Thursday 5 September 2013

सिलिंडरसाठी मोजा ९७० रुपये


सिलिंडरसाठी मोजा ९७० रुपये
maharashtra times
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे पंधरा लाख गॅस कनेक्शन आहेत. गेल्या काही काळात केवायसी मोहिमेत त्यापैकी सुमारे ४५ टक्केच ग्राहकांची नोंदणी झाली आहे. तसेच , आधार कार्डांसाठीही ६२ टक्के ग्राहकांची नोंदणी झाली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation launches page on social networking site

The Pimpri Chinchwad Municipal Corporation launched its page on the social networking site Facebook on Wednesday in its efforts to reach out to people through social media.
    

सल्लागारांवर 70 कोटींची उधळपट्टी ; 'स्थायी' त गदारोळ

महापालिकेकडे तज्ज्ञ अभियंते असताना आराखडा आणि निविदा तयार करण्यापासून प्रकल्प अहवाल बनविण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी महापालिकेला आता सल्लागारांची गरज भासत आहे. गरज नसताना पैशाची उधळपट्टी करणा-या महापालिका प्रशासनाने केवळ सल्ला घेण्यासाठी तब्बल 70 कोटी रूपये खर्च केले आहेत. या सल्ल्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.

संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार


रुग्णालयांचे सिक्युरिटी ऑडिट करणार
महापालिका इमारती, शाळा, रुग्णालये, करसंकलन कार्यालये या संवेदनशील ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे (सीसीटीव्ही) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे सीसीटीव्ही बाबत धोरण तयार झाले की, त्याची अंमलबजावणी पिंपरी महापालिका हद्दीत

सुमारे आठ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

चिखली मोरेवस्तीतून तळवडे रस्त्याला जोडणारा अंतर्गत मुख्य रस्ता विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे 2 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चासह सुमारे आठ कोटी रुपयांच्या खर्चाच्या विकास कामांना स्थायी समितीने आज (बुधवारी)  मान्यता दिली.

अहिल्यादेवी होळकर यांना महापालिकेचे अभिवादन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी 'ब' प्रभाग अध्यक्षा यमुना पवार, 'क' प्रभाग अध्यक्षा सुरेखा गव्हाणे, नगरसेविका आशा शेंडगे, सुभद्रा ठोंबरे, शिक्षणमंडळ सभापती विजय लोखंडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, ईश्वर ठोंबरे, 'ब' प्रभाग अधिकारी सुभाष माछरे आदी उपस्थित होते.

बिल्डरकडून सदनिकेचा ताबा देताना अडवणूक होत असल्याचा आरोप

प्राधिकरण येथील रॉयल रेसिडेन्सीच्या बांधकाम व्यावसायिकाने कुठलीही सोईसुविधा न पुरवत फसवणूक केल्याचा आरोप येथील सदनिकाधारकांनी केला आहे. सदनिकांचा ताबा  देताना अडवणूक केली जात असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 'फेसबुक पेज' सुरु [व्हिडीओ]

फेसबुकचा अवलंब करणारी पहिली महापालिका
ई-गव्हर्नन्समध्ये मोलाची कामगिरी करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजपासून (मंगळवार) 'फेसबुक पेज' सुरु केले आहे. नागरिकांना या पेजच्या माध्यमातून महापालिकेच्या योजनांची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना ई-संवादाचे माध्यम या पेजमुळे उपलब्ध झाले आहे.

लवकरच मोबाईलव्दारे एलबीटीचा भरणा

स्थानिक संस्थाकर (एलबीटी) बाबत व्यापार्‍यांच्या अडचणी विचारात घेऊन यातील प्रणाली सुलभ व सोपी व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. पुढील आठवड्यात मोबाइलद्वारे चलन भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सहायक आयुक्त अशोक मुंडे यांनी चिंचवड येथील कार्यशाळेत सांगितले.

गॅस वितरकांच्या सर्वेक्षणाचा ग्राहकांना भुर्दंड

रेशनिंग कार्डवर सिलिंडरची नोंदणी, स्मार्ट कार्ड, केवायसीची नोंदणी यामुळे गॅसधारक मेटाकुटीला आला असताना आता पुन्हा ग्राहकांच्या सर्वेक्षणाचा फतवा गॅस पुरवठादार कंपन्यांनी काढला आहे. त्याचा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जात आहे. गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असताना वर्षभरापूर्वी स्मार्ट कार्ड आणि आता सर्वेक्षणाच्या खर्चाचा

गुरूवारी पिंपरीत मानवी साखळी आंदोलन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी आणि  डॉ. दाभोळकरांच्या मारेक-यास अद्याप शोधू न शकणा-या पोलिसांचा निषेध करण्यासाठी पिंपरी येथील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने गुरूवारी (दि. 5) मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.

निगडीतील १० चौकांमध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही

निगडीतील १० चौकांमध्ये लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी पुढाकार घेतला आहे.

‘फेसबुक’ वर जबाबदारीने ‘प्रकट’ व्हा; -पिंपरी आयुक्तांचा अधिकाऱ्यांना सल्ला

पिंपरी पालिका ‘फेसबुक’वर जाण्याने शहरातील नागरिकांच्या मनातील भावभावना आपल्याला कळू शकतील व त्याचा उपयोग सेवासुविधा देताना होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केला.

मोशी औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या आराखडय़ास मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता

राज्यातील आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या बृहत् आराखडय़ास महत्त्वपूर्ण सूचना व किरकोळ फेरबदल करत अंतिम मान्यता मिळाली.

वीस गावांच्या समावेशास अण्णा बनसोडे यांचा पाठिंबा



पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेत चाकण, आळंदी, देहूसह वीस गावांचा समावेश करणे गरजेचे असल्याचे शहरातील एक आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

पिंपरी- चिंचवड महापालिकेचे पेज फेसबुकवर

पिंपरी -&nbsp 'सोशल मीडिया हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम ठरत असल्याने महापालिकेनेही फेसबुकचे पेज सुरू केले आहे,'' अशी माहिती आयुक्‍त डॉ.

परदेशी चालले अकरा दिवसांसाठी 'परदेशी'

पिंपरी -&nbsp आयुक्‍त डॉ.

State, PCMC to share CCTV project cost

Attachment:

Face the times: PCMC finds a space in the virtual world

Civic body launches Facebook page to connect with its hi-tech citizens

State to regularise illegal bldgs in Pune, PCMC

MRTP Act to be amended, CM also greenlights Moshi exhibition-cum-convention centre PIMPRI/MUMBAI: The State government is understood to have decided to make four amendments to the Maharasthra Regional Town Planning Act (MRTP) to regularise unauthorised construction that have come up within municipal limits, including Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporations.