Monday 22 May 2017

PCMC no to denotification

Pimpri Chinchwad: The civic body on Friday withdrew the proposal approving de-notification of highways that are with the public works department and put the ...

Underpass to reduce techies' travel time from Hinjawadi

Pimpri Chinchwad: IT professionals travelling from Hinjawadi to Pune can look forward to a faster commute with the civic body constructing an underpass at the 'Y' junction on the Sangvi-Kiwale BRTS route. Once the junction becomes signal-free, travel ...

Making room for ring road

Meanwhile, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) also conducted an encroachment drive at Chikhali and Jadhavwadi on Saturday, demolishing 12 sheds constructed over 1,000 sq metre area at Chikhali- Jadhavwadi Survey No 596 and 16 ...

Trees in two gardens withtering away due to lack of regular watering

Considered to be the second-largest garden in the Pradhikaran area of Pimpri Chinchwad, Dnyaneshwar Udhyan is spread over nine acres of land. The absence of proper maintenance has resulted in plants drying up. Consequently, the soil has also cracked.

PCMC GB approves SPV for smart city project

Yogesh Behl, opposition leader, PCMC enquired about the process, through which Pimple Gurav-Pimple Saudagar was selected for area development. Poman replied, "PCMC had created a website where people could vote for the area of their choice for ...

[Video] Bopkhel Villagers Angry On Maharashtra Government


रिंगरोडसाठी ‘हातोडा’

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकास आराखड्यातील नियोजित रिंगरोडवरील काळेवाडी फाट्यावरील २५ अतिक्रमणे हटविण्यास शनिवारी (ता. २०) सकाळी सुरवात केली. आजपर्यंत प्राधिकरणाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती उपअभियंते वसंत नाईक यांनी दिली.

Exclusive: Kawasaki to pull operations out of Bajaj Auto's Akurdi factory

India Kawasaki Motors (IKM) is planning to pull out its assembly operations from Bajaj Auto's Akurdi factory in Pune and is learnt to be setting up its own unit in Chakan, several sources who are aware of the development have confirmed to Autocar ...

हद्दवाढीमुळे सुविधांवर ताण

पिंपरीचिंचवडआकुर्डीभोसरी या चार ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून १९७० मध्ये नगरपालिकेत नंतर १० आॅक्टोबर १९८२ ला महापालिकेत रूपांतर झालेल्या या शहराने गाव ते महानगरापर्यंतचा प्रवास केला आहे. या महानगरात चाकण आणि हिंजवडी ... त्यामध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव ...

एमआयडीसी करणार 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन

पिंपरी - एमआयडीसी आणि एमआयडीसीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या शहरातील 35 हेक्‍टर जागेवर उभ्या असणाऱ्या 16 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार त्यासंदर्भातील धोरण तयार केले जात असून, येत्या काही दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पक्‍की घरे मिळणार आहेत. 

पिंपरी बाजारपेठेत पदपथ आक्रसले

पिंपरी - पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौक ते साई चौक या मार्गावर ८० टक्‍के दुकानदारांनी पदपथ गिळंकृत केले असून रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे. ही परिस्थिती पाहता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो.

पालिका शाळांचे नगरसेवकांकडून ‘मार्केटिंग’

पिंपरी -  खासगी प्राथमिक शाळांशी स्पर्धा करत महापालिका प्राथमिक शाळाही मार्केटिंगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययनाबरोबरच महापालिका शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्‍सच्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. उपनगराच्या मुख्य चौकांच्या दर्शनी भागात शाळांचे फ्लेक्‍स लावून स्थानिक नगरसेवकांनी मार्केटिंग करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. 

साडेनऊ हजार घरे बांधणार

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराच्या विविध भागात सुमारे साडेनऊ हजार सदनिका उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका ...

पालिका रुग्णालयातही होणार संशोधन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये सर्वच खासगी वैद्यकीय महाविद्यालये, संस्थांमधील विद्यार्थ्यांना निरीक्षण, संशोधनासाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरमहा पाच हजार रुपये शुल्क ...