Wednesday 25 September 2013

Multi-drug resistant pathogens in ICU equipment

PUNE: Multi-drug resistant pathogens have been found on respiratory equipment in a city-based hospital's Intensive Care Unit (ICU), indicating a potential in-hospital source of allergens and infection and the significant role of disinfection, shows a study conducted by the DY Patil Medical College, Pimpri.

रिक्षाचा पहिला टप्पा १.५ किलोमीटर?

रिक्षा प्रवासाच्या पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यात आता बदल करून तो दीड किलोमीटरचा करण्यात येणार आहे. त्यामुळे एका किलोमीटरसाठी प्रवाशांना १६ रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

आकुर्डी रेल्वेस्टेशनवर सुविधांचा अभाव

आकुर्डी रेल्वेस्टेशनवर प्रवाशांना देण्यात येणा-या सोयी-सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्यामुळे प्रवाशांना दररोज विविध समस्यांना तोड द्यावे लागत आहे. यासर्व समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

महापालिका कर्मचा-यांचे सानुग्रह अनुदान वाढवावे

पिंपरी-चिंचवड महापालिकेला बेस्ट सिटीसह ई-गव्हर्नन्समध्ये अन्य पुरस्कार मिळाल्याने महापालिका प्रशासनाने वर्धापनदिनाचे औचित्य साधून विशेष बाब म्हणून सन 2013 ते 2016 या कालावधीकरिता सानुग्रह अनुदानात वाढ करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने केली आहे.

प्रभाग अधिकारी हटविणार अतिक्रमणे

शहरातील अतिक्रमणांवर प्रभाग स्तरावर स्वतंत्ररित्या केल्या जाणा-या कारवाईत समन्वयाचा अभाव असतो. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण निर्मूलन कारवाई प्रभावीपणे व्हावी, याकरिता अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार 'अ' प्रभाग अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तक्रार निवारणाच्या मुदतीकडे दुर्लक्ष

‘एटीएम’संदर्भात तक्रार दाखल झाल्यापासून आठ कामकाजी दिवसांत त्या तक्रारीचे निवारण संबंधित बँकेने केले पाहिजे, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने केली असताना मात्र बँकांकडून त्याहून अधिक कालावधी लागत असल्याचे खातेदारांना आलेल्या अनुभवावरून स्पष्ट होत आहे.

‘कम्युनिटी फार्मासिस्ट’ संकल्पना रुजविणार

आपल्याकडे फार्मासिस्ट म्हणजे औषध विक्रेता अशी संकल्पना रूढ आहे. या रूढ संकल्पनेपुरेसे मर्यादित न राहता, फार्मासिस्टची ‘इमेज’ सुधारण्याचा विडा ‘द महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल’ने उचलला आहे.

Voters regn drive taps over 13,000 in IT firms

Keeping the upcoming 2014 Lok Sabha election and Legislative Assembly polls in mind, city NGO Parivartan had a voters’ registration drive in IT companies in the city a month ago to register voters.

Pimpri resident 1st victim of XDR-TB in district


Forty-year-old Deepak Premchand, a resident of Thergaon in Pimpri-Chinchwad, became the first victim of XDR-TB (extreme drug-resistant tuberculosis), an incurable form of TB, in Pune district. As many as three patients in the city and three in Pimpri ...

PCMC incurs loss of over Rs 1000 crore

The municipal corporations' apprehension that switching from octroi to the local body tax will dent their income is proving correct.

बचतगटांना अनुदानासाठी तीन वर्षाचा कार्यकाल सक्तीचा

स्थायी समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय 
महापालिकेच्या अनुदानापुरता वर्षभरासाठी बचतगटांचा गाडा हाकण्यांना आता चाप बसणार आहे. यापुढे किमान तीन वर्षे नियमित बचतगट चालविणा-यांनाच अनुदान दिले जाणार असून दुबार सदस्य असलेले गट त्यासाठी अपात्र ठरणार आहेत. गटांची वर्गवारी

अभ्यास दौ-यांचे उड्डाण सुरूच; आता इस्त्रायलची वारी

'एलबीटी'मुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट होत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी व अधिका-यांच्या दौ-यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी दोन पदाधिकारी व तीन अधिकारी आता इस्त्रायलच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 12 लाख 64 हजार रुपयांची झळ महापालिकेला सोसावी

ताथवडे विकास आराखडय़ात अधिकारी-बिल्डर संगनमताने कोटय़वधींची ‘दुकानदारी’

ताथवडे गावचा विकास आराखडा तयार करताना धंदेवाईक अधिकारी व बिल्डरांच्या संगनमतातून कोटय़वधींची ‘दुकानदारी’ झाल्याचे उघड झाले आहे.

चिंचवडमध्ये डुकरांचा सुळसुळाट; अधिकारी म्हणतात, ‘ती हद्द रेल्वेची’

चिंचवडच्या उद्यमनगर भागात गेल्या वर्षभरापासून मोकाट डुकरांचा सुळसुळाट आहे. या विषयी सातत्याने तक्रारी करून स्थानिक नगरसेवक गणेश लोंढे थकले.

‘ऑनलाइन’ महापालिकेचा जनसंपर्क विभाग ‘ऑफलाइन’

पिंपरी : सारथी हेल्पलाइन, फेसबुक या माध्यमातून नागरिकांशी ‘ऑनलाइन’ संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करणार्‍या महापालिकेचा जनता संपर्क विभागाचा नागरिकांशी होणारा प्रत्यक्ष संपर्क मात्र संपुष्टात आला आहे. जनसंपर्क विभाग मात्र ऑफलाइनच असल्याचे दिसून येते.

शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार

पिंपरी - पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक तयारीबाबत पुणे येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.

अवैध वाहतूक करणाऱ्या 41 वाहनचालकांवर कारवाई

पिंपरी - चिंचवडस्टेशन येथे महामार्गावर अवैध वाहतूक करण्यासाठी थांबलेल्या 41 वाहनांवर कारवाई केली, तसेच त्यांच्या चालकांकडून 82 हजारांचा दंड चिंचवड वाहतूक विभागाने वसूल केला आहे.