Friday 19 August 2016

PCMC invites bids to survey housing needs


The Pimpri Chinchwad Municipal Corporation has invited bids for appointing an agency for conducting the survey in all the six zones of the city. The municipal corporation will provide the survey agency all the existing information about housing ...

Alert neighbour helps cops nab two burglars in Pimpri


They had locked their one-storey house in Pimpri, and gone out. Around 1.30am, a neighbour heard some sound from the house. Since the neighbours were aware that Sauda's family was not home, he realised something was amiss, and informed the police ...

उद्योजक त्रस्त; प्रशासन सुस्त

अनेक समस्यांनी पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजक त्रस्त झाले असून, शासकीय पातळीवर प्रशासन मात्र सुस्त असल्याची तक्रार लघुउद्योजक संघटनेने केली आहे. संबंधित यंत्रणेने औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ...

दोन दिवसांत ३० लाखांचे उत्पन्न

याचा परिणाम पिंपरी-चिंचवड मधील पीएमपीएलच्या पिंपरी,निगडी आणि भोसरी या तीन विभागातून दोन दिवसात सुमारे पीएमपीएला २५ लाखांच्या घरात वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये पिंपरी विभागाचे दैंनदिन उत्पन्न १२ लाखांचे असताना ...

गणेश उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पिंपरी महापालिका व पुणे पोलीस यांच्यात होणार बैठक

एमपीसी न्यूज -  शहरात दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी देखील शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे…

निगडीच्या वेदांगीने केली 'मनाली ते द्रास' खडतर सायकल मोहीम फत्ते

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणातील वेदांगी कुलकर्णी या 17 वर्षीय विद्यार्थिनीने फक्त 13 दिवसांच्या कालावधीत मनाली ते द्रासपर्यंतची तब्बल आठशे…

उद्योगनगरीत दहीहंडय़ांचे पेव

मुंबई, ठाण्यातील 'कॉर्पोरेट' दहीहंडय़ांचा 'आदर्श' डोळय़ांसमोर ठेवून िपपरी-चिंचवडउद्योगनगरीत गेल्या काही वर्षांत दहीहंडय़ांचे पेव फुटले आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पाश्र्वभूमी असलेले 'आयोजक' वाढले आहेत. नागरिकही ... वाकड, िपपळे गुरव ...

शिवसेनेची माणसे फोडण्याचा आमचा विचार नाही - लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - भाजप एकीकडे शिवसेनेशी युतीची भाषा करते व दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते फोडून पक्षात घेते याचा अर्थ काय? असे…

रिओ ऑलिम्पिक; बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे रजत निश्चित सुवर्ण पदकाची प्रतिक्षा

एमपीसी न्यूज - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज पार पाडलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या नोझोमी ओकूहाराला पराभूत…

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान साक्षी मलिकची कांस्यपदकाची कमाई

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला पैलवान एमपीसी न्यूज - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी…

रिक्षाभाडे नकारास कॅबमुळे लगाम