Wednesday 22 May 2013

Haveli SDO to conduct hearing on over 350 objections

Haveli SDO to conduct hearing on over 350 objections: Sub Divisional Officer (SDO) of Haveli Avinash Hathgal would be conducting a hearing on over 350 objections received by the district collector''s office on the draft Red Zone map around Dehu Ammunition Depot.

अवैध बांधकामप्रकरणी 1240 जणांवर ...

अवैध बांधकामप्रकरणी 1240 जणांवर ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम करणा-यांची चहूबाजूने 'नाकेबंदी' सुरु आहे. बेकायदा बांधकाम केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल केलेल्यांची संख्या 1240 वर पोहचली आहे. सध्या सुरु असलेल्या मे महिन्यात सर्वाधिक 275 गुन्हे दाखल करण्यात आले. 

Read more...

2,500 autorickshaws still without e-meters

2,500 autorickshaws still without e-meters: More than 2,500 autorickshaws in Pune and Pimpri-Chinchwad are running without electronic meters, even as the deadline to install the meters expired on April 30, the regional transport office (RTO) said on Tuesday.

PCMC seeks responses to voters' list for bypoll

PCMC seeks responses to voters' list for bypoll: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has invited suggestions and objections regarding the primary voters' list for the byelection to be held for ward no 35A, Bhosari Gaothan.

PCMC plans insurance cover for high-risk jobs

PCMC plans insurance cover for high-risk jobs: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to provide insurance cover to its employees involved in high-risk jobs.

बुधवारपासून चिंचवडमध्ये जादुचे ...

बुधवारपासून चिंचवडमध्ये जादुचे ...:
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिध्द जादुगार के. लाल (ज्युनिअर) यांचे 12 वर्षानंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच 23 मे ते 5 जून या कालावधीत जादुचे प्रयोग होत असून शुक्रवारी (दि. 23) महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती जादुगार के. लाल यांनी दिली आहे.
Read more...

महिला बालकल्याण विभागाच्या ...

महिला बालकल्याण विभागाच्या ...:
आठवीत अर्ज भरलेला विद्यार्थी बारावीच्या वर्गात गेला तरीही सायकल नाहीत, मुलाखती घेऊन महिने उलटले तरी अनुदान नाही, असे असेल तर महिला बाल कल्याण विभागासाठी अंदाजपत्रकात तरतूद करायचीच कशाला, अशा शब्दात स्थायी समितीच्या सदस्यांनी मंगळवारी महिला बालकल्याण विभागाच्या कारभारावर टीका केली.
Read more...

पहिल्याच महिन्यात एलबीटीचा फटका ; ...

पहिल्याच महिन्यात एलबीटीचा फटका ; ...:
एलबीटी लागू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात शंभर कोटी या सरासरीनुसार वर्षाला बाराशे कोटी रुपये प्राप्त होतील अशी अपेक्षा महापालिकेला होती. मात्र व्यापा-यांच्या तीव्र विरोधामुळे दीड महिन्यात फक्त अठ्ठेचाळीस कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास विकास कामांवर विपरीत परिणाम होईल, अशी
Read more...

रहाटणीत साठ हजाराची घरफोडी

रहाटणीत साठ हजाराची घरफोडी:
घराचे कुलुप तोडून चोरट्याने सुमारे 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथे घडली. संतोष प्रकाश चौधरी (वय- 19, रा. सीआयडी कॉलनी शेजारी,
Read more...

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा विस्कळीत कारभार

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा विस्कळीत कारभार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्यातच बलाढय़ राष्ट्रवादीचा कारभार मात्र विस्कळीत असून एलबीटीच्या निमित्ताने नेत्यांमधील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

पाच हजार द्या; कंपनीतील चोरी टाळा


पाच हजार द्या; कंपनीतील चोरी टाळा

पिंपरी - "तुमच्या कंपनीतील चोरी टाळायची असेल, तर आम्हाला महिना पाच हजार रुपये द्या.

विजेते वंचित; सहभागींना मात्र हारतुरे


विजेते वंचित; सहभागींना मात्र हारतुरे

पिंपरी - केवळ राजकीय हितसंबंध नसल्यामुळे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील विजेते खेळाडू पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कारापासून वंचित राहिल्याचा प्रकार घडला.

In Pimpri, over 1000 citizens face criminal charges for illegal structures

In Pimpri, over 1000 citizens face criminal charges for illegal structures: FIRs cannot be withdrawn, says PCMC chief Shrikar Pardeshi; citizens will have to pay cost of demolition and police security as well.

Shiv Sena man, brother arrested in extortion case

Shiv Sena man, brother arrested in extortion case: PCMC corporator paid Rs 61.5 lakh to accused to keep mum about forged caste certificate, suspended after they spilled the beans.

बंद झालेला तांदूळ पुन्हा मिळणार

बंद झालेला तांदूळ पुन्हा मिळणार: गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) शिधापत्रिकाधारकांना बंद झालेला तांदूळ पुन्हा मिळण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध

पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी गावठाण (प्रभाग क्रमांक ३५) पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

PCMC demolishes illegal structures despite resistance

PCMC demolishes illegal structures despite resistance: PIMPRI: In a swift operation, a team of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Monday demolished a number of illegal residential and commercial structures in Tathawade and Ganesh Nagar braving a stiff resistance put up by some top politicians in the area.

कासारवाडी, भोसरीत गुरुवारी पाणी बंद !

कासारवाडी, भोसरीत गुरुवारी पाणी बंद !:
जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीने कासारवाडी आणि भोसरीच्या काही  भागातील पाणीपुरवठा  येत्या गुरुवारी (दि. 23) बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने वर्तविली आहे.

Read more...

'गोल्डमॅन'कडून खंडणी प्रकरणी ...

'गोल्डमॅन'कडून खंडणी प्रकरणी ...:
जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेवक पद रद्द झालेल्या सीमा फुगे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी त्यांचे पती व भोसरीतील प्रसिद्ध गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्याकडून तब्बल 46 लाख रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक कोतवाल यांच्यासह दोनजणांना आज ताब्यात
Read more...

'....अजून लढा बाकी आहे !' - खासदार बाबर ...

'....अजून लढा बाकी आहे !' - खासदार बाबर ...:
व्यापा-यांनी सलग तेरा  दिवस बंद केल्यानंतर, सरकारने एलबटीतील बहुसंख्य अटी शिथील करून व्यापा-यांना दिलासा दिला आहे. मात्र, हा पूर्ण विजय नसून अजून एलबीटी संदर्भात सुधारणांसाठी यापुढेही कायदेशीर लढा द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन खासदार गजानन बाबर यांनी केले आहे.
Read more...

विकासाचे विकेंद्रीकरण आवश्यक - ...

विकासाचे विकेंद्रीकरण आवश्यक - ...:
नागरी सुविधांच्या क्षमतेचा विचार करून मोठय़ा शहरातील लोकसंख्येची मर्यादा निश्‍चित करून त्यासाठी स्पष्ट राजकीय भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. विकासाचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे.

जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने मोहननगर, चिंचवड
Read more...

ढगाळ वातावरण, उकाडा आणि पाऊस

ढगाळ वातावरण, उकाडा आणि पाऊस:
ढगाळ वातावरण, असहय्य होणारा ऊकाडा आणि अधून मधून कोसळणा-या पावसाच्या सरी अशा संमिश्र वातावरणात पिंपरी-चिंचवडकरांचा मंगळवार उजाडला. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

Read more...

एलबीटीवरुन राष्ट्रवादीचे ...

एलबीटीवरुन राष्ट्रवादीचे ...:
एलबीटीच्या विरोधात आंदोलन करणा-या दुकानदारांनी दुकाने न उघडल्यास कुलूप तोडून ती उघडण्याची डरकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली होती. मात्र जशास तसे उत्तर देण्याचे प्रत्युत्तर व्यापा-यांच्या वतीने खासदार गजानन बाबर यांनी देताच राष्ट्रवादीने आज (सोमवारी) सपशेल माघार घेतली. जमावबंदीचा आदेश असल्याने कायदा हातात घेणार नसल्याचे सांगत
Read more...