Monday 5 August 2013

Fillip to public transport as PMPML 'reduces'' bus fare

Moves comes after Acting CMD Shrikar Padreshi takes note of Newsline report; Ajit Pawar says would take steps in the interest of city''s transport body

PCMC comes up with fresh plan for water tax defaulters

With over Rs 80 crore yet to be recovered in water taxes, the water supply department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has prepared another plan to regularize over 10,000 unauthorised connections in the city.

Delay in pipeline work affects water supply in Pimpri-Chinchwad Municipal Corporation areas

Residents of Bhosari, Moshi, Charholi, Dudulgaon, Dighi, Dapodi and Pimpri Chinchwad will have to continue to bear with water supply problems for few a more months, thanks to the delay in laying water pipelines.

Pimpri Chinchwad Municipal Corporation adds 4 new departments to improve services

Four new departments, including one for solid waste management, will be created by the Pimpri Chinchwad Municipal Corporation as part of its effort to decentralize work and improve citizen services.

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to relocate cattle sheds

The health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to shift cattle sheds located in the central parts of the city to its peripheral areas as a pilot project.
    

Child development centre set up in Pune

The child development centre was inaugurated last week in the presence of Pimpri Chinchwad Municipal commissioner Shrikar Pardeshi, regional manager of Central Bank of India HB Pantola and senior divisional manager GS Dheer.

LBT: PCMC expecting drop of Rs 150 crore in revenue

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is looking for other options to increase its revenue since the civic body is anticipating a drop of Rs 150 crore in its revenue collection through the Local Body Tax (LBT).

महापालिका व यशदातर्फे राज्यस्तरीय 'अर्बन ई-गव्हर्नन्स' कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त येत्या 20 व 21 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय 'अर्बन ई-गव्हर्नन्स' कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्याच्या हेतूने औंध येथे होणा-या या कार्यशाळेत राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती महापौर मोहिनी

महावितरणचा मंगळवारी ग्राहक तक्रार ...



महावितरण कंपनीच्या वतीने पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयात मंगळवारी (दि.6) सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

एलबीटीची तूट भरुन काढण्यासाठी ...

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1 एप्रिलपासून जकातीऐवजी एलबीटी लागू केल्यामुळे चालू वर्षी उत्पन्नात सुमारे दीडशे कोटी रुपयांची घट होण्याची शक्‍यता आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत वर्तविली. मात्र मिळकतकर, बांधकाम परवाना, पाणीपट्टी व अन्य मार्गाने उत्पन्न मिळवून येणारी तूट भरून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात चार ठिकाणी 'पे अ‍ॅण्ड पार्क'चा ...

निगडी, भोसरी आणि चापेकर उड्डाणपूल तसेच चिंचवड येथील क्रोमा शोरुम समोर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना आता शूल्क मोजावे लागणार आहे. याठिकाणी महापालिका 'पे अ‍ॅण्ड पार्क'ची सुविधा उपलब्ध करुन देणार असून दुचाकीसाठी दर तासाला तीन रुपये तर चारचाकीसाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.

आयटी पार्कने रस्त्यांचा विकास ...

हिंजवडीतील वाहतूक कोडीवर वंदेमातरम् संघटनेची मागणी 
हिंजवडीतील आयटी पार्कमुळे हिंजवडीतून पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही समस्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे उद्‌भवत असल्याने त्यांनीच येथील रस्त्यांचा विकास करून ही वाहतुकीची समस्या सोडविली पाहिजे, अशी मागणी येथील वंदे

कलाटेंचा वाद, आंदोलनाला कलाटणी अन् श्रेयवादाचे राजकारण

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा महामोर्चा यशस्वी झाल्यानंतर त्याचे श्रेय कोणी घ्यायचे, यावरून वादंग सुरू झाले आहेत.

पालिकेचे कोट्यवधींच्या महसुलावर "पाणी'

पिंपरी - दुकानावरील नामफलक वीस चौरस फुटांपेक्षा अधिक असल्यास त्यासाठी जाहिरात दर आकारणीबाबत महापालिकेने नियम केला आहे.

"वायसीएम'मधील भ्रष्टाचाराची चौकशी


पिंपरी - राज्य सरकारच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया (वायसीएम) मधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे

पिंपरी - "लाठी, गोली खाएँगे, फिर भी आगे जाएँगे', "कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे', "कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय,' अशा घोषणा देत ढोल-ताशांचा गजर करीत उद्योजकांच्या आडमुठे धोरणाविरोधात कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीचे अध्यक्ष भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौक ते आकुर्डी दरम्यान महामोर्चा काढण्यात आला.

महापालिकेच्या सभागृहात विरोधकांचा ...

काँग्रेसनंतर मनसेची ओरड 
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहामध्ये सत्ताधा-यांकडून विरोधकांचा हक्कभंग होत असल्याचा कळीचा मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात सभागृहात चेहरे पाहून बोलण्याची संधी दिली जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी केला होता. त्यानंतर आता मनसेचे गटनेते अनंत को-हाळे यांनी

लेटलतीफ कंत्राटदारांवर प्राधिकरण ...

चिंचवड जुना जकात नाका ते रावेत रस्ते बांधणी, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील भुयारी पूल आणि काळेवाडी फाट्यावरील उड्डाणपूल बांधणारे कंत्राटदार दिलेल्या मुदतीत कामे पुर्ण करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अपेक्षित असताना मेहरबान झालेल्या प्राधिकरण प्रशासनाने कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे मुदतवाढीचे बक्षिस दिले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय गुरूवारी

अश्लिल सीडी विक्री करणा-याला अटक

निगडी परिसरात बनावट डीव्हीडी, एमपीथ्री आणि अश्लिल सिडी विक्री करणा-या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे साडेसात हजारांचा बनावट सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.