Monday 20 January 2014

डॉ. परदेशी यांच्या बदलीच्या विरोधात अण्णांना साकडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मुदतपूर्व संभाव्य बदलीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज, (सोमवारी) सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिध्दी येथे भेट घेतली. परदेशी यांची बदली रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.


दबंग आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी

(निशा पाटील)
एखादा माणूस एका रात्रीतून घडत नाही. तर त्यामागे त्याच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना त्याच्या व्यक्तीमत्त्वाला आकार देत असतात. असेच काहीसे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याबाबत घडले आहे. 'आएएस' अनेकजण होतात. मात्र, त्या पदाला न्याय

महापालिकेने प्रसिध्द केली नागरिकांची सनद

बदलत्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. लोकाभिमुख प्रशासनासाठी व जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने "नागरिकांची सनद" प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महारपालिकेच्या सर्व विभागाद्वारे तयार करण्यात आलेली अद्ययावत स्वरुपातील नागरिकांची सनद संकलित रुपात संकेतस्थळावर आजपासून (शनिवार) उपलब्ध होणार
Link - 
http://www.pcmcindia.gov.in/marathi/citizen-charter_new.php

डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला विरोध

राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर अण्णा हजारे, मुख्यमंत्र्यांना साकडे पिंपरी - दबावाचे राजकारण करून महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ.

आयुक्तांच्या बदलीची चर्चा

पिंपरी : महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीची चर्चा महापालिका वतरुळात होती. यापूर्वीही दोन वेळा त्यांच्या बदलीच्या अफवा पसरल्या होत्या. या वेळी मोबाईल एसएमएस आणि वॉटस्अप वर आयुक्तांच्या बदलीचे संदेश पडले. शनिवारपर्यंत बदलीचे आदेश अपेक्षित आहेत, असे संकेत त्याद्वारे दिले गेले. याबाबत अधिकृतपणे अद्यापपर्यंत तरी काही आदेश नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

PCMC yet to assess over 45k properties

The Pimpri Chinchwad Municipal Corporation's income from property tax could go up by Rs 50-Rs 55 crore once 45,755 new properties are assessed.

बहल यांच्या महिलांविषयक अनुद्‌गार काढल्याबद्दल निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नगरसेविका सीमाताई सावळे यांच्याबद्दल अनुद्‌गार काढल्याबद्दल पिपल्स रिपब्लिकन पक्ष, प्रणित रिपब्लिकन यूथ फोर्सतर्फे निषेध करण्यात येत आहे.
'ज्या महिलांचे संसारात मन लागत नाही

चिंचवडमध्ये मंगळवारी गायन, वादन, आणि नृत्य जुगलबंदीचे आयोजन

हिंदुस्थान आर्ट अ‍ॅण्ड म्युझिक फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड प्रबोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद आणि बाबा अल्लाउद्दीन खानसाहिब यांच्या स्मरणार्थ 21 व 22 जानेवारी रोजी गायन,  वादन आणि नृत्य जुगलबंदीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आकुर्डीत 26 जानेवारीला पर्यावरण संवर्धन जनजागरण व्याख्यान

पर्यावरण संवर्धन समितीच्यावतीने आकुर्डी येथे रविवारी (दि. 26) पर्यावरण संवर्धन जनजागरण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण संवर्धन समिती 2014 च्या नवीन कार्यकारिणीसाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

थेरगाव येथे 25 जानेवारीला स्त्रीभ्रूणहत्या' नाटिका

थेरगाव येथे येत्या शनिवारी (दि.25) समाजामध्ये होणा-या स्त्रीभ्रूणहत्या या गंभीर व ज्वलंत प्रश्नावर 'स्त्रीभ्रूणहत्या' ही नाटिका सादर करण्यात येणार आहे.
थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे सायंकाळी सहा

काळेवाडीतील अर्धवट रस्त्यावर वाहतूक सुरक्षेची मागणी

काळेवाडीफाटा येथील रस्तारूंदीकरणाचे काम महापालिका प्रशासन आणि एका बिल्डरच्या न्यायालयीन वादात अनेक वर्षापासून रखडले असून हा रस्ता लवकरात लवकर विकसित करावा. तोपर्यंत या रस्त्यावर दिशादर्शक फलक, गतिरोधक बसवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अबब ! एक किलोमीटर रस्त्याचा खर्च 29 कोटी

औंध रावेत बीआरटीएस रस्त्याची अवस्था
औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर लक्ष्मणनगर येथे भुयारी मार्ग तर, 'वाय' जंक्शन येथे अंडरपास बांधण्यात येणार आहे. यासाठी सोळा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या कामांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे

पिंपरीच्या दोघांची जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी...

एच.ए कंपनीमधील कामगार राजू भापकर व खराळवाडीतील डॉ. नितीन महाजन हे दोघेजण जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरुन 25 दिवसांत पूर्ण करणार आहेत. गुरुवारी (दि. 16) या दोघांना पुणे रेल्वे स्थानकावर जम्मु काश्मिरला जाण्यासाठी निरोप देण्यात आला.    

नव्या उपाययोजनांद्वारे स्थानिक ...

लहान उद्योगधंमध्ये वेळोवेळी येणा-या आव्हानांचा विचार करुन उद्योगांना उभारी देणा-या उपाययोजना केल्यास नक्कीच स्थानिक उद्योगांना दिलासा मिळेल असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राचे संयुक्त संचालक सदाशिव सुरवसे यांनी  पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स सर्व्हिसेस अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे झालेल्या चर्चासत्रात व्यक्त  केला. 'स्थानिक व्यापार आणि उद्योग वाचवा'

'फस्ट टर्म'च्या नगरसेविकांनी जाणून घेतला 'टीडीआर', 'एफएसआय' !

महिला आरक्षणामुळे महापालिका सभागृहात प्रथमच महिलाराज अवतरले आहे. प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविकांसाठी महापालिका व यशदाने माहिती कार्यशाळेचे आयोजित केली होती. त्यात नगरसेविकांनी टीडीआर', 'ग्रीन झोन', 'एफएसआय'सह नगरसेवकांच्या अधिकारांची माहिती घेतली. नागरिकांशी

पिंपरीचे आयुक्त, प्राधिकरणाला मानव अधिकार आयोगाची नोटीस

पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करताना मनमानी व भेदभाव केला जात असल्याची तक्रार एका कार्यकर्त्यांने राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली अाहे.

पदपथ कोणासाठी?

मंगेश पांडे पिंपरी :
तुटलेले कठडे, अर्धवट बांधणी, निघालेले पेव्हिंग ब्लॉक, वाहने उभी करणे, शेणाच्या गोवर्‍या वाळत घालणे अशी अवस्था शहरातील रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या पदपथाची झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 
वाहनांप्रमाणे रस्त्यावरून पायी जाणार्‍यांची संख्याही अधिक असते. अशा पादचार्‍यांच्या सोईसाठी शहरातील रस्त्यांच्या कडेने लाखो रुपये खचरून महापालिकेने पदपथ बांधले आहेत. मात्र, इतरच कामासाठी पदपथांचा वापर होत असल्याने ते नेमके उभारले कशासाठी व कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक पदपथांची दुरवस्था झाली आहे.

आरोग्य शिबिरात ९00 महिलांची तपासणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनिर्माण प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या वतीने निगडी-प्राधिकरणामध्ये योग शिबिर आयोजित केले होते. आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ९00 महिलांची तपासणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांच्या आग्रहास्तव प्राणायाम योग शिबिर कायमस्वरूपी सुरू केले आहे.

कोट्यवधीचा महसूल बुडविणाऱ्यांना कठोर शासन हवेच

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार किती गहाळ आणि भ्रष्ट आहे त्याचे ढळढळीत उदाहरण नुकतेच समोर आले.

पोलिओ लसीकरणासाठी शहरात 746 केंद्रे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर पोलिओमुक्त करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.

Pardeshi's 'transfer' sparks off protests in Pimpri-Chinchwad

Citizen groups, AAP members hit the streets

PCNTDA approves projects worth Rs 60 cr

PIMPRI: Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has approved projects worth Rs 60 crore.