Sunday 12 August 2012

बेकायदा बांधकाम प्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट 'ब्लॅक लिस्ट' होणार !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32280&To=6
बेकायदा बांधकाम प्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट 'ब्लॅक लिस्ट' होणार !
पिंपरी, 10 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'पाडापाडी मोहिमे'मुळे काळजीत पडलेल्या शहरवासियांना दिलासा देण्यासाठी बांधकाम नियमावलीत सुसूत्रता आणण्याचा निर्णय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी आरक्षित जागा, अधिकृत परवाना दिलेल्या बांधकामांची माहिती महापालिकेचे संकेतस्थळ आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. बेकायदा बांधकामांच्या मुळावरच घाव घालण्यासाठी अशा बांधकामांच्या उभारणीत सहभागी असलेले बांधकाम व्यावसायिक, विकसक, वास्तू विशारद यांना 'ब्लॅक लिस्ट' केले जाणार आहे.

मॉलमध्ये उंदरालाही प्रवेश ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32278&To=8
मॉलमध्ये उंदरालाही प्रवेश ?
पिंपरी, 10 ऑगस्ट
चिंचवडमधील एका मॉलमध्ये कुरतडलेले काही बिस्किटाचे पुडे आढळून आले. या ठिकाणी उंदीर आहेत का असा प्रश्न येथील व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली असता, तुम्ही चांगला पुडा घ्यायचा, कुरतडलेला कशाला घेतला असे उलट ऐकवून संबंधित ग्राहकालाच खडसावले. या प्रकारामुळे आता उंदरांना सुध्दा मॉलमध्ये प्रवेश दिला जातो की काय , अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

PCMC asks state to take up issue of no development zone with defence min

PCMC asks state to take up issue of no development zone with defence min: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has urged the state government to take up the issue of no-development zone around the Dehu Ammunition Depot with the defence ministry.

सनी लिओनचे मलाईकाचे आकर्षण

सनी लिओनचे मलाईकाचे आकर्षण: पिंपरी-चिंचवडमध्ये गोपाळकाल्यासाठी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच मालिकांमधील अभिनेत्री शुक्रवारी (दहा ऑगस्ट) येणार आहेत.

मृतांच्या वारसांना नोकरीची मागणी

मृतांच्या वारसांना नोकरीची मागणी: मावळ गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे.

आमदारांनी थोपटले आयुक्तांविरोधात दंड

आमदारांनी थोपटले आयुक्तांविरोधात दंड: पिंपरी दि. ९ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या मोहिमेविरोधात लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. आमदार विलास लांडे यांनी आज संताप व्यक्त केला. आयुक्त डॉ. परदेशी यांनी कारभारात सुधारणा न केल्यास त्यांच्या बदलीसाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘आयुक्त येथे आल्यापासून नेमके काय करीत आहेत तेच मला समजेनासे झाले आहे. दिवसभर केवळ

बैठका घेऊन शहराचा विकास होत असतो काय?’’ जनतेच्या विरोधात जाऊन काम करणे योग्य नाही.

एखादी अनुचित घटना घडल्यास आयुक्त डॉ. परदेशी जबाबदारी घेतील का? असा सवाल आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

दुसर्‍या दिवशी कारवाई ठप्प

दुसर्‍या दिवशी कारवाई ठप्प: गजानननगरमध्ये आंदोलन यशस्वी झाल्याची भावना
भोसरी । दि. ९ (वार्ताहर)
अनधिकृत बांधकामविरोधी पथकाच्या विरोधात दिघीमध्ये बुधवारी उद्रेक झाल्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनही हडबडून गेले. आंदोलकांनी प्रसंगी अंगावर बंदुकीच्या गोळ्या झेलू; पण बांधकामे पाडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मोहीमेस प्रखर विरोधाची शक्यता बळावली आहे. याचाच परिणाम म्हणून दिघीत आज कारवाई झाली नाही. यामुळे आपले आंदोलन यशस्वी झाल्याची भावना गजानननगरमध्ये होती.

Pune now has direct air link with Pink City

Pune now has direct air link with Pink City: PUNE: The city now has direct air connectivity with the country's Pink City (Jaipur), with Spice Jet having introduced a direct flight linking the two cities.

MH 14 views: पिंपरी-चिंचवड मधील स्थाईक राजस्थानी नागरिकांसाठी चांगली बातमी

मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर बॉम्ब सापडतो तेव्हा...!

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32270&To=6
मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर बॉम्ब सापडतो तेव्हा...!
पिंपरी, 9 ऑगस्ट
सायंकाळची वेळ असल्याने मोरया गोसावी समाधी मंदिरात भाविकांची गर्दी..., मंदिरासमोरील दुकानाजवळ आढळलेली संशयास्पद बेवारस सायकल..., त्यात बॉम्ब असल्याचे कळताच उडालेली एकच धांदल..., बॉम्ब निकामी करण्याचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे सुमारे तासभर चाललेले प्रयत्न..., अखेर हे प्रात्यक्षिक असल्याचे पोलिसांनी जाहीर करताच टाकलेला सुटकेचा निश्वास... असा सगळा चित्तथरारक प्रसंग भाविकांनी गुरुवारी (दि. 9) अनुभवला.

'डान्स लिटील चॅम्प्स'ची अंतिम फेरी बालेवाडीमध्ये

'डान्स लिटील चॅम्प्स'ची अंतिम फेरी बालेवाडीमध्ये
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32263&To=10

मॉल्स, मल्टिप्लेक्‍सचे फायर सेफ्टी ऑडिट

मॉल्स, मल्टिप्लेक्‍सचे फायर सेफ्टी ऑडिट: पिंपरी -&nbsp शहरातील सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असणाऱ्या खासगी इमारतींमधील आगीविषयक सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर सेफ्टी ऑडिट) करण्याची कार्यवाही येत्या 13 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

आदेश पालिकेत, वाऱ्या मात्र मुंबईला

आदेश पालिकेत, वाऱ्या मात्र मुंबईला: पिंपरी -&nbsp घरकुल प्रकल्पातील लाभार्थींना मुद्रांक शुल्क माफ करण्याचा कायदाच राज्य सरकारने 2007 मध्ये केला आहे मात्र त्यासाठी पदाधिकारी व अधिकारी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मुंबईत वाऱ्या घालत होते.

चिखलीतील नगरसेवकाची अधिकाऱ्यांना धमकी

चिखलीतील नगरसेवकाची अधिकाऱ्यांना धमकी: पिंपरी -&nbsp चिखली परिसरातील अनधिकृत बांधकामांचे पंचनामे करण्यास गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका नगरसेवकाने हातपाय तोडण्याची धमकी देऊन, हाकलून लावल्याची घटना मंगळवारी (ता.

दोन महिन्यांनंतरही विद्यार्थी वह्यांविना

दोन महिन्यांनंतरही विद्यार्थी वह्यांविना: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर वर्षी पहिल्याच आठवड्यात सर्व शालेय साहित्य देण्याची वल्गना करणाऱ्या शिक्षण मंडळाने दोन महिने झाल्यानंतरही वह्या वाटलेल्या नाहीत.

समझोत्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी

समझोत्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी: पिंपरी -&nbsp मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काही मुद्‌द्‌यांवर समन्वय बैठकीत एकमत झाले असल्यामुळे आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
समझोत्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी

'त्या' आजोबांसाठी सरसावली 'नातवंडे'

'त्या' आजोबांसाठी सरसावली 'नातवंडे': पिंपरी -&nbsp हॅलो! आम्ही आजोबांचा सांभाळ करायला तयार आहोत.

शाळेतच मिळणार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

शाळेतच मिळणार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र: पिंपरी -&nbsp शहरातील शाळांमध्येच डिसेंबरपूर्वी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह विविध प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

... कोणाला आजोबा हवेत का?

... कोणाला आजोबा हवेत का?: पिंपरी

"घरकुल'च्या जमिनीचे 114 कोटी माफीचा मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव

"घरकुल'च्या जमिनीचे 114 कोटी माफीचा मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव: पिंपरी - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने घरकुल प्रकल्पासाठी दिलेली 75 हेक्‍टर जागा मोफत मिळावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली आहे.

Civic body seeks expert doctors for municipal hospitals

Civic body seeks expert doctors for municipal hospitals: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sent a proposal to the state government to get expert doctors for the municipal hospitals.

PCMC finishes 4.5 km of pipeline, remains optimistic about the rest

PCMC finishes 4.5 km of pipeline, remains optimistic about the rest: Stiff opposition from farmers in Maval taluka has brought the Rs 400 crore Pavana pipeline project of the Pimpri Chinchwad Municipal Corporation to a standstill.