Friday 9 May 2014

Empire Estate residents irked over slow pace of work on flyover in area

The under-construction Empire Estate flyover in Chinchwad. (Rajesh Stephan)
Residents and local corporators of Empire Estate in Chinchwad had recently threatened to stage a rasta roko to protest against the slow pace of construction work of the flyover in the area.
While addressing mediapersons on Thursday, local corporator Prasad Shetty blamed the company entrusted with the construction.
The under-construction Empire Estate flyover in Chinchwad. (Rajesh Stephan)

PCMC tells hoteliers to pick up their own waste themselves

PCMC tells hoteliers to pick up their own waste themselvesThe Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) has now demanded that hoteliers in the area now take full responsibility to dispose their waste.

महापालिका विद्यार्थ्यांचा विमा उतरविणार

राज्य शासनाचे आदेश आणि सरलेल्या शैक्षणिक वर्षात पिंपरीनगर शाळेतील मारहाणीत झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महापालिका नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांनी दिली.

हडपसर, शिवाजीनगर आणि भोसरी ही सर्वाधिक प्रदूषित उपनगरे


पुणे - शहरातील हडपसर, शिवाजीनगर आणि भोसरी ही सर्वाधिक प्रदूषित उपनगरे असल्याचा निष्कर्ष "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी'ने (आयआयटीएम) काढला आहे. मांजरीचा परिसर प्रदूषणमुक्त असून, त्या खालोखाल निगडी आणि पाषाणचा ...

लोकलच्या वेळापत्रकानुसार पीएमपी बस धावाव्यात


रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी हेमंत टपाले म्हणाले, ""लोणावळा, कामशेत, तळेगाव, देहूरोड, पिंपरी आदी भागांतून प्रवासी पुण्यात येतात. त्यांना स्वारगेट, डेक्कन ... बसची वाट पाहत थांबावे लागते. दोघांच्याही वेळांत समन्वय असेल तर पिंपरी-चिंचवड, तळेगाव, निगडीहून पुण्याच्या ...

चिंचवडच्या रखडलेल्या उड्डाणपुलामुळे अडीच हजार सदनिकाधारक ‘त्रस्त’

चिंचवडच्या ‘एम्पायर इस्टेट’ या उच्चभ्रूंच्या वसाहतीच्या मध्यभागातून जाणाऱ्या तब्बल १०० कोटींहून अधिक खर्चाच्या उड्डाणपुलाचे काम कित्येक महिन्यांपासून रखडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या अाहेत.

बचतगटाच्या पैशावरून महिलेला शिवीगाळ

बचतगटाचे पैसे देण्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.7) रोजी दोन वाजण्याच्या सुमारास प्रेमलोक पार्क चिंचवड येथे घडली.

पाणीबचतीच्या संदेशासाठी भोसरीत उंटावरून कविसंमेलन

उंट उदरात पाणी साठवतो व पाण्याची बचत करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने पाण्याची बचत करावी. आगामी काळात कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचा तुटवडा होऊ शकतो.

एसटीच्या 'ट्रॅक'ची आरटीओच्या ...

पुणे व पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'कडून अवजड वाहनांसाठी एस. टी. महामंडळाच्या भोसरी येथील संगणकीय ट्रॅकवरील चाचणी सक्तीची केली आहे. एसटीच्या चालकांचे कौशल्य तपासण्यासाठीच्या या ट्रॅकवर खासगी चालकांना थेट 'प्रॅक्टीकल' करावे लागत आहे. ट्रक, टेम्पो, ट्रेलरचा परवाना घ्यायचा असला तरीही एसटी बस चालवून दाखवावी लागते. ही बस कधी बंद पडेल याचाही नेम नाही. त्यामुळे ही चाचणी शिकाऊ वाहनचालकांसाठी दिव्य ठरत आहे. याबाबत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी याविरोधात परिवहन आयुक्तांकडे दाद मागितली होती. या मार्गाची पाहणी केल्यानंतर इतर चालकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका फ्लेक्स, व चित्रफित बनविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.