Thursday 7 August 2014

Women on trains complain of harassment

The round-the-clock helpline (9503013705) is monitored by the railway protection force (RPF) and receives about 30 to 35 complaints in a month.

रखवालदार पदाची निवड यादी रद्द; आक्षेपांमध्ये तथ्य

नव्याने प्रसिध्द होणार निवड यादी. रखवालदार पदाची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द केल्यानंतर या पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेतील उत्तरसूचीमध्ये…

अनधिकृत बांधकामे अधिकृत होणे अशक्‍यच


पिंपरी - पुणे, पिंपरीसह महाराष्ट्रातील लाखो अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे कायदेशीररीत्या शक्‍य नाही, असे मत राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी निदर्शनास आणले असल्यामुळे सुमारे तीन ते पाच कोटी लोकांचे अनधिकृत घरांचे ..

भोसरी विधानसभा लढवल्यास विजय निश्चित - हनुमंत भोसले

"तिन्ही जागा लढवल्या, तरी विजय काँग्रेसचाच" भोसरी काँग्रेसला मिळण्यासाठी पासनरे-भोसलेंचे प्रयत्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर हनुमंत भोसले भोसरी…

घरमालकांविरोधात कारवाईचा बडगा


त्यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणारे लोक गंभीर गुन्हे करण्याची शक्‍यता असते. शहरात बॉंबस्फोटाच्या तीन घटनांनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात "स्लिपर सेल' कार्यरत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अजूनही काही दहशतवादी संघटनांशी ...

वर्षभर एकवेळ पाणी मिळाले तर...

दुजाभाव थांबेल, पाणीबचतही होईललोकप्रतिनिधींनाही कळलीय पाण्याची किंमतनागरिक म्हणतात एकवेळ पाणी चालेल पाणी टंचाईची वेळ आल्यानंतर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची…

नागपूर मेट्रोची पुण्यावर मात

गेल्या सात-आठ वर्षांपासून निव्वळ चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या पुण्यातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी ‘मुहूर्ता’चा शोध अद्याप सुरू असताना, नागपूर मेट्रोचे भूमिपूजन याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चिन्हे आहेत.

‘जेक्स्ट्रा’द्वारे इंटरनॅशनल कॉल मोफत

परदेशात गेल्यावर नातेवाइकांशी संवाद साधताना होणारा फोन कॉलचा खर्च आता ‘चकटफू’ होणार आहे. यासाठी जेक्स्ट्रा टेक्नॉलॉजीने ‘वाय फाय झोन’मध्ये सीमकार्डवरून फोन लावता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

पोलिसांकडे नवे ‘ब्रेथ अॅनालायझर’

वाहतूक पोलिसांनी तळीराम वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी नवीन आणि चांगल्या दर्जाचे ब्रेथ अॅनालायझर खरेदी केले आहेत. यामध्ये ‘जीपीआरएस’ असून, कारवाई कोठे केली, संबंधित चालकाचा फोटो, नाव-पत्ता, दारूचे प्रमाण, तसेच कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव असलेली प्रिंट लगेचच काढता येणे शक्य आहे.

पिंपरीतील पाणीपुरवठा धोरणाविषयी गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

पाणीबचतीची चांगली सवय लावण्याच्या हेतूने एक वेळ पाणीपुरवठय़ाचेच धोरण कायम ठेवावे, असा सूर नगरसेवकांकडून होत असतानाच पूर्वीप्रमाणे दोन वेळ पाणी देण्याची मागणीही पुढे आली आहे.