Tuesday 16 December 2014

PCMC needs time till March to create hawkers’ zones

Residents of Pimpri Chinchwad will have to put up with hawkers occupying footpaths and road sides for some more months as the civic body will take another seven months to create hawkers’ zones and issue vendors identity cards.

अनधिकृत ते अधिकृत!

नागपूर : ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांलगत लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, ती दंड आकारून नियमित करण्याचे धोरण शासन स्वीकारणार आहे. मात्र विकास आराखड्यातील आरक्षणात बाधा आणणारी अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात ...

महापालिकेला अधून मधून प्लॅस्टिकवरील कारवाईचे भान

महापालिका प्रशासनाने प्लॅस्टीकबंदी नियमानुसार शहरात 55 व्यवसायिकांवर कारवाई केली. पण, शहरात दुकानांपासून पथारीवाल्यांपर्यंत सगळेच व्यवसायिक सर्रांस प्लॅस्टिक पिशव्या वापरतात. मग…

दुपारी दोनची पुणे लोकल दहा दिवस रद्द

आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे दुपारी दोन वाजता लोणावळ्याहून सुटणारी पुणे लोकल 16 ते 25 डिसेंबर दरम्यान…

लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. नरेंद्र वैद्य यांचे देशभरातील अस्थिरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन

लोकमान्य हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केलेल्या कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह सर्जरी) गुजरात राज्यातील एका कार्यशाळेत…

बांधकाम विभाग उत्पन्न वाढीत ‘नापास’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग उत्पन्न वाढविण्यात अपयशी ठरला आहे. चालू आर्थिक वर्षात ४१५ कोटींचे उद्दिष्ट असणाऱ्या या विभागाची वसुली गेल्या आठ महिन्यांत फक्त १५५ कोटी रुपयांची झाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये दिवसा घरफोडी करणा-या टोळीला अटक

नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; युनिट चारची कारवाई पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतील घरांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या सहा जणांच्या टोळीला युनिट…

भूसंपादनाची 'मेट्रो' सुसाऽऽऽट

संरक्षण आणि रेल्वेच्या जागा पुण्यातील निगडी ते स्वारगेट या मेट्रोमार्गात खडकी व परिसरात संरक्षण खात्याच्या काही जागा मेट्रो प्रकल्पासाठी मिळणे अपेक्षित आहे; तसेच रेल्वेच्याही काही जागाही मेट्रोच्या अलाइनमेंटमध्ये आहेत.

आरक्षणांचा विकास होणार कधी?

पिंपरी : महापालिकेच्या विकास आराखड्यात ११६१.८२ हेक्टर क्षेत्रावर ११५० आरक्षणे टाकण्यात आली आहेत. त्यापैकी २९९.७७ हेक्टर जागा ... २००९ मध्ये आराखड्याला अंशत: मंजूरी मिळाली.१७ वर्षापुर्वी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तळवडे, चिखली, मोशी, डुडूळगाव, वडमुखवाडी, दिघी ...

डांबरीकरणासाठी झाला कोट्यवधींचा धुरळा

पिंपरी : पावसाळयाच्या तोंडावर डांबरीकरणाची कामे नकोत, म्हणुन प्रलंबित ठेवलेली डांबरीकरणाची कामे महापालिकेने सुरू केली आहेत. विविध भागात एकाचवेळी ... तसेच चिंचवड,सांगवी परिसरात अशीच लाखोंची कामे सुरू आहेत. दरम्यान या कामामुळे ...

13वा पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार


मुंबई, शनिवार (वृत्तसंस्था) - पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा 13 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 8 ते 15 जानेवारीदरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार आहे. या महोत्सवात 75 पेक्षा जास्त ...

बांधकाम परवानाचे उदिष्ट 415 कोटी, पण फक्त 155 कोटींची वसूली

मालमत्ताकर, एलबीटी आणि पाणीपट्टी आदी विभागाचा महसूल तसा घटता असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बांधकाम परवाना विभागही उत्पन्न वाढविण्यात अपयशी ठरत दिसते…

महापालिकेच्या तिजोरीत 21 कोटींचे मुद्रांक शुल्क जमा

राज्य शासनाच्या मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाकडून चालू आर्थिक वर्षातील सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात…

'मेट्रो'ला हेरिटेजचाच अडथळा

तसेच, निगडी ते स्वारगेट या मेट्रोमार्गातही अंशतः बदल केले गेले असून, शनिवारवाड्याच्या परिसरातून भुयारी मार्गाने जाणारी ही मेट्रो आता शिवाजीनगर कोर्टासमोरील शासकीय गोडाउनच्या परिसरातून थेट मंडई (बुधवार पेठ) येथे जाईल.