Thursday 28 November 2013

PCMC doubles property tax for illegal buildings

Owners of unauthorized constructions in Pimpri Chinchwad will have to pay double the property tax.

Corporators to study PCMC's e-governance system

The elected members of the Pune Municipal Corporation (PMC) will visit the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to study its e-governance system, next week.

Pol to intensify night patrolling in Hinjewadi

MP Supriya Sule to discuss issue with deputy chief minister Ajit Pawar

अजरूद्दीन मोहम्मद अस्लम यांची निवड

पिंपरी -चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस (आय) समिती अल्प संख्यांक विभाग यांच्यावतीने पिंपरीतील मिलिंदनगर ब प्रभागाच्या अध्यक्षपदी अजरूद्दीन मोहम्मद अस्लम यांची निवड  करण्यात आली आहे.

छोट्या भूखंडावर होणार बांधकाम

पिंपरी : छोट्या आकारातील भूखंडावर महापालिकेच्या बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम करणे नागरिकांना अशक्य झाले आहे. छोट्या आकाराच्या भूखंडात बांधकाम कसे करता येईल, याची माहिती पुस्तिका, नमुना ले-आउटसह महापालिकेने काढूनही उपयोग झाला नाही. छोट्या भूखंडावर नागरिकांना बांधकाम करता येईल, यासाठी बांधकाम नियमावलीतील काही अटी शिथिल करण्यासंबंधी महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागवले असून, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे

‘एलबीटी’चा ३९ कोटी हप्ता

पिंपरी महापालिका : शासनाकडून मिळाले अनुदान

पिंपरी : जकातीऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिका हद्दीत होणार्‍या मालमत्ता, मिळकतींच्या खरेदी-विक्री व्यवहारापोटी शासनाकडे जमा होणार्‍या मुद्रांक शुल्कापैकी एक टक्का रक्कम संबंधित महापालिकांना अनुदान दिले जाईल, असे शासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार २५ महापालिकांना शासनाने अनुदान मंजूर केले असून, पिंपरी-चिंचवडला ३९ कोटी ४0 लाख २९ हजार ७५ रुपयाचा हप्ता देण्यात आला आहे.

शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अतिरिक्‍त आयुक्‍त मैदानात

पिंपरी - महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरला, अशी टीका सर्वसाधारण सभेत झाली होती.

चिंचवडगावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा

चिंचवडगाव हे ऐतिहासिक व धार्मिक पार्श्‍वभूमी असणारे ठिकाण असताना महापालिकेतील पक्षीय राजकारणामुळे या ऐतिहासिक क्षेत्राचा विकास पर्यटन स्थळ म्हणून करण्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, अशी तक्रार नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. चिंचवडगावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महापालिका शाळांमध्ये 'वॉटर फिल्टर' ची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसवावेत, अशी मागणी मनसेचे कार्यकर्ते महेश लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर

गुरूकुल उपक्रम पुन्हा सुरू ...



पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला चिंचवड येथील गुरूकुल उपक्रम आयुक्तांच्या आदेशाने बंद करण्यात आला आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे केली आहे.