Thursday 26 July 2012

...ते हॉटेल उद्यानाच्या आरक्षित जागेवर असल्याचे उघड

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31877&To=5
...ते हॉटेल उद्यानाच्या आरक्षित जागेवर असल्याचे उघड
पिंपरी, 25 जुलै
चिंचवड येथे पवना नदीपात्रालगत उभारण्यात आलेल्या हॉटेल रिव्हर व्ह्यू मागील भिंत कोसळून पाच दिवसांपूर्वी एक महिला गंभीर जखमी झाली. मात्र हे हॉटेलच महापालिकेला टीडीआरच्या मोबदल्यात उद्यानासाठी मिळालेल्या आरक्षित जागेवर उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. या बेकायदा हॉटेलला दिलेल्या विविध परवान्यांबाबत शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी प्रश्न उपस्थित केला असून संबंधित अधिका-यांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

पुणे-लोणावळा लोकलच्या शनिवारपासून 44 फेऱ्या

पुणे-लोणावळा लोकलच्या शनिवारपासून 44 फेऱ्या: पुणे -&nbsp पुणे-लोणावळा लोकलच्या वेळेत शनिवारपासून (ता.

'माननीयां'चा खटाटोप परप्रांतीय बिल्डर्ससाठी

'माननीयां'चा खटाटोप परप्रांतीय बिल्डर्ससाठी: पिंपरी -&nbsp चिंचवडगाव ते सांगवीपर्यंत पवना नदीपात्रालगत तसेच वाकड, पिंपळेनिलख, रहाटणी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, सांगवी या भागात काही परप्रांतीय बांधकाम व्यावसायिकांनी गुंठा-दोन गुंठा जागेवर केलेली अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी शहरातील काही माननीयांचा खटाटोप सुरू असल्याचे समजते.

आजी- माजी नगरसवेक बनलेत "कंत्राटदार'

आजी- माजी नगरसवेक बनलेत "कंत्राटदार': पिंपरी -&nbsp साडेसात हजार रुपये मासिक मानधनावर नगरसेवकांना "समाजसेवा' कशी परवडते, या प्रश्‍नाचे गूढ उकलते आहे.

उपमुख्यमंत्र्यांसोबतची आमदारांची बैठक रद्द

उपमुख्यमंत्र्यांसोबतची आमदारांची बैठक रद्द: पिंपरी -&nbsp राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तातडीची बैठक बोलावल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले.

Development authority seeks Rs 2 crore from Pimpri Chinchwad Municipal Corporation

Development authority seeks Rs 2 crore from Pimpri Chinchwad Municipal Corporation: The Pimpri Chinchwad Municipal Corporation had received the land on a 99-year-sub-lease in 1978.The civic body divided it into 180 plots and allotted them to transporters.

No water in Pimpri-Chinchwad areas on Thursday evening

No water in Pimpri-Chinchwad areas on Thursday evening: There will be no water supply to Pimpri-Chinchwad on Thursday evening as the water supply department of the municipal corporation will carrying out repair and maintenance.

Rs 5 lakh stolen from van in Chinchwad

Rs 5 lakh stolen from van in Chinchwad: Two unidentified men stole a bag containing Rs 5 lakh from a van, parked in a mall in Chinchwad, on Monday afternoon.

नाशिक रोडवरही मनसेचे आंदोलन

नाशिक रोडवरही मनसेचे आंदोलन: राजगुरुनगरजवळील चांडोली गावाजवळ पुणे-नाशिक महामार्गावर असणा-या टोल नाक्यावर खेड तालुका मनसेच्या वतीने आज टोलविरोधी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मनसेच्या दहा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात तीन महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

पुन्हा ‘स्वच्छ’ बंदची मागणी

पुन्हा ‘स्वच्छ’ बंदची मागणी: रस्त्यावरील कचरा उचलण्यास विरोध, वारंवार चालकांचा बंद, सिस्टीममध्ये बिघाड यामुळे स्वच्छच्या कामाचा उद्देश अद्याप साध्य होत नसल्याने संस्थेचे कामच बंद करावे, अशी मागणी पुन्हा होत आहे. संस्थेच्या कूपन योजनेला विरोध दर्शवित पिंपरी-चिंचवड महापालिकेची पूर्वीचीच घंटागाडी सुरू करावी, असा आग्रह नागरिक आणि लोकप्रतिनिधी करीत आहेत.

सरस्वती शाळेत बॉम्बची अफवा

सरस्वती शाळेत बॉम्बची अफवा: आकुर्डी-विठ्ठलवाडी परिसरातील सरस्वती विद्यालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे मंगळवारी सकाळी शाळेत घबराट पसरली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर पुन्हा वसुली

कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर पुन्हा वसुली: ‘ऊर्से आणि मोशी टोलनाक्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी पुन्हा टोलवसुली चालू झाली आहे. त्यामुळे आम्ही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत,’ असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

आकुर्डीतील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तक नाहीच

आकुर्डीतील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तक नाहीच: पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विभागाच्या वतीने अद्याप आकुर्डी येथील उर्दू माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाली तरी पुस्तके मिळालेली नसल्याने मुलांचे नुकसान होत आहे.

पुणे हे ‘महानगरच’!

पुणे हे ‘महानगरच’!: शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा क्षेत्रांतील वाढत्या विस्ताराने अमेरिकेच्या मुंबईतील कौन्सुलेट जनरल ऑफिसला पुण्याकडे आकर्षित केले आहे. विविध क्षेत्रांत भारत-अमेरिका सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांत कौन्सुलेट ऑफिसने मुंबईबाहेरच्याही संधी शोधण्यास सुरुवात केली असून, त्यात पुणे हे पहिल्या स्थानावर आहे.

‘घरकुल’ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी ...

‘घरकुल’ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी ...:
सर्वपक्षीय आंदोलनाला यश
िपपरी / प्रतिनिधी
पक्षीय राजकारण आणि मतभेद बाजूला ठेवून ‘घरकुल’ च्या प्रश्नावर एकत्र आलेले राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांच्या एकजुटीला यश आले. मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घरकुलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे आणि जागांच्या उपलब्धतेनुसार पुढील टप्प्याचा प्रस्ताव २० ऑगस्टच्या सभेत मांडण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिले.
Read more...

पिंपरी पालिकेने इतिहास अभ्यासकाचे ...

पिंपरी पालिकेने इतिहास अभ्यासकाचे ...:
महापालिकेने पुन्हा हात झटकले
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त शहराच्या प्रवासावर आधारित लेख व छायाचित्रांचा समावेश असलेली स्मरणिका काढणारे इतिहासअभ्यासक प्र. र. अहिरराव यांना मोबदला नाकारण्याची अजब भूमिका पालिका अधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे वर्षभरापासून मानधनासाठी त्यांचे हेलपाटे सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Read more...

लोकल आता शिवाजीनगर-लोणावळा

लोकल आता शिवाजीनगर-लोणावळा: पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)

पुणे रेल्वे स्थानकावरील बाहेरगावांहून येणार्‍या रेल्वेंमुळे होणारे ‘ट्राफिक’ कमी करण्यासाठी लोणावळयाला जाणारी लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर पुढील तीन महिने तीन लोकल शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व लोकलच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. येत्या २८ जुलैपासून हे लागू होणार आहे.

Public hearing on power tariff hike proposal today

Public hearing on power tariff hike proposal today: The Maharashtra State Electricity Distribution Company Limited proposal to increase the overall power tariff by 18 per cent will come up for discussion at a public hearing called by Maharashtra Electricity Regulatory Commission

पोलीस आयुक्तांनी घेतला शहरातील गुन्हेगारीचा आढावा

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31862&To=9
पोलीस आयुक्तांनी घेतला शहरातील गुन्हेगारीचा आढावा
पिंपरी, 25 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी बुधवारी (ता. 25) भोसरी पोलीस ठाण्याला भेट देऊन शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला.

Pradhikaran residents living in a confused state

Pradhikaran residents living in a confused state: Pimpri-Chinchwad New Town Development Authority had recently organised a high-level meeting regarding the demarcation of red zone DCB at the district collectorate.

Local timings between Pune and Lonavla changed

Local timings between Pune and Lonavla changed: The first morning local would leave Pune railway station from 4.45 am instead of 4.25 am.

New courthouse in Pimpri-Chinchwad's twin township soon

New courthouse in Pimpri-Chinchwad's twin township soon: PCNTDA has agreed to transfer 17 acres of land at Moshi.

3-member team to decide on PCMC’s illegal structures

3-member team to decide on PCMC’s illegal structures: Pune divisional commissioner Prabhakar Deshmukh and district collector Vikas Deshmukh were summoned to Mumbai on Tuesday for a meeting to discuss the issue of unauthorised constructions in Pimpri-Chinchwad areas.

Pune town development authority wakes up after 10 years

Pune town development authority wakes up after 10 years: PCNTDA makes budgetary provision of Rs33 crore for affordable housing project scheme in Walhekarwadi.

Shala director wins award at international fest

Shala director wins award at international fest: Sujay Dahake has won the Best Director/ Director’s Vision Award at the ongoing 9th Stuttgart International film festival, Germany for ,i>Shala (School).

पेट्रोल आणि डिझेलची आज सकाळपासून छुपी दरवाढ.

पेट्रोल आणि डिझेलची आज सकाळपासून छुपी दरवाढ. पेट्रोल 93 पैशानी तर डिझेल 91 पैशां...: पेट्रोल आणि डिझेलची आज सकाळपासून छुपी दरवाढ. पेट्रोल 93 पैशानी तर डिझेल 91 पैशांनी महाग
पिंपरी-चिंचवडमधील पेट्रोलचा नवीन दर- 76.05 पैसे तर डिझेल- 46.48 पै.

'बीआरटीएस'च्या 'आयटीएस' प्रणालीसाठी महापालिका नेमणार सल्लागार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31848&To=5
'बीआरटीएस'च्या 'आयटीएस' प्रणालीसाठी महापालिका नेमणार सल्लागार
पिंपरी, 24 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या बीआरटीएस प्रकल्पांर्गत सुरळीत वाहतुकीसाठी पुण्याच्या धर्तीवर इंटेलिजन्ट ट्रान्स्पोर्ट सिस्टीम (आयटीएस) चा अवलंब करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला सल्लागार नेमावा लागणार असून 'आयटीएस'साठी येणा-या एकूण खर्चाच्या पाच टक्के खर्च संबंधित सल्लागार संस्थेला दिला जाणार आहे. त्यास मंगळवारी (दि. 24) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

उदिष्ट पूर्ण होऊनही अवाजवी टोलवसुलीच्या विरोधात मनसेचे टोल वसुली बंद आंदोलन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31843&To=9
उदिष्ट पूर्ण होऊनही अवाजवी टोलवसुलीच्या विरोधात मनसेचे टोल वसुली बंद आंदोलन
वडगाव मावळ, 24 जुलै
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील टोलवसुलीचे उदिष्ट पूर्ण होऊनही जनतेची होणारी अवाजवी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. 24) टोलपहारा दिला. या द्रुतगती मार्गावरील उर्से व वळवण, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा, वरसोली आणि तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरी या पाच नाक्यांवरील टोलवसुली मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. मनसेचे कार्यकर्ते नाक्यांवर टोलपहारा करून वाहनचालकांना टोल न भरण्याचे आवाहन करीत आहेत. टोलवसुलीचा अहवालाची पारदर्शकता 'डिजिटल' पद्धतीने नाक्यांवर जाहीर होईपर्यंत मनसे आंदोलन करणार आहे.