Tuesday 2 July 2013

Notice to speed up bus shelter work

Notice to speed up bus shelter work: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be sending a notice to speed up work, to the private contractor in charge of construction of bus shelters.

'पल्सर'चे उत्पादन औरंगाबादमधून ...

'पल्सर'चे उत्पादन औरंगाबादमधून ...:
'पल्सर'चे उत्पादन औरंगाबादमधून घेण्याची 'बजाज' व्यवस्थापनाची तंबी
बजाज ऑटोच्या चाकण प्रकल्पातील कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे जून महिन्यात 10 हजार पल्सर या दुचाकींचे उत्पादन घटले. येत्या दहा दिवसात कामगार पूर्ववत कामावर न परतल्यास औरंगाबाद येथील प्रकल्पातून पल्सरचे उत्पादन घेण्याची तंबी
Read more...

अतिरीक्त आयुक्त तानाजी शिंदे ...

अतिरीक्त आयुक्त तानाजी शिंदे ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून तानाजी शिंदे आज महापालिका सेवेत रुजू झाले. यापूर्वीचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. तानाजी शिंदे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून काम केले आहे.

एक लाख 62 हजार नागरिकांनी घेतला ...

एक लाख 62 हजार नागरिकांनी घेतला ...:
आगाऊ मिळकतकरातून 144 कोटींचे उत्पन्न
पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख 62 हजार 87 नागरिकांनी आगाऊ मिळकतकराचा भरणा करत करामध्ये सवलत मिळविली आहे. त्याव्दारे महापालिकेला जून अखेरीस 144 कोटी 48 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात
Read more...

काळेवाडीत बीआरटीएस रस्ताबाधितांचा ...

काळेवाडीत बीआरटीएस रस्ताबाधितांचा ...:
महापालिकेचे पथक कारवाई न करता परतले
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या 'बीआरटीएस' रस्त्यांने बाधित होणा-या काळेवाडीतील बांधकामांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक रहिवाश्यांचा विरोध झाल्याने कारवाईसाठी गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने
Read more...

भोसरीतील रेकॉर्डवरील नऊ ...

भोसरीतील रेकॉर्डवरील नऊ ...:
भोसरी गावठाण प्रभागातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी पोलिसांनी रेकॉर्डवरील नऊ गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत अटक केली. सर्व आरोपींना पिंपरी न्यायालयात हजर केले असता 8 जुलैपर्यंत दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

गुन्हेगारीवर वचक बसविण्यात पोलीस ...

गुन्हेगारीवर वचक बसविण्यात पोलीस ...:
घरफोडी व सोनसाखळी चो-यांचा वाढणारा आलेख.., लाखो रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे.., भरदिवसा रस्त्यावरून लाखो रुपयांच्या चो-या.., अर्धे वर्ष संपूनही पोलीस ठाण्याला अधिकारी नाही.., चिमुरडीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात अपयश.. आणि ड्युटीवर नसताना आरोपीच्या घरी जाऊन पोलीस कर्मचा-याने मार खाणे.... या सगळ्या घडामोडींवरून पोलीस उपायुक्तांचे कित्येक
Read more...

दोन दिवसांत 20 कोटींचा मिळकतकर जमा

दोन दिवसांत 20 कोटींचा मिळकतकर जमा

पिंपरी - आगाऊ मिळकत भरणाऱ्यांना सामान्य करात दिलेल्या सवलतीस नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

Pimpri welcomes Sant Tukaram palkhi

Pimpri welcomes Sant Tukaram palkhi: Pimpri-Chinchwad residents gave a resounding welcome to Sant Tukaram palkhi which snaked through the industrial town on its way to Pune city.

Pune Metro Rail Project: Nashik Phata flyover could force changes in metro route

Pune Metro Rail Project: Nashik Phata flyover could force changes in metro route: Pune: While there is a hue and cry over the Floor Space Index (FSI) proposed on the 31.

पुष्पवृष्टी, गुढ्या उभारून विविध ठिकाणी स्वागत

पुष्पवृष्टी, गुढ्या उभारून विविध ठिकाणी स्वागत - maharashtra times:

पुष्पवृष्टी, गुढ्या उभारून विविध ठिकाणी स्वागत
maharashtra times
अभंग गात टाळ-मृदंगाच्या तालावर चालणारी पावले आणि पावसाच्या सरींवरही मात करणारी वारकऱ्यांच्या मनातील भक्तिभावाने रंगालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडवासियांनी सोमवारी (एक जुलै) भक्तिमय वातावरणात निरोप दिला. आकुर्डीतील ...