Wednesday 2 August 2017

‘ग्रेडसेपरेटर’मध्ये वाहतूक कोंडी

ट्रक बंद पडल्याने खोळंबा : वाहन चालकांना मनःस्ताप
पिंपरी – मेट्रोसाठी शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिलर उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, खराळवाडीत ग्रेडसेपरेटरमध्ये अचानक ट्रक बंद पडल्याने महामर्गावर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली यामुळे वाहन चालक व प्रवाशांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागला.

Maharashtra govt asks labour commissioner for report on IT layoffs

40 लाख नागरिक करतात ‘भीम’ऍपचा वापर

40 सुरुवातीच्या काही अडथळ्यावर मात करून भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम ऍपने जुलैअखेर मोठी मजल मारली आहे. भीमऍप आतापर्यंत 1.6 कोटी वेळा डाऊनलोड झाले असून 40 लाख नागरिक ते नियमित वापरू लागले आहेत. 30 डिसेंबर 2016 ला हे ऍप सरकारने पुढाकार घेऊन लॉंच केले होते, पण सुरुवातीला ते वापरण्यात अनेक अडचणी येत होत्या. आता त्याचे 1.3 व्हर्जन वापरात असून लवकरच 1.4 व्हर्जन लॉंच केले जाणार आहे.भीमचा वापर वाढावा म्हणून सरकारने त्याच्या व्यवहारांवर बक्षिसे ठेवली आहेत. त्यानुसार भीम वापरकर्ता जेव्हा दुसऱ्याला भीमची शिफारस करतो आणि दुसरा जेव्हा त्यावर तीन व्यवहार करतो तेव्हा शिफारस करणाऱ्यास 10 रुपये तर हे तीन व्यवहार प्रथम करणाऱ्यास 25 रुपये मिळतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (छउझख) ने रिझर्व्ह बॅंक आणि इंडियन बॅंक असोसिएशनच्या मदतीने हे ऍप तयार केले असून कोणत्याही बॅंकेतून कोणत्याही बॅंकेत अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल फोन वापरून पैशांचा व्यवहार करण्यास ते उपयुक्त आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीच ते आल्यामुळे या व्यवहारात कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत.

शिक्षण समितीच्या निवडीची प्रतीक्षा

पिंपरी - महापालिका शिक्षण समितीसाठी अद्याप सदस्यनिवडीची प्रतीक्षा कायम आहे. समितीचे अधिकार काय असतील, समितीत किती सदस्य असतील, याबाबतचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव आयुक्तांकडून विधी समिती किंवा थेट सर्वसाधारण सभेत ठेवला जाऊ शकतो. 

शहरबात पिंपरी-चिंचवड : अति तेथे मातीच

पिंपरी पालिकेचे यापूर्वीचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. महापालिकेत नव्याने रुजू झालेल्या अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी स्थायी ...

अनधिकृत फ्लेक्स उभारणा-यांवर फौजदारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स व जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. विना परवाना व अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आकाशचिन्ह परवाना विभागाने दिला आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामांना यापुढे संरक्षण नको

अशा विचारसरणीमुळेच, जे रेड झोनच्या (संरक्षित क्षेत्र) प्रश्नांचे झाले, तेच अनधिकृत बांधकामांविषयी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास दोन लाख अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करण्याचे पालूपद कितीतरी वर्षांपासून सुरू ...

पिंपरी-चिंचवड स्वाइन फ्लूच्या दहशतीत; जानेवारीपासून २५ जणांचा मृत्यू

राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. जानेवारी २०१७ पासून ते आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात १९८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड ...

गाळ्यांच्या पुनर्वसनासाठी कोर्टात जाण्याचा इशारा

भोसरी येथील समस्यांनी लघुउद्योजक हैराण झाले आहेत. यावर उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. भोसरी औद्योगिक वसाहतीतील पुनर्वसन प्रकल्पात गाळा विकत घेण्यासाठी असलेले वाढीव दर लघुउद्योजकांना परवडणारे ...