Wednesday 19 March 2014

वसंत साळवी व संदेश चव्हाण आठवड्याचे मानकरी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिका-यांना उत्कृष्ट कार्याबद्दल ऑफीसर्स ऑफ द वीक सन्मानाने गौरविण्यात येते. या आठवड्याचे मानकरी ठरलेल्या कार्यकारी अभियंता वसंत साळवी व संदेश चव्हाण यांचा आज, (मंगळवारी) महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सत्कार केला.

Bombay high court seeks action against 66,000 illegal structures in Pimpri Chinchwad


MUMBAI: The Bombay high court on Thursday gave its go ahead for thePimpri Chinchwad Municipal corporation to act against an estimated 66,000 illegal structures in the township. A division bench of Justice Abhay Oka and Justice Amjad Sayed also ...

Autos to ply by meter in Pimple Saudagar

In a huge relief to the residents of Pimple Saudagar, the autorickshaw drivers in the area will now charge passengers as per meter reading.

Narvekar tries to shrug off dummy candidate tag as Ajit Pawar launches Maval campaign

Deputy Chief Minister Ajit Pawar launches NCP candidate Rahul Narvekar’s campaign in Talegaon on Tuesday. Rajesh Stephen
With NCP corporators openly supporting Peasants and Workers Party candidate Laxman Jagtap and the party refusing to set the record straight, the nomination of Shiv Sena leader Rahul Narvekar as NCP candidate from Maval had stoked speculation of him being a “dummy candidate”. However, Deputy Chief Minister Ajit Pawar’s statement in Mumbai on Monday and in Talegaon on Tuesday has kicked off a debate in the NCP as to whether the “covert” support from the party to Jagtap has been withdrawn.

पुण्यातही मिळणार 'इमर्जन्सी' अॅम्ब्युलन्स


औंध, पिंपरीचिंचवडभोसरीनिगडी, मगरपट्टा, वानवडी, कोथरुड, वारजे, धायरी, गुरुवार पेठ, धनकवडी, बिबवेवाडी, शिवाजीनगर, मंगळवार पेठ आणि खराडी या ठिकाणी अॅम्ब्युलन्स धावणार असून तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आठ ...

'अवैध बांधकामांवर कारवाईस संरक्षण द्या'

पिंपरी : शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांविरुद्धची मोहीम सुरू ठेवावी, तसेच महापालिका आयुक्तांसह अतिक्रमणविरोधी कारवाई करणार्‍या पथकाला पोलीस संरक्षण द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सांगवीतील जयश्री डांगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीत हा आदेश देण्यात आला.

पिंपरी येथे 'वंडर व्हेव्ज' ब्युटी पार्लरच्या पिंपरी शाखेचे उद्‌घाटन

'वंडर व्हेव्ज' ब्युटी पार्लरच्या पिंपरी शाखेचे उद्‌घाटन नुकतेच प्रिया अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
'वंडर व्हेव्ज' मध्ये आपल्या कुटुंबातील वातावरणातच असल्याची प्रचिती व विश्वासार्हता वाटते असे मत प्रिया बनसोडे यांनी व्यक्त केले.

नेत्यांकडून पक्षाची अदलाबदल सुरू

माजी महापौर आझम पानसरे काँग्रेसमध्ये गेले आहेत. नेत्यांच्या विचित्र खेळीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. खालापूर, पनवेलला स्वत:ची व्होट बँक व आमदार असतानाही शेकाप आयात उमेदवारास पाठिंबा देत आहे. त्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांत गोंधळ आहे. सत्तेसाठी आरपीआयने जातीयवाद्यांशी दोस्ती केल्याचा आरोपही होत आहे. निष्ठावंतांना डावलून पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, असा आरोप विद्यमान खासदाराने स्वपक्षीयांवर केला आहे, तर जगतापांना पाठिंबा दिला, तर ते काय पक्षात कायम राहणार का, असा प्रश्न शेकापच्या निष्ठावानांना सतावत आहे. कामशेत : आगामी लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसह पक्षनेते अन् कार्यकर्त्यांनीही पक्षाची अदलाबदली सुरू केल्यामुळे पक्षतत्त्व अन् पक्षनिष्ठेला हरताळ फासला जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुने- जाणते, निष्ठावान कार्यकर्ते नाराज होत आहेत. 

खेळी राष्ट्रवादीवर उलटेल

पिंपरी : ''शिवसेनेच्या चौथ्या फळीतील पदाधिकारी असलले राहुल नार्वेकर यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. शेकापच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लक्ष्मण जगताप यांना रिंगणात उतरवले. शेकापच्या मतांच्या विभाजनासाठी केलेली ही खेळी राष्ट्रवादीवरच उलटेल,'' असा दावा शिवसेनेचे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

'रक्ताचं पाणी करून आप्पांना दिल्लीत पाठवणार

आकुर्डी ग्रामस्थ आप्पा बारणेंच्या पाठीशी
परिवर्तन घडवण्यासाठी पक्ष किंवा नेत्याची नाही. तर चांगल्या विचारांची गरज आहे. म्हणूनच, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी लढणा-या महायुतीच्या आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांना मावळातून रक्ताचं पाणी करुन लोकसभेसाठी दिल्लीत पाठवणार, असा निर्धार आकुर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यावर आपण खासदार होणार, याबाबत आता दुमत नसल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.