Saturday 22 April 2017

पिंपरी महापालिकेची आता 8 क्षेत्रीय कार्यालये; सर्वसाधारण सभेची मंजुरी

पिंपरी, दि. 20 - पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्याने क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झालेला बदल लक्षात घेऊन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना केली.

रस्त्यांच्या वर्गीकरणास विरोध

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महामार्ग शहरी रस्ते असल्याबाबतचे कायदेशीर वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, महामार्गांच्या या वर्गीकरणास शहर आणि जिल्ह्यातील खासदारांनी विरोध दर्शविला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय ...

Pimpri Chinchwad mayor to take decision on imposing water cuts this summer

Pimpri Chinchwad mayor Nitin Kalje has called a meeting of office-bearers and officials on April 25 for taking a review of imposing water cuts in the city because ...

PCMC Vet department to conduct stray dog census

Concerned over the increasing stray dog menace in Pimpri Chinchwad, the civic panel has directed the veterinary department of the municipal corporation to ...

Now, a mobile police post for Hinjewadi IT sector

Employees at the Rajiv Gandhi Infotech Park, Phase III, can breathe a sigh of relief as a mobile police help centre will be put up in the area. However, they are hopeful of a permanent police chowky coming up in the area for better security arrangements.

Pune: Tree felling between Dehu Road-Nigdi suspended till May 3

The National Green Tribunal (NGT) has suspended all activities of uprooting trees until May 3, giving a breather to the 261 trees along the old Pune-Mumbai Highway. Meanwhile, rampant tree felling continues along the Ganeshkhind Road. The National ...

4 NCP corporators suspended at PCMC meeting

Pimpri Chinchwad: Four NCP corporators including the leader of the opposition were suspended for unruly behaviour at Monday's eventful general body meeting of the Pimpri Chinchwad Municipal Corporation. The suspension prompted a walkout from NCP, ...

Clash of parties at PCMC over illegal structures

The first general body (GB) at the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) was infested with clamour over penalty on unauthorised constructions. It resulted in mayor Nitin Kalje suspending the opposition party leader and city president of ...

PCMC extends deadline for BRTS operation on Nigdi-Dapodi route

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has extended the deadline for starting BRT bus services on Pune-Mumbai highway by a month to May, municipal commissioner Dinesh Waghmare said. However, standing committee ...

Blaze guts 15 scrap godowns in Chikhali | Pune News - Times of India

Pimpri Chinchwad: Around 15 scrap godowns in Chikhali in Pimpri Chinchwad city were gutted in a fire on Tuesday night.

Civic panel asks water supply department in Pimpri Chinchwad to conduct water audit

PUNE: Pimpri Chinchwad standing committee chairperson Seema Savale has said that Pimpri Chinchwad Municipal Corporation should conduct a water audit as there is a gap in actual water supply and the demand from citizens. Savale, who has been elected as ...

PCMC mulls lifting water from Bhama Askhed, Andhra dams

WITH THE Rs 400 crore Pavana water pipeline project remaining a non-starter, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is exploring the possibility of lifting drinking water directly from Bhama Askhed and Andhra dams. Last week, the PCMC ...

Pune: Housing for all; PCMC to build 25000 flats, BJP says NCP sat on scheme for 6 months

An EWS project implemented by PCMC in Chikhali area. During the NCP rule, PCMC had planned 13,250 flats. However, the project had to be wound up after construction of 6,100 flat

प्राप्तिकरात पिंपरी-चिंचवड शहरात पाचशे कोटींची वाढ

आर्थिक वर्षांत पिंपरी-चिंचवडमधून तीन हजार ३०० कोटींचा कर जमा
पिंपरी - केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचा चांगला फायदा प्राप्तिकर खात्याला झाला असून, नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवडमधून प्राप्तिकर खात्याच्या तिजोरीत तीन हजार ३०० कोटींची रक्‍कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे प्राप्तिकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

पीएमपीची एकच मध्यवर्ती कार्यशाळा

पुणे - पीएमपीची निगडीतील मध्यवर्ती कार्यशाळा (सेंट्रल वर्कशॉप) बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून यापुढे बसच्या इंजिन दुरुस्तीची आणि मोठ्या बिघाडांची दुरुस्ती स्वारगेट कार्यशाळेतच होणार आहे.

निगडीमध्ये चार लाखांची घरफोडी

पिंपरी,  (प्रतिनिधी) –सदनिकेचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी (दि. 20) दुपारी बारा ते सायंकाळी सातच्या दरम्यान सेक्‍टर नंबर 27 मध्ये हा प्रकार घडला.
संजय कानमल जैन (वय-42, रा. सेक्‍टर नंबर 27, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांचे दत्तवाडी येथे लहान मुलांची खेळणी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी संजय नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर शयनगृहातील कपाटाचे लॉक उटकटून आतील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. सायंकाळी जैन घरी आले असता, त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. चार लाख बारा हजार रुपयांचा ऐवज असल्याची तक्रार जैन यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. जैन राहत असलल्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी इतर दृष्टिने तपास सुरू केला आहे. सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या सभेत शास्तीकरावरून गदारोळ; राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निलंबित

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शास्तीकराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महापौरांना घेराव घातला. तसेच गदारोळ केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांवर निलंबनाची ...

पिंपरी चिंचवड: महापौरांच्या प्रभागातील वैद्यकीय सेवा 'व्हेंटिलेटर'वर

पण याला पिंपरी चिंचवड महापालिका अपवाद असल्याचे दिसून येते. महापौर नितीन काळजे यांच्या चऱ्होली गावातील नागरिकांच्या हाती मात्र निराशा आली आहे. या प्रभागात पालिकेचे रूग्णालय आहे. पण वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांअभावी ...

पिंपरी चिंचवड येथे आगीमुळे २५ भंगाराची दुकाने जळून खाक, लाखो रूपयांचे नुकसान

पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडी परिसरातील भंगारच्या गोदामाला आणि दुकानांना मंगळवारी (दि.१८) रात्री भीषण आग लागली होती. या आगीत २० ते २५ गोदाम आणि भंगाराची दुकाने जळुन खाक झाली आहेत. आग इतकी भीषण होती की, ती विझविण्यासाठी ...

पिंपरी-चिंचवडमध्ये करवाढ नाही

कोणतीही करवाढ नसलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१७-१८ चे तीन हजार ४८ कोटी रुपये ('जेएनएनयूआरएम'सह चार हजार ८०५ कोटी रुपये) जमाखर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांना मंगळवारी ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : अतिक्रमण, बेशिस्त, हप्तेगिरीमुळे वाहतुकीचा विचका

वाहतूककोंडीचा जो त्रास पुणेकर आतापर्यंत अनुभवत आले आहेत, त्याची जणू रंगीत तालीमच पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. भलेमोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहनस्वारांची बेशिस्त, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची ...