Friday 8 August 2014

"शहरातील प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्री जबाबदार"

काँग्रेस नगरसेवकांचा पक्षाचा घरचा आहेरकाँग्रेसच्या सात नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन यांसारख्या प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप…

दादा आज ठरविणार आमदारांचे भवितव्य


पिंपरी - शहरातील तीन आमदार पुन्हा निवडून आणण्यासाठी शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामांबाबत शुक्रवारी (ता. 8) उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार उद्या शहराच्या दौऱ्यावर आहेत.

एका व्यक्तीला तरी व्यवहारज्ञान आहे म्हणायचे.!

शहरातील मेट्रो मार्गालगतच्या बांधकामांना चार एफएसआय देण्यापेक्षा अशी मेट्रो न झालेलीच बरी, अशी रोखठोक भूमिका खासदार वंदना चव्हाण यांनी घेताच त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेकडो प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

PCMC to take no action against guilty medical officers

A two-member committee appointed by the civic administration had found serious irregularities in the purchase of equipment.

Online system to speed up land deals, update records

The state government has introduced an e-mutation system, a computer-based online mechanism that will maintain updated land records with greater accuracy.

Janmarg shows the way: Ahmedabad BRTS lessons for pune (part - I)



The Bus Rapid Transit System (BRTS) projects of Pune and Ahmedabad are a study in contrasts.

एमपीसी न्यूज वेब पोर्टलला मंथन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय स्तरावरील 'मंथन पुरस्कार दक्षिण-पश्चिम' हा ई-न्यूज व जर्नालिझम या गटात व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार एमपीसी न्यूज या न्युज वेब पोर्टलला…

चाकण बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा



लाखो रुपये खर्चून बीओटी तत्वावर बांधलेले चाकणच्या बस स्थानकाची सुसज्ज अशी इमारत अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. असे असले तरी या बसस्थानकाच्या आवारात दररोज सायंकाळच्या वेळेत भाजी मंडई भरत असून या ठिकाणी भाजी घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते.