Tuesday 13 June 2017

PCMC proposal eyes surplus land of struggling HA

Now, even as the tender process for the same is getting finalised, the Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC) is all set to table a proposal, which will reserve a 59-acre plot of the public sector undertaking (PSU) for building public amenities ...

Soon, PCMC to spend more for extra water

Pimpri ChinchwadPimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will give 200 crore in instalments to the irrigation department for bringing in 270 MLD water from Bhama Askhed and Andra dams to the twin township, BJP leader Eknath Pawar has said.

महामार्गावरील दारूबंदीचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील बार आणि रेस्टॉरंटना ठोकलेले टाळे खोलण्याचा चेंडू उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारच्या कोर्टात टोलवला.

“त्या’ ठेकेदार संस्थांना महापालिकेची नोटीस

सफाई कामगारांच्या “पीएफ’वर डल्ला 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – शहरातील रस्ते आणि गटारांची दैनंदिन साफसफाईचे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने दणका दिला आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाहाची (पीएफ) रक्कम न भरणाऱ्या तीन संस्थांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामध्ये “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत काम करणाऱ्या दोन आणि “इ’ क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या एका संस्थेचा समावेश आहे. कामगारांच्या “पीएफ’ची रक्कम भरल्याचे सात दिवसात पुरावे न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा या तीनही संस्थांना इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांची “पीएफ’ रक्कम हडपणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

पिंपरी: आगीत मंडप डेकोरेशनचे गोदाम जळून खाक

पिंपरी - मंडप डेकोरेशनच्या साहित्याला लागलेल्या आगीत गोदाम जळून खाक झाले. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी कोट्यवधी रुपयांने नुकसान झाले आहे. सुमारे सात तासानंतर ही आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. ही घटना रविवारी रात्री चिंचवडगाव येथे घडली.

‘आळंदी-देहू, पंढरपूरसाठी साडेचार हजार कोटी’

वडगाव मावळ - तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्‍न देशाच्या संसदेत प्रथमच मांडला गेला व त्याला प्रतिसाद देऊन केंद्र सरकारने पंढरपूर, देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

बस खरेदीसाठी तज्ज्ञांची समिती

या समितीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह नवी मुंबई महापालिका आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संचालकांचा समावेश असणार आहे. या समितीने बस खरेदीचा अहवाल तयार करून तो पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ...

राजकीय वादाला पीएमपीकडून सुधारणेचे उत्तर!

विविध मागण्यांवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर पीएमपीच्या एकत्रीकरणानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील ...