Saturday 29 September 2012

Third highest rental appreciation seen in Chinchwad

Third highest rental appreciation seen in Chinchwad
Third highest rental appreciation seen in Chinchwad: After Kalyani Nagar and Paud road, Chinchwad witnesses highest appreciation in rental properties PUNE: After Kalyani Nagar and Paud road, highest appreciation in rental properties has been witnessed in Chinchwad over the last one year.

प्रभारी पालिका आयुक्तपदी अनुपकुमार यादव

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33561&To=8
प्रभारी पालिका आयुक्तपदी अनुपकुमार यादव
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी हे 50 दिवसांसाठी परदेशी रवाना झाल्याने त्यांच्या जागी पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त अनुपकुमार यादव हे प्रभारी आयुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपारी त्यांनी आपला पदभार‍ स्वीकारला. यादव यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Writ against PCMC demolition drive

Writ against PCMC demolition drive: PIMPRI: Owners of over 60 constructions have filed writ petitions before the Bombay High court to challenge the drive launched by the Pimpri Chinchwad Municipal Corporation against illegal structures.

शेट्टीबंधुसह माजी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आरोपीच्या पिंज-यात !

शेट्टीबंधुसह माजी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आरोपीच्या पिंज-यात !
पिंपरी, 28 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नगरसेवक उल्हास शेट्टी व स्थायी समिती अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी न्यायालयाच्या आदेशानंतर शेट्टीबंधूंसह तत्कालीन महापालिका आयुक्त आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम, निवडणूक निर्णय अधिकारी मधुकांत गरड यांनाही आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Delhi Metro Rail Corporation to revise metro rail project report

Delhi Metro Rail Corporation to revise metro rail project report: The Delhi Metro Rail Corporation (DMRC) will prepare a revised report for construction of a metro rail project between Swargate and Nigdi.

१५ सप्टेंबरपासूनचे सिलिंडर मोजणार

१५ सप्टेंबरपासूनचे सिलिंडर मोजणार: केंद्र सरकारने सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या घरगुती सिलिंडरच्या संख्येत कपात केल्याने नागरिकांना वर्षाला केवळ सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मार्च २०१३ पर्यंत ग्राहकांना केवळ तीनच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाईचे देखावे

अतिक्रमणविरोधी कारवाईचे देखावे: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामाविरोधात चालू केलेल्या कारवाईचे प्रतिबिंब सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यात प्रकर्षाने उमटले आहे.

आधार कार्ड नसल्यास शिक्षणसंस्था ‘निराधार’

आधार कार्ड नसल्यास शिक्षणसंस्था ‘निराधार’: बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यातील पावणेदोन कोटी विद्यार्थी व पाच लाख शिक्षकांना येत्या जून महिन्यापर्यंत आधार कार्ड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

विरोधी गट आक्रमक होताच भोईर-कदम ...

विरोधी गट आक्रमक होताच भोईर-कदम ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात विरोधी गटाने आक्रमक होत रान पेटवले असताना शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर व गटनेते कैलास कदम यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवून एकत्र येण्याची दोघांच्या सोयीची भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.
Read more...

भुसावळ एक्स्प्रेसच्या चिंचवड ...

भुसावळ एक्स्प्रेसच्या चिंचवड ...:
प्रतिनिधी
पुणे- भुसावळ एक्स्प्रेसच्या चिंचवड रेल्वे स्थानकावरील प्रायोगिक तत्त्वावरील थांब्याला सुमारे आठ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Read more...

Additional police deployed in Pimpri-Chinchwad

Additional police deployed in Pimpri-Chinchwad: PIMPRI: Additional police personnel have been deployed in Pimpri Chinchwad prior to the procession of immersion of the Ganesh idols in the city.

Ajit's sudden move shocks Pimpri-Chinchwad NCP leaders

Ajit's sudden move shocks Pimpri-Chinchwad NCP leaders: They want Chief Minister Prithviraj Chavan to verify charges before accepting Ajit Pawar’s papers.

Mandal themes: most of them stale, rehashed

Mandal themes: most of them stale, rehashed: Many Ganesh mandals in Pimpri-Chinchwad have rewinded to the past using themes repeated year after year to decorate their pandals and at least two pandals have delved into the epics for inspiration, highlighting Ram Rajya as the panacea to end social evil.

टाटा मोटर्सतर्फे `मिठास जिंदगी की' उपक्रम

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33557&To=10
टाटा मोटर्सतर्फे `मिठास जिंदगी की' उपक्रम
समाजामधील गरजू लोकांना मदतीचा हात पुढे करणे, हे कर्तव्य समजून देशभर 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत 'जॉय ऑफ गिव्हिंग' वीक साजरा केला जात आहे. याअंतर्गत सामाजिक बांधिलकी जपणा-या टाटा मोटर्स समाज विकास विभागातर्फे 'मिठास जिंदगी की' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सामाजिक संस्थांना देण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी किमान एक किलो साखर जमा करण्यात येणार आहे.

लोककलेच्या नृत्याविष्कारात 'पिंपरी-चिंचवड फेस्टीवल'ची सांगता

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33551&To=6
लोककलेच्या नृत्याविष्कारात 'पिंपरी-चिंचवड फेस्टीवल'ची सांगता
लोककलेचा नृत्याविष्कार..., त्याला मराठमोळ्या गीतांचा साज... अन् वाद्यवृंदाच्या बहारदार सादरीकरणाने रंगलेल्या 'मी मराठी' या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडकरांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. प्रसिध्द गायक नंदेश उमप आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम शहरवासियांसाठी गणेशोत्सवाची अविस्मरणीय भेट ठरली.

गणेशाचे अनोखे पर्यावरणपूरक विसर्जन

गणेशाचे अनोखे पर्यावरणपूरक विसर्जन
पिंपरी, 26 सप्टेंबर
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी यमुनानगर येथील अष्टविनायक गणेश मंडळाने गेल्या सात वर्षांपासून लोखंडी पिंपामध्ये गणरायाचे विसर्जन करत इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अक्षय हाडके 'प्रिन्स' तर आरती सुक्रे 'प्रिन्सेस ऑफ पिंपरी-चिंचवड'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33549&To=9
अक्षय हाडके 'प्रिन्स' तर आरती सुक्रे 'प्रिन्सेस ऑफ पिंपरी-चिंचवड'
पिंपरी-चिंचवड महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या 'प्रिन्स आणि प्रिन्सेस पिंपरी-चिंचवड' स्पर्धेत अक्षय हाडके याने 'प्रिन्स' तर आरती सुक्रे हिने 'प्रिन्सेस'चा किताब पटकाविला.