Friday 15 March 2013

Safe containing 8 kg silver stolen

Safe containing 8 kg silver stolen: Unidentified suspects breached the wall of a jewellery shop, located a few metres from the Moshi police post in Bhosari, and decamped with a safe containing silver ornaments worth Rs 3.45 lakh.

एलबीटीबाबत नोंदणी सोमवारपासून

एलबीटीबाबत नोंदणी सोमवारपासून: पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंमलबजावणीच्या अनुषंगाने व्यापारी व उद्योजकांनी येत्या सोमवारपासून (१८ मार्च) नोंदणी करावयाची आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, येत्या दोन दिवसांत मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे.

फ्लेक्स निर्मूलन मोहीम!

फ्लेक्स निर्मूलन मोहीम!: पिंपरी । दि. १४ (प्रतिनिधी)

शहरातील बेकायदा होर्डिंग आणि फ्लेक्स हटविण्याच्या कारवाईत महापालिकेच्या अ प्रभागाने आघाडी घेतली असून निगडी, प्राधिकरण, चिखली भागातील १२0 बेकायदा फ्लेक्स अ प्रभाग कार्यालयाच्या पथकाने हटविले. अन्य प्रभागांच्या तुलनेत ही कारवाई मोठी होती. महापालिका कर्मचार्‍यांनी गॅस कटरचा वापर करून होर्डिंग काढून टाकले.

अ प्रभागाने केलेल्या कारवाईत ४0 मोठे होर्डिंग काढण्यात आले. मध्यम व छोट्या आकारातील ८0 फलक हटविण्यात आले. सराफी पेढीचा अनधिकृत फलक हटविताना महापालिका कर्मचार्‍यांची व्यापार्‍यांशी शाब्दिक चकमक उडाली. गॅस कटर घेऊन तयारीत गेलेल्या कर्मचार्‍यांनी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई केली. कस्तुरी मार्केट, साने चौक आदी भागातील जाहिरात फलक गॅस कटरच्या साह्याने काढून टाकले. अन्य प्रभागात हटविण्यात आलेल्या जाहिरात फलकांची संख्या कमी असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ब, क आणि ड प्रभागातील हटविलेल्या फ्लेक्सची आकडेवारी सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.

शहर बकाल करणार्‍या होर्डिंग कमी झाल्याचे चित्र सायंकाळी पहावयास मिळाले. दिवसभरात कोणावरही फौजदारी स्वरूपाची कारवाई मात्र झाली नाही. अनेक पदपथांवर फ्लेक्सची गर्दी होती. एलबीटीविरोधात व्यापार्‍यांनी बंद पाळला असल्याने बंद दुकानाच्या आवारातील बेकायदा फलक काढणे कर्मचार्‍यांना सोपे गेले. वादावादीच्या घटना घडल्या नाहीत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आदी भागात दिवसभर कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने महापालिका हद्दीतील होर्डिंग तातडीने हटविण्याचे आदेश दिले असल्याने चारही प्रभागातील कर्मचारी दिवसभर या कारवाईत व्यस्त होते.

Traders' strike gets good response in twin town

Traders' strike gets good response in twin town: The stir to protest local body tax (LBT) saw as many as two lakh shopkeepers in the twin town down shutters for the entire day on Thursday, causing inconvenience to residents.

Pimpri Chinchwad shops keep shutters down

Pimpri Chinchwad shops keep shutters down - Times of India:

Pimpri Chinchwad shops keep shutters down
Times of India
The Federation of Associations of Pimpri Chinchwad (FAPC), which had called the bandh, said the response was good. As many as 20 associations of cloth merchants, jewellers, builders, plastic manufacturers, scrap dealers, restaurants and hotels, fruit ...
Opposing LBT, petrol dealers to support April 1 bandh callIndian Express

all 4 news articles »

एलबीटीच्या कार्यशाळेत व्यापा-यांचा गोंधळ ; 'राडा' करण्याचा डाव आयुक्तांनी उधळला

एलबीटीच्या कार्यशाळेत व्यापा-यांचा गोंधळ ; 'राडा' करण्याचा डाव आयुक्तांनी उधळला
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in