Sunday 16 April 2017

महापालिका मुख्यालय, वायसीएमच्या पाण्याचे ऑडिट करा - सीमा सावळे

पिंपरी - पाणी बचत आणि काटकसर ही काळाची गरज आहे. काटकसरीची आधी महापालिकेने स्वतः पासून सुरवात करावी. त्याकरिता महापालिका मुख्यालय, वायसीएम रुग्णालय आणि शहरातील काही सोसायट्यांचे वॉटर ऑडिट करावे. त्या आधारे पाणी बचतीच्या उपाययोजना स्थायी समितीला सादर कराव्यात, असे आदेश समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना दिले.

PCMC cancels notepad bid after scrutiny

Much chided for recently floating a tender of over Rs 77,70,000 to purchase notepads for students of Class I to VII — right after the 2016- 17 academic year drew ...

Pimpri-Swargate metro to run on road divider

Speaking to TOI, Vijay Bhojane, spokesperson, BRT cell, PCMC said, "Maharashtra Metro Rail Corporation Ltd or Mahametro will construct the metro in Pune and Pimpri Chinchwad cities. Pimpri-Swargate metro route passes through PCMC limits.

पुणे मेट्रो निगडी-दापोडी रस्त्यामधून धावणार


मेट्रोचा मार्ग महामार्गाच्या मध्य भागातून?

पुणे मेट्रोच्या आखणीस असहमती : फुटपाथच्या कडेने मेट्रोला अडथळा 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्गाचे नियोजन केले होते. त्यानुसार मेट्रो मार्ग हा पिंपरी ते दापोडी हॅरीस पूल असा फुटपाथच्या कडेने नियोजन केले होते. या मेट्रोच्या केलेल्या आखणीत सहशहर अभियंत्यानी फेरबदल सुचविले होते. त्यामध्ये फुटपाथच्या कडेने मेट्रोला अनेक अडथळे व त्रुटींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रो महामार्गावरुन निगडी-दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून जाणार आहे.

MJP to be adviser for dam projects

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to appoint Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) as project adviser for the proposed Bhama Askhed, Andra dam projects. The civic administration has listed a proposal to ...

नमामि पवनामाई अभियानाला प्रारंभ

कवी सुभाष चव्हाण यांनी 'पिंपरी-चिंचवड शहर, उद्योगाचे माहेरघर' हा पोवाडा सादर केला. प्रास्तविक गजाजन चिंचवडे यांनी केले. सुहास घुमरे यांनी आभार मानले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गेश देशमुख, दत्ता संगमे, महेंद्र चिंचवडे, ...

पवनेच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळीची गरज!

गिरिश प्रभुणे : “नमामि पवनामाई’ अभियानाला सुरुवात 
 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पवना नदीचे पात्र पूर्वी स्वच्छ होते. जलपर्णी नव्हती. नागरिक नदीचे पाणी प्राशन करत होते. आत्ता मात्र नदीच्या पाण्यात पाय सुद्धा धुवू वाटत नाहीत. एवढी नदीची गटारगंगा झाली आहे, अशी खंत चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरिश प्रभुणे व्यक्त केली. तसेच पवना नदी वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रस्त्यांच्या वर्गीकरणास विरोध

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महामार्ग शहरी रस्ते असल्याबाबतचे कायदेशीर वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, महामार्गांच्या या वर्गीकरणास शहर आणि जिल्ह्यातील खासदारांनी विरोध दर्शविला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी आज, शनिवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. चारही विषय समित्यांच्या सभापतिपदी भाजपचे उमेदवार ...

निगडीमध्ये सोमवारपासून वसंत व्याख्यानमाला

पिंपरी, (प्रतिनिधी) – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातर्फे निगडी येथे 17 ते 23 एप्रिल या कालावधीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सात दिवसीय व्याख्यानमालेत मॉर्डनच्या यमुनानगर येथील शैक्षणिक संकुलात दररोज सायंकाळी सात वाजता विविध मान्यवरांची व्याख्याने होईल. पहिले पुष्प दि. 17 एप्रिल रोजी दिलीप हल्याळ आणि स्मिता ओक यांच्या “नजराणा हास्याचा’ या हास्य प्रयोगाने गुंफले जाईल. दि. 18 एप्रिल रोजी प्रकाश येदलाबादकर यांचे “समर्थ रामदास स्वामींची समाज चेतना’ तर दि. 19 एप्रिल रोजी विश्वास मेहेंदळे यांचे “मला भेटलेली माणसे’, दि. 20 एप्रिल रोजी प्रा. मिलिंद जोशी यांचे “अत्रे आणि पु.ल. विनोदाची दोन शिखरे’, दि.21 एप्रिल रोजी गणेश शिंदे यांचे “हे जीवन सुंदर आहे’, दि. 22 एप्रिल रोजी माणिक गुट्टे यांचे “जीवन विषयक दृष्टीकोन – अध्यात्मवाद व भौतिकवाद’ या विषयावर व्याख्यान होईल.