Wednesday 4 December 2013

PCMC to distribute 9.3 L garbage bins to citizens

Aims at encouraging citizens to segregate wet and dry waste Bins will be given away for free PIMPRI: Standing Committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) approved the proposal of purchasing 9.

PCMC to start Rajiv Gandhi Jeevandayi Scheme at YCMH

IMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to start the Rajiv Gandhi Jeevandayi Scheme in its Yashvantrao Chavan Memorial Hospital (YCMH).

चिंचवडगावात शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर

शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंचाद्वारे 24 ते 29 डिसेंबर या कालावधीत  चिंचवडगाव येथे अर्ध निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रज्योत पेंढारकर यांनी दिली.

घनकचरा व्यवस्थापनात महापालिकेचे कोट्यवधी रुपये 'कच-यात'

मोशी कचरा डेपोतील वीज निर्मिती प्रकल्प, थर्माकोल निर्मिती यंत्रणेची फसगत झाल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये 'कच-यात' गेले असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे. बीव्हीजी कंपनीचे चोचले पुरविण्याच्या महापालिकेच्या धोरणामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसत असल्याचेही समितीने म्हटले आहे.

एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली अन् ...

जागतिक एड्स दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस अँड रिसर्च, राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स विषयी जनजागृती रॅली काढण्यात आली.

E-governance system finds favour with Pune Municipal Corporation

The standing committee of the Pune Municipal Corporation on Tuesday gave an in-principle approval for implementing the improvised System of Assisting Residents and Tourists Through Helpline Information helpline and website.

Pimpri Chinchwad Municipal Corporation proposes to set up 10 biogas plants, to spend Rs 10 crore

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to set-up 10 biogas plants to generate power from wet garbage on pilot basis.

PMPML needs a Chief like Dr Pardeshi!

QUICK DECISIONS TAKEN BY DR PARDESHI IN HIS TWO STINTS AS ACTING, PMPML CHIEF….
PMPML needs a Chief like Dr Pardeshi!

Dr Shrikar Pardeshi interviewed: ‘Viability Gap Funding essential’

In your brief stints as acting PMPML chief, how do you assess the state of PMPML? Pardeshi: The PMPML is an independent company
.Dr Shrikar Pardeshi interviewed: ‘Viability Gap Funding essential’

PCMC may do away with Lokshahi Din

Poor response from citizens sparks off move

For garbage bins, PCMC clears Rs6.59 cr

The standing committee of Pimpri Chinchwad Municipal corporation (PCMC) on Tuesday approved a proposal of purchasing 9.30 lakh garbage bins at a cost of Rs6.59 crore. 

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी राज्य नाट्य स्पर्धा

पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच झालेल्या राज्यनाट्य स्पर्धेत  आकांक्षा रंगभूमी संस्थेच्या 'हिजडा' या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तळेगावच्या कलापिनी संस्थेने सादर केलेल्या आजचा बाकी इतिहास नाटकाला द्वितीय क्रमांकाचे तर तृतीय क्रमांक नाट्य मंडळ पुणे या संस्थेच्या कोणा एका कोळीयाने या नाटकाला मिळाला. पिंपरी-चिंचवड सारख्या सांस्कृतिक

पिंपरीच्या अतिरीक्त आयुक्तांना टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी लॉन टेनिस स्पर्धेत एकेरी व दुहेरीत गटात सुवर्णपदक पटकावले.
पुणे विभागीय महसूल अधिका-यांच्या या क्रीडा व

केजूदेवी बंधारा तोडण्यास बारणे यांचा विरोध

पवना नदीची वहन क्षमता वाढवून पूररेषा कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ब्रिटीशकालीन केजुदेवी बंधारा तोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यास थेरगाव बोटक्लब परिसराची रया जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी हा बंधारा तोडण्यास विरोध दर्शविला आहे.  

'सावरकर विचार दर्शन' विषयावर मंगळवारी शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

'सावरकर विचार दर्शन' विषयावर मंगळवारी शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने सुप्रसिध्द वक्ते आणि अभिनेते शरद पोंक्षे यांचे 'सावरकर विचार दर्शन' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (दि.10) सायंकाळी पाच वाजता चिंचवडगावातील

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी सायंकाळी पाणी बंद!

जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. 5) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी विस्कळीत स्वरुपाचा पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या

नऊ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांचे वाजले 'बारा'

बारा डब्यांच्या पुणे- लोणावळा दरम्यान धावणा-या लोकलचे तीन डबे कमी केल्यामुळे गेले दोन दिवस तुडुंब गर्दीमुळे प्रवाशांचे अक्षरशः बारा वाजले आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार डबे वाढविण्याऐवजी कमी केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अजब कारभाराबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेच्या 'ब्रँडींग'साठी पाच लाखांचे बोधचिन्ह

नवी दिल्लीतील डॉ. नाजामुद्दीन जनरल सेक्रेटरी इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स या संस्थेच्या वतीने पुण्यामध्ये येत्या जानेवारीमध्ये होणा-या शहरी पुनर्विकासासंबंधी 62 व्या 'नॅशनल टाऊन अँड कंट्री प्लॉनर्स काँग्रेस' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ब्रँडींग करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सुमारे पाच लाख रुपये खर्चून बोधचिन्ह (लोगो)

चिंचवड विधानसभा मतदारसंघ ...

कासारवाडी-पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर मागासवर्गीय अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांच्या हस्ते पवार यांना नियुक्तीचे

बारणेंच्या उमेदवारीवर भोंडवेंचे भवितव्य

पिंपरी -&nbsp मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली, तर चिंचवडमधून विधानसभेसाठी अपक्ष नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांना शिवसेना किंवा मनसे उमेदवारी देणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

रेडीरेकनरमध्ये दहा ते पंधरा टक्‍क्‍यांची वाढ

पुणे -&nbsp शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तसेच शहरालगतचा आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनरच्या दरात सुमारे दहा ते पंधरा टक्के वाढ करण्याचा प्रारूप प्रस्ताव मूल्यांकन विभागाने तयार केला आहे.

अवैध बांधकामे भुईसपाट करणारे ...

अवैध बांधकामे भुईसपाट करणारे आयुक्त अतिक्रमण निर्मूलनात अपयशी
अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणारे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी शहरातील पदपथ, चौक, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. खाद्यपदार्थ विक्रेत्यांपासून सर्व प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांनी अवैध वाहनतळांनी रस्ते बळकाविले आहेत. त्यावर