Thursday 16 January 2014

राजन पाटील ठरले 'आठवड्याचे मानकरी'

सर्व अडथळे पार करीत घरकुल प्रकल्पातील 2 हजार 268 सदनिकांच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाल्याने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी 'बेहद खुष' झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी सहशहर अभियंता राजन पाटील यांना 'आठवड्याचे मानकरी' ठरविले आहे. पाटील हे या उपक्रमाचे तसेच घरकुलच्या यशस्वी उभारणीबद्दल आयुक्तांची शाबासकी

Pimpri-Chinchwad can soon breathe easy, civic body set to make door-to-door garbage collection a norm



If all goes as planned, Pimpri-Chinchwad may soon get an image makeover, with overflowing garbage containers and filth strewn all over creating health hazards becoming a thing of past. The civic body has ...To effectively handle the problem of garbage ...

42,094 PCMC properties unregistered, finds survey

PIMPRI: A Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) survey has detected that 42,094 properties in the twin township have not been registered with the civic body.

Years after being completed, PCMC yet to make market functional

PIMPRI: Despite being constructed five years ago, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is yet to make the vegetable market in the Krishnanagar area of Nigdi functional.

दोन नव्या प्रभागांची निर्मिती

- महापालिका : सुलभ कामकाजासाठी २६ जानेवारीपासून कार्यान्वित

पिंपरी : शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन नागरिकांना पायाभूत, मूलभूत सुविधा देण्याची कामकाज पद्धती सुसूत्र आणि सुलभ व्हावी, यासाठी महापालिकेने दोन नवीन प्रभागांची निर्मिती केली आहे. अ, ब, क, ड या चार प्रभागांबरोबर यापुढे ई आणि फ असे दोन प्रभाग होणार आहेत. प्रजासत्ताकदिनी हे प्रभाग कार्यान्वीत होतील.

आक्षेपानंतर सभा रद्दची नामुष्की

पिंपरी : दोन महिला सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गुरुवार, दि. १६ जानेवारीची क प्रभाग समितीची विशेष सभा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. नियमावर बोट ठेवल्यामुळे सभा रद्दची नामुष्की प्रशासनावर ओढवली.
मकरसंक्रातीची सार्वजनिक सुटी असताना, कर्मचार्‍यांनी क प्रभाग समिती सदस्यांना घरी जाऊन विशेष सभेचे पत्र दिले. सुटीच्या दिवशी विषयपत्रिकेशिवाय केवळ पत्र देऊन विशेष सभेची माहिती देण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, अशी शंका आल्याने दोन महिला सदस्यांनी याबाबत आक्षेप नोंदवला. नियमबाह्य कामकाज केले जात असल्याचा आरोप करताच, प्रशासनाने विशेष सभा रद्द केल्याचे स्पष्टीकरण दिले. 

मिळकत फेरसर्वेक्षणात आढळली 75 हजार 900 ...

33 हजार 806 वाढीव बांधकामे झाल्याचेही उघड
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 3 लाख 72 हजार 841 मिळकतींचे फेर सर्वेक्षण  नुकतेच पूर्ण केले आहे. त्यात करसंकलन विभागाकडे नोंदणी न झालेल्या तब्बल 75 हजार 900 मिळकती आढळून आल्या असून 33

हॅरीस ब्रीजच्या नव्या समांतर पुलाला विघ्न

नव्याने सल्लागार नेमण्याची नामुष्की
दापोडीतील हॅरीस ब्रीजला समांतर पुल बांधण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला असला तरी त्याला सतराशे साठ विघ्न आडवी येत आहेत. सन 2004 मध्ये कागदोपत्री सुरु झालेले उड्डाणपुलाचे काम 2013 मध्येही ’जैसे थे’च असून या कामासाठी नेमलेला प्रकल्प

मोरवाडी ते केएसबी चौकापर्यंतचा रस्ता आजपासून (बुधवारी) वाहतुकीसाठी बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत मुंबई-पुणे महामार्गापासून ऑटोक्लस्टर ते केएसबी चौकापर्यंतचा बीआरटीएस रस्ता विकसित करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी मोरवाडी न्यायालय ते केएसबी चौकापर्यंतचा रस्ता आजपासून (बुधवारी) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील दीड महिने हा रस्ता बंद राहणार आहे.

घरकुलाचा स्वहिस्सा भरण्यासाठी ...

महापालिकेच्या घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना उर्वरीत 3 लाख 26 हजार रुपयांचा स्वहिस्सा भरण्यासाठी महापालिकेने तब्बल अडीच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आर्थिकदृष्टया दुर्बल

मुख्यमंत्री पिंपरी काँग्रेसला वेळ देत नाहीत -

मुख्यमंत्री पुण्यात येतात, मात्र पिंपरीत येत नाहीत. नगरसेवकांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत, शहर काँग्रेसशी तसेच नगरविकास खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, अशा तीव्र भावना शहराध्यक्षांनी निरीक्षकांसमोर मांडल्या.

नामविस्तार दिन पिंपरीमध्ये साजरा

पिंपरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा व युवक आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

बेचाळीस हजार मिळकती नोंदीविना

पिंपरी - महापालिकेने केलेल्या बहुउद्देशीय सर्वेक्षणात 42 हजार 94 मिळकतींची दफ्तरी नोंदच नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.