Wednesday 16 December 2015

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी डॉ. प्रवीण अष्टीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्या जागी पीएमपीएमलचे सहव्यवय्थापकीय संचालक व गट अ चे मुख्याधिकारी म्हणून…

शून्य कच-याबाबत स्थायी समिती अध्यक्षांचे कानावर हात

आजही स्थायीच्या बैठकीत विषय तहकूब एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमध्ये कच-याचे साम्राज्य वाढते आहे. कचरा डेपो ओसंडून वाहू लागला आहे. असे…

पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये पसरलंय घाणीचं साम्राज्य

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी कचरा पडलेला पहायला मिळतो आहे. अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे…

बाळासाहेब भापकर यांच्या घरावरील छाप्यात कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस

सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून कोट्यवधींची मालमत्ता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाची कारवाई एमपीसी न्यूज- कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील आरोपी…

वीज बचतीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 लाख एलईडी बल्बची खरेदी

एलईडी बल्बच्या खरेदीत राज्यात अव्वल क्रमांक   वीजबचतीसाठी उपयुक्त असलेल्या एलईडी बल्ब खरेदीमध्ये पुणे व पिंपरी- चिंचवड शहर राज्यात सोमवारी…

'बंद' मागे घेण्याची नामुष्की नवी मुंबईत शिवसेना तोंडघशी


स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या एका पालिकेच्या जागी पिंपरी चिंचवड पालिकेची निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला आहे. या वेळी त्यांनी नवी मुंबईचे नाव घेण्याचे टाळले.