Tuesday 12 June 2012

Four city youths scale Mt. Everest

Four city youths scale Mt. Everest: Four city youths scale Mt. EverestPUNE: Four bravehearts from Bhosari-based Sagarmatha Giryarohan Sanstha have became the first Indians to summit Mt Everest this season.

हनुमंत गावडे यांना पुन्हा संधी

हनुमंत गावडे यांना पुन्हा संधी: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे हनुमंत गावडे, सुजित पाटील, अरुण बोऱ्हाडे यांनी, तर मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते असलेले ऍड.

PCMC proposes to give compensation to land owners

PCMC proposes to give compensation to land owners: The proposal has been forwarded by the municipal commissioner and will come up for discussion at the general body meeting on May 19.

PCMC gets ready to tackle floods

PCMC gets ready to tackle floods: Kadam said instructions have been issued to the concerned departments for lifting debris along roads or at any public places.He said the civic body will take measures to prevent dumping of debris in the rivers.

मोबाइल हरविल्याची तक्रार घेण्याचा आयुक्तांचा आदेश

मोबाइल हरविल्याची तक्रार घेण्याचा आयुक्तांचा आदेश: पोलिस स्टेशनमध्ये मोबाइल हरविल्याचा दाखला देण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दस्तुरखुद्द पोलिस आयुक्तांनीच नाराजी व्यक्त केली आहे.

लिमिटेड कंपनीऐवजी सल्लागार समिती

लिमिटेड कंपनीऐवजी सल्लागार समिती: पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मोशी लिमिटेड ही शासनाची कंपनी बरखास्त करून या प्रदर्शन केंद्रासाठी आता शासनाने सल्लागार समिती तयार केली आहे. या समितीसोबत बैठक घेऊन केंदाचे डिझाईन, कार्यान्वितता, तांत्रिक बाबी, व्यवस्थापन सल्लागार यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याची सूचना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंगळवारी (१५ मे) करण्यात आली.

City briefs : PCMC to start 2nd phase of UID

City briefs : PCMC to start 2nd phase of UID: Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will start the second phase of Unique Identification (UID) project in its jurisdiction from June 15.

Second phase of Unique Identification in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to start on June 15

Second phase of Unique Identification in Pimpri Chinchwad Municipal Corporation areas to start on June 15: The second phase of the Unique Identification (UID) project in Pimpri-Chinchwad will start from June 15.

पिंपरीत एसटीचे नव्हे, समस्यांचेच ...

पिंपरीत एसटीचे नव्हे, समस्यांचेच ...:
बाळासाहेब जवळकर
कोकण, हैदराबाद, विजापूर, पणजी, गणपती पुळे यांसारख्या लांब पल्ल्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी सेवा देणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील एसटीचे आगार समस्यांच्या विळख्यात पुरते अडकले आहे.
Read more...

Lack of space stalls PMPML’s AC bus service to Hinjewadi

Lack of space stalls PMPML’s AC bus service to Hinjewadi: PUNE: Bad news for IT professionals and others who use public transport to reach their workplace in Pune's IT Park at Hinjewadi.

8,005 applications filed for 109 posts in PCMC

8,005 applications filed for 109 posts in PCMC: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has received a whopping 8,005 applications for recruitment, for which work has begun in the civic body after a long gap.

राज्य महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोहिनी लांडे

राज्य महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी मोहिनी लांडे: पिंपरी -&nbsp अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था प्रणीत महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांची शनिवारी (ता.

जकात समानीकरणातील दराला उद्योजकांचा विरोध

जकात समानीकरणातील दराला उद्योजकांचा विरोध: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने विधी समितीसमोर ठेवलेल्या जकातीच्या समानीकरणाच्या प्रस्तावातील दरास मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने तीव्र विरोध केला आहे.

शिक्षकांची 'खोगीरभरती' कोणासाठी?

शिक्षकांची 'खोगीरभरती' कोणासाठी?: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध तुकड्यांच्या तुलनेत 194 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त आहेत.

मिळकत करात सवलतीची महापालिकेकडून घोषणा

मिळकत करात सवलतीची महापालिकेकडून घोषणा: पिंपरी -&nbsp मुदतीत मिळकत कर भरणाऱ्यांना, महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना, तसेच माजी सैनिकांना या वर्षीही करात सवलत देण्याची घोषणा प्रभारी आयुक्‍त आर.

Pimpri Chinchwad Municipal Corporation prepares Rs 497-crore Pavana river development plan

Pimpri Chinchwad Municipal Corporation prepares Rs 497-crore Pavana river development plan: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has prepared a Rs 497-crore Pavana river development plan which will be carried out in two phases.

Safety first at boating facilities in Pimpri-Chinchwad Municipal Corporation areas

Safety first at boating facilities in Pimpri-Chinchwad Municipal Corporation areas: Visitors at the three boating facilities in Pimpri-Chinchwad wore life jackets on Friday, a day after the incident at Katraj in which a man from Wadarwadi fell into the lake and was feared drowned. Boating facility in Pimpri Chinchwad available at Thergaon, bird valley garden in Chinchwad, and lake garden in Bhosari,

बोटिंगबाबत अधिक दक्षता घ्या

बोटिंगबाबत अधिक दक्षता घ्या: कात्रज तलावातील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील बोटिंग केंद्रांच्या ठिकाणी अधिक दक्ष राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. विशेषत: सायंकाळनंतर नौकाविहाराला मज्जाव करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्वाइन फ्लूने डोके वर काढले

स्वाइन फ्लूने डोके वर काढले: पिंपरी। दि. १३ (प्रतिनिधी)

स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील सहा केंद्रांवर आज २५२३ जणांची तपासणी करण्यात आली असून, १५0 जणांना फ्लूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. स्वाइन फ्लू तपासणीसाठी रांगा वाढू लागल्या आहेत.

चिंचवड येथील खासगी रुग्णालयात मागील आठवड्यात स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला. ती महिला वर्षातील पहिला बळी ठरली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, थेरगाव येथील आदित्य बिर्ला, निगडी व चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालय, चिंचवड स्टेशन येथील निरामय, संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात स्वाइन फ्लू तपासणी केंद्र सुरू केले आहे. शनिवारी सहा केंद्रांवर तपासणी केलेल्यांपैकी १३५ जणांना फ्लूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्यातील १८ जणांना टॅमी फ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. रविवारी तपासणी केलेल्यांपैकी १५0 जणांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. त्यांपैकी १६ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. आजवर ९५९९८ जणांची तपासणी झाली असून, त्यात ९६२५ जणांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली, तर २८८१ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. १0२ थुकींचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता ३५ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे आढळून आले.

तपासणीसाठी वाढू लागली रांग

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले असून, महापालिकेने स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

PCMC flattens ‘killer’ speed-breaker

PCMC flattens ‘killer’ speed-breaker: On Saturday, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation flattened a speed-breaker near Vaishnodevi Mandir in Indrayani Nagar.

Autos give 20-25 km mileage per litre/kg

Autos give 20-25 km mileage per litre/kg: Autorickshaws in the city, whether they run on CNG, LPG, or petrol, give an average mileage of 20 to 25 km per kg/litre.

पार्किंगमधील बहुतांश हॉटेल पदाधिकारी, नगरसेवकांचीच

पार्किंगमधील बहुतांश हॉटेल पदाधिकारी, नगरसेवकांचीच: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात इमारतींमधील वाहनतळाच्या जागेत सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्याचे संकेत दोन महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्तांनी दिले होते.

वाहनांची कुंडली एका क्लिकवर

वाहनांची कुंडली एका क्लिकवर: वाहनाची मालकी कोणाची आहे? नंबर प्लेट खरी आहे का? यासारखी माहिती आता एका मिनिटात मिळणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी व्हीडीएसएस (व्हेइकल डिटेल्स सर्च सिस्टिम) हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

Injured elephant shifted to rescue centre in Junnar

Injured elephant shifted to rescue centre in Junnar: The photograph of an injured elephant lying unattended, which was widely circulated in the media, has not only gained sympathy from animal lovers across the city but also managed to get the authorities into action.

Budget 2012-13: Law panel approves Rs 50 lakh development projects

Budget 2012-13: Law panel approves Rs 50 lakh development projects: The law committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation gave its administrative approval to all development projects estimated to cost Rs 50 lakh, in the draft budget of 2012-13, during a meeting on Monday.

हत्तीने पाहिला निर्दयीपणा; माणुसकीही!

हत्तीने पाहिला निर्दयीपणा; माणुसकीही!: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)

माहूताने तिला उन्हातान्हात फिरविले. तिचा उपयोग करून चरितार्थ चालविला. तो मुका जीवही इमानदार. आयुष्यभर मालकाची सेवाच केली. त्याच्या इशार्‍यावर नागरिकांना सोंडेने सलाम केले, वेळप्रसंगी खेळही करून दाखविले. परंतु हीच हत्तीण गॅँगरिनसारख्या दुर्धर आजाराने जायबंदी झाली तेव्हा तिचा माहूत तिला सोडून परागंदा झाला. कामाची न राहिलेली हत्तीण सांभाळण्याऐवजी तशाच जखमी अवस्थेत विव्हळत सोडून माहुताने निर्दयीपणाचा परिचय दिला. परंतु दुसरीकडे त्याच हत्तीणीची सेवासुश्रूषा करून तिला जीवदान देण्याचे काम ‘माणूसपण’ सांभाळणारे करीत आहेत.

‘दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड के सब को सलाम कर प्यारे’ या ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटातील या गाण्यातील ओळीचा अनुभव पन्नाशीत आलेली हत्तीण घेत आहे. गॅँगरिनमुळे तिचा उजवा पाय तीन ठिकाणी सडला आहे, तर डाव्या पायाचे हाडही मोडले आहे. जायबंदी झालेली ही हत्तीण दुर्गाटेकडीजवळच्या ओढय़ाजवळ सध्या अखेरच्या घटका मोजत आहे, तर तिचा जीव वाचविण्यासाठी शहरातील प्राणिमित्र, पशुवैद्य प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.

श्‍वान प्रशिक्षक बंटी चव्हाण या तरुणाला एका जागरूक नागरिकाने फोन केला. एक हत्तीण दुर्गा टेकडीजवळच्या नाल्यालगत जखमी अवस्थेत पडल्याबाबत सांगितले. तोपर्यंत त्या भागात बराच अंधार झाल्याने हत्तीणीचा शोध घेणे अवघड होते. चव्हाण यांनी मित्र सादिक सय्यद यांना सोबत घेऊन हत्तीणीचा शोध सुरू केला. रात्री साडेदहाला ती ओढय़ाजवळ सापडली. त्यांनी याबाबत स्थानिक नगरसेवक आर. एस. कुमार यांना माहिती दिली. कुमार यांनी पशुवैद्यकीय अधिकारी सतीश गोरे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. चव्हाण यांनी डॉ. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हत्तीणीबाबत माहिती मिळाली असून, सकाळीच तिच्या पायाला

बॅण्डेज केल्याचे सांगितले. हत्तीणीला पाणी पाजून चव्हाण जड पावलांनी घरी परतले. जायबंदी झालेल्या हत्तीणीची अवस्था पाहून बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातील अनिल खैरे यांनी वनविभाग आणि पोलिसांना

त्याबाबत माहिती दिली. उद्यापर्यंत

तिला तेथून हलविण्यात येणार असून, योग्य जागेत आणल्यानंतरच तिच्यावर पुढील उपचार करणे शक्य होणार असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. माहूत फरार आहे.



हत्तीणीच्या सोईसाठी घातला मंडप

ही हत्तीण आता उपचारांना प्रतिसाद देऊ लागली आहे. परंतु पावसाचे वातावरण आणि उन्हाचा तडाखा यामुळे तिचा आजार अधिक बळावण्याची चिंता या जागरूक नागरिकांना वाटू लागली. हत्तीणीला हलविण्यात आणखी किमान दोन दिवस जाण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली. त्यामुळे तोपर्यंत हत्तीण सुरक्षित राहावी याकरिता चव्हाण यांनी मंडपवाल्याला बोलावून तेथे मंडपाचा निवारा तिला उपलब्ध करून दिला. तहानलेल्या हत्तीणीला पाणी पाजले, तर काहींनी खाण्यासाठी केळी उपलब्ध करून दिली.

Now, water shortage hits PCMC

Now, water shortage hits PCMC: B and D civic zones to get water once a day &nbsp PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is facing water shortage for the first time and to tide over the crisis, the civic body is planning water supply to the township only once, instead of twice a day, to the B and D civic zones.

नको ते लाइफ ब्रेकर

नको ते लाइफ ब्रेकर: अपघात कमी व्हावेत यासाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये बांधलेले अशास्त्रीय स्पीड ब्रेकर काढून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जादा पाण्यासाठी सर्वेक्षण

जादा पाण्यासाठी सर्वेक्षण: पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंदा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार विभागाला तीन लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला.

पीएमटी, पीसीएमटीचे विलीनीकरण रद्द ...

पीएमटी, पीसीएमटीचे विलीनीकरण रद्द ...:
मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी

पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण रद्द करून पूर्वीप्रमाणेच या स्वतंत्र वाहतूक व्यवस्था पुन्हा निर्माण कराव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पीएमपी अकार्यक्षम ठरल्यामुळे मनसेने ही मागणी केली आहे.
Read more...

पर्यावरण अधिकार्‍याची वळली बोबडी

पर्यावरण अधिकार्‍याची वळली बोबडी: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)

नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकला जातो, त्याकडे लक्ष नाही. नदीपात्रात बांधकामे होत आहेत, ती हटविण्यासाठी पाऊल उचलले जात नाही. असे असताना निघाले ५00 कोटींचा पवनासुधार प्रकल्प राबवायला.. अशा शब्दांत पवनासुधार प्रकल्पाचे सादरीकरण करणार्‍या अधिकार्‍यास महापौरांसह नगरसेवकांनी खडसावले.

नदी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई करण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची, नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण निर्मूलन विभागाची अशी जबाबदारीबाबत चालढकल करणारे नदीसुधार प्रकल्प कसा राबविणार, असा मुद्दा सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी उपस्थित केला. नदीसुधार प्रकल्प राबविला पाहिजे, ही सर्वांची भूमिका आहे. पण त्यासाठी अगोदर नदीपात्रातील अतिक्रमण हटवावे लागणार आहे. जागा ताब्यात आल्यानंतर प्रकल्पाची पुढील कारवाई करता येणार आहे. जागा ताब्यातच नसेल, तर प्रकल्प कागदावरच राहील, असा मुद्दा त्यांनी मांडला. आपण जे सादरीकरण केले, त्यापेक्षा चांगले प्रकल्प इंटरनेटवर पाहायला मिळतात. या सादरीकरणास काहीच अर्थ उरत नाही. पर्यावरण कक्षाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना त्यांनी चांगलेच सुनावले. अगोदर नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याचे धाडस दाखवा. नगरसेवकांनी दोनदा-तीनदा तक्रार नोंदवूनही दखल घेतली जात नाही, ही शोकांतिका आहे.

श्रीरंग बारणे म्हणाले, नदीपात्रात राडोराडा टाकला जात असल्याचे छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये नेहमी प्रसिद्ध होते. त्याची कितपत दखल घेतली जाते. पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने कधी याबाबत गांभीर्याने घ्यावेसे वाटले नाही. मैला शुद्धीकरणासाठीवर्षाकाठी ५0 ते ६0 कोटींचा खर्च होतो. मैला-सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. पवना नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याची दखल घेण्याचे भान अधिकार्‍यांना नाही. शासनाचा निधी मिळणार म्हणून निघाले प्रकल्प राबवायला. एवढाच अधिकार्‍यांचा उद्देश यातून स्पष्ट होतो.

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या की, नदीपात्र बुजविण्याचे काम सुरू असताना, त्यास आळा घातला जात नाही. अगोदर पात्रात बांधकामे होऊ द्यायची, नंतर कारवाईत हटवायची हे धोरण चुकीचे आहे. अशा

पद्धतीने प्रकल्प कधीच पूर्णत्वास जाणार नाही. आताही दापोडी व

अन्य परिसरात नदीकाठी नव्याने झोपड्या उभारल्या जात आहेत. त्याकडे लक्ष द्या. नदीपात्रातील अतिक्रमणाला आळा घाला.



पहिल्यांदा सर्वेक्षण करा, नदीपात्रातील राडारोडा काढा, अतिक्रमण हटवा, प्रदूषण करणार्‍या कंपन्यांना नोटीस पाठवा, मगच प्रकल्प राबविण्यासाठीचे पाऊल उचला.

- मोहिनी लांडे, महापौर

PCMC to launch scheme to develop Pavana river

PCMC to launch scheme to develop Pavana river: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to take up Rs 500 crore Pavana river development project under the Centre's National River Conservation Plan.

PMPML plans to add 500 buses to its existing fleet

PMPML plans to add 500 buses to its existing fleet: PUNE: In order to bridge the gap between the increasing number of commuters in the city and the number of buses available, the PMPML has added 291 buses to its fleet of over 1,000 buses using the money received under the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM).

MP seeks rehabilitation, stay on demolition

MP seeks rehabilitation, stay on demolition: PIMPRI: A delegation led by Shiv Sena MP Shivajirao Adhalrao Patil called on Pradhikaran’s Chief &nbsp Executive Officer Yogesh Mhase on Monday, and demanded rehabilitation of residents from Sangram Nagar and Triveni Nagar before razing the unauthorised structures there.

शहरातील 37 नगरसेवकांवर टांगती तलवार

शहरातील 37 नगरसेवकांवर टांगती तलवार: पिंपरी -&nbsp जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जातपडताळणी समित्या उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्याने महापालिका निवडणुकीसाठी 30 जुलैनंतर जातप्रमाणपत्र व पडताळणी करणाऱ्या 37 नगरसेवक, नगरसेविकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

पिंपरीत मिळेनात "सावित्रीच्या लेकी'?

पिंपरीत मिळेनात "सावित्रीच्या लेकी'?: पिंपरीत मिळेनात पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेस व सामाजिक संस्थेस देण्यात येणारा "सावित्रीबाई फुले पुरस्कार' गेल्या बारा वर्षांत केवळ चार महिलांना व एकाच सामाजिक संस्थेस देण्यात आला आहे.

वायसीएम डॉक्‍टर भरती घोटाळ्याची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी

वायसीएम डॉक्‍टर भरती घोटाळ्याची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी: पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) डॉक्‍टर भरती घोटाळ्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावी, अशी मागणी भरती प्रक्रियेतून बाद केलेल्या डॉ.

Pimpri-Chinchwad to get water from Andra dam

Pimpri-Chinchwad to get water from Andra dam: The irrigation department has agreed to give 40 million litres per day (MLD) water from Andra dam to the Pimpri Chinchwad township.The municipal corporation had asked for 100 MLD water.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to rationalise octroi to address traders' grievances

Pimpri Chinchwad Municipal Corporation to rationalise octroi to address traders' grievances: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to rationalise its octroi rates, following a demand made by small scale industrialists and traders.

Change in traffic plan near Hinjewadi: Wakad flyover is one-way in peak hours

Change in traffic plan near Hinjewadi: Wakad flyover is one-way in peak hours: "Those coming from Hinjewadi and going towards the city will thus need to either go straight or take a right under the flyover.

पुण्यातील ३५ शाळांवर कारवाई

पुण्यातील ३५ शाळांवर कारवाई: सेंट व्हिन्सेंट, आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालय, हडपसर विद्यालय यासह पुणे शहर व जिल्ह्यातील १६ माध्यमिक आणि १९ उच्च माध्यमिक शाळांची मान्यता येत्या ३१ मे पूर्वी कायमस्वरूपी काढून घेण्यात येणार आहे.

'आयटी हब'ची फुटणार वाहतूक कोंडी

'आयटी हब'ची फुटणार वाहतूक कोंडी: हिंजवडीतील परिसरातील वाहुतुकीची कोंडी हा विषय नवा नाही. या भागातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने (एचएआय) पुढाकार घेत वाहतूक शाखेला दीडशे बॅरिकेड्स उपलब्ध करून दिल्याची माहिती 'एचएआय'चे अध्यक्ष मृत्युंजय सिंग यांनी दिली.

पीएमपीतही होणार अनुकंपा तत्त्वावर भरती

पीएमपीतही होणार अनुकंपा तत्त्वावर भरती: पीएमपीकडील अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित वारस उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याच्या धोरणास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती माहिती महापौर व पीएमपीच्या संचालक मोहिनी लांडे यांनी दिली.

'आय टू आर'ला विरोध कायम

'आय टू आर'ला विरोध कायम: औद्योगिक भूखंडांचे निवासी आणि व्यापारी क्षेत्रात (आय टू आर) होणा-या रूपांतर प्रक्रियेला नागरी हक्क सुरक्षा समितीनेही विरोध दर्शविला आहे. तर, महापालिकेच्या विकास आराखड्यातील औद्योगिक झोनची माहिती देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सव्हिर्सेस अॅन्ड अॅग्रीकल्चरने केली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात येणार १५0 नव्या बस

पीएमपीच्या ताफ्यात येणार १५0 नव्या बस: पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत नव्या १५0 बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल ५ महिन्यांच्या कालावधीनंतर शनिवारी झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत या नव्या बसच्या खरेदीची निविदा

प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेसाठी १00 व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ५0 बसच्या खरेदीसाठी मान्यता नोव्हेंबर २0११ मध्ये देण्यात आली होती. यात पुण्यासाठी २९ कोटी तर पिंपरी-चिंचवडसाठी १४ कोटी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर होता. मात्र महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर नवनियुक्त संचालकांची नेमणूक या कारणास्तव गेल्या ५ महिन्यांत पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक झाली नव्हती.

शनिवारच्या बैठकीत नवीन बस खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे पीएमपीचे संचालक नगरसेवक प्रशांत जगताप व सहव्यवस्थापक अतिष कुलकर्णी यांनी सांगितले.

Chakan stretch to be widened

Chakan stretch to be widened: CHAKAN: The old Pune-Nashik road passing through Chakan will be widened to 65 ft, thus easing the traffic congestion on this busy route.

पुण्याजवळ अपघातात एका कुटुंबातील 3 ठार

पुण्याजवळ अपघातात एका कुटुंबातील 3 ठार: पुणे- मुंबई-पुणे महामार्गावर देहुरोडजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भिसे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

पिंपरी पोलिसांची होणार पुन्हा आठ तास ड्यूटी

पिंपरी पोलिसांची होणार पुन्हा आठ तास ड्यूटी: पिंपरी - मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली पोलिसांची आठ तास ड्यूटी, ही योजना महापालिका निवडणुकीच्या काळात बंद पडली होती.

पिंपरीत स्वच्छतागृहे होतात रातोरात गायब

पिंपरीत स्वच्छतागृहे होतात रातोरात गायब: पिंपरी -&nbsp शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्या प्रमाणात स्वच्छतागृहे वाढविण्याची मागणी होत आहे.

खिळे टाकणा-यांवर कारवाई करा

खिळे टाकणा-यांवर कारवाई करा: पुणे - मुंबई हायवेवर पिंपरी चिंचवड भागात रस्त्यावर खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. 'रस्त्यांवर खिळे टाकून वाहने पंक्चर करणा-यांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी प्राधिकरणाच्या हालचाली

औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी प्राधिकरणाच्या हालचाली: पिंपरी -&nbsp मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा विकास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

Mid-day meals: Pimpri-Chinchwad Municipal Corporation to set up central kitchens

Mid-day meals: Pimpri-Chinchwad Municipal Corporation to set up central kitchens: There are around 50,000 students studying in 136 municipal primary schools in Pimpri-Chinchwad.It has been proposed that one kitchen each will cater to a cluster of 20 to 25 schools.

वाल्हेकरवाडीत अतिक्रमण हटवताना दंगल

वाल्हेकरवाडीत अतिक्रमण हटवताना दंगल: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला वाल्हेकरवाडीमध्ये नागरिकांनी गुरुवारी विरोध केला. त्याचे पर्यवसान दगडफेक आणि वादात झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.