Thursday 4 October 2012

Docs too busy to be sensitive

Docs too busy to be sensitive: Doctors practising in Pimpri Chinchwad called a meeting of medical practitioners who run maternity homes in the township to know their legal provisions and plan of action in cases of emergency with special reference to the care of infants and the Preconception and Pre-natal Diagnostic...

Fire, structural audits for 7 civic buildings on cards

Fire, structural audits for 7 civic buildings on cards: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will conduct structural and fire audits of seven municipal buildings which includes schools.

Pune Inc backs Sakal Media Group’s initiative

Pune Inc backs Sakal Media Group’s initiative: Corporates and private bus owners enthusiastic at special meet PUNE: Corporate Pune and private bus owners from Greater Pune (Pune and Pimpri-Chinchwad) responded enthusiastically to the November 1, ‘Pune Bus Day’ initiative of Sakal Times and the Sakal Media Group.
Pune Inc backs Sakal Media Group’s initiative

उद्योगजगत, वाहतूक व्यावसायिक सरसावले

उद्योगजगत, वाहतूक व्यावसायिक सरसावले: पुणे -एक दिवस पुरेशा बसगाड्यांचा... कार्यक्षम पीएमपीएलचा' या "सकाळ' माध्यम समूहाच्या अभिनव उपक्रमाचे उद्योगजगत व वाहतूक व्यावसायिकांकडून मंगळवारी जोरदार स्वागत झाले. 1 नोव्हेंबरला होणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवीत अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला. 

तीन हजार बसगाड्यांद्वारे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील बसमार्गांवर 1 नोव्हेंबरला कार्यक्षम बससेवा उपलब्ध करण्याच्या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आणि या उपक्रमात सहभाग कसा घेता येईल, याची चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीला मराठा चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख, बांधकाम व्यावसायिक शशांक परांजपे, "प्रसन्न ट्रॅव्हल्स'चे प्रसन्न पटवर्धन, रोहित परदेशी, "टाटा मोटर्स'चे सुहास राजे, श्रीरंग ढवळे, 
उद्योगजगत, वाहतूक व्यावसायिक सरसावले

'टीडीआर'चा ठराव विखंडित करावा

'टीडीआर'चा ठराव विखंडित करावा: पिंपरी -&nbsp 'बीआरटीएस कॉरिडॉर'मधील बांधकामासाठी अतिरिक्त विकास हस्तांतर हक्का (टीडीआर)चा वापर केल्यास अधिमूल्य (प्रीमियम) आकारण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्यात आली आहे.

ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र बांधणार

ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र बांधणार: पिंपरी -&nbsp 'आयुष्याच्या उतार वयात ज्येष्ठांना जेव्हा घरात एकलकोंडीपणाची भावना सतावू लागते, तेव्हा त्यांचे छंद जोपासण्यासाठी विरंगुळा केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to implement road safety measures at 50 junctions soon

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to implement road safety measures at 50 junctions soon: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation will soon implement traffic improvement and road safety measures at over 50 major road junctions identified for the purpose in Pimpri-Chinchwad.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to avail of technical help for 24-hour water scheme

Pimpri-Chinchwad Municipal Corporation to avail of technical help for 24-hour water scheme: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation will be signing an agreement with the Cities Development Initiative for Asia to get technical help for implementation of the 24x7 water supply scheme in Pimpri-Chinchwad city.

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks security for demolition drive

Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks security for demolition drive: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has asked the police department to provide security for its drive to demolish unauthorized constructions.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to upgrade skills of civic staff

Pimpri Chinchwad Municipal Corporation to upgrade skills of civic staffThe Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started a project to upgrade skills of its employees. The PCMC says it will help in better planning and execution of civic works and services.
Additional commissioner Prakash Kadam said the civic body has prepared a detailed report for the plan which is mandatory under the JNNURM. The report was sent to the state government and later forwarded to the Union government which has approved it. The PCMC will spend Rs 5 crore on the project to be implemented in two phases.

भाजप अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

भाजप अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी: भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी चालू झाली आहे. त्यासाठी विद्यमान शहराध्यक्ष एकनाथ पवार यांच्यासह चौघे तीव्र इच्छुक आहेत.

पिंपरी-चिंचवड मनपाचे नुकसान

पिंपरी-चिंचवड मनपाचे नुकसान: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये अतिरीक्त चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (टीडीआर) वापरासाठी अधिमूल्य न आकारण्याच्या ठरावामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तर, हा निर्णय बिल्डर लॉबीच्या हितासाठी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मोशीत जकात चुकवलेला ३६ लाखाचा माल ...

मोशीत जकात चुकवलेला ३६ लाखाचा माल ...:
पिंपरी / प्रतिनिधी
जकात चुकवून भरधाव जाणाऱ्या राजस्थान येथील एका मोटारीला पकडण्यात िपपरी पालिकेच्या भरारी पथकाला यश आले. त्यात ३६ लाख रूपयांचा माल आढळून आला आहे. याप्रकरणी संबंधितांना १२ लाख रूपयांचा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
Read more...

नव्या पिढीने ज्येष्ठांच्या कष्टाची जाण ठेवावी

‘नव्या पिढीने ज्येष्ठांच्या ...:
पिंपरी / प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांचे समाजासाठी असलेले योगदान लक्षात घेत नव्या पिढीने ज्येष्ठांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवावी, असे आवाहन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले.आकुर्डीतील माउली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त भेगडे यांच्या हस्ते ‘माउली कृतज्ञता’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते.
Read more...

‘कॉल रेकॉर्डिंग’ने माननीयांचा ‘व्हॉल्यूम’ डाऊन

‘कॉल रेकॉर्डिंग’ने माननीयांचा ‘व्हॉल्यूम’ डाऊन: पुणे। दि. १ (प्रतिनिधी)

अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान अधिकार्‍यांना धमकावून कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार्‍या माननीयांचा ‘व्हॉल्यूम’आता डाऊन झाला आहे. कारवाईत अडथळा येऊ नये यासाठी थेट रेकॉर्डिंग करण्याचे सॉफ्टवेअरच अधिकार्‍यांच्या मोबाईलमध्ये बसविण्यात आले आहे.

प्रभागातील कामे करून घेण्यासाठी अथवा आपल्या परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवरील कारवाई रोखण्यासाठी माननीयांची अधिकार्‍यांना केली जाणारी दमबाजी तशी नवीन नाही. ते माझे मतदार आहेत.. कारवाई थांबवा, काम सुरू करण्याआधी मला विचारणा केली का? अशा शब्दांत अधिकार्‍यांवर दादागिरी करतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असताना हस्तक्षेप नको म्हणून बांधकाम तसेच अतिक्रमण विभागाच्या काही अधिकार्‍यांच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सोय असलेले खास सॉफ्टवेअर लोड करण्यात आले आहे. त्यामुळे अशा कारवाईवेळी आलेल्या सर्व प्रकारच्या मोबाईल कॉल्सचे रेकॉर्डिंग होत आहे. अशा वेळी माननीय ऐकण्याच्या स्थितीत नसतील तर त्यांना थेट ‘साहेब तुमचा कॉल रेकॉर्ड होत

आहे. तुमची मागणी पूर्ण करायची असेल तर तुमचा हा संवाद कागदावर उतरावावा लागेल’ धमकीच आता अधिकारीही देत आहेत. असाच काहीसा अनुभव एका माननीयास आल्यानंतर त्याने अधिकार्‍यांना फोन करणेच बंद केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. कारवाईस जाण्यापूर्वी जवळच्या माननीयांना माहिती पुरविणार्‍या अधिकार्‍यांवरही या यंत्रणेने नियंत्रण येणार असल्याचे या अधिका-याने सांगितले.

Free medical facility for to-be-mums

Free medical facility for to-be-mums: PCMC launches Centre’s Janani Shishu Suraksha Karyakram in hospitals.

Science hub to help ignite young minds

Science hub to help ignite young minds: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to send students of municipal schools for training to the sub-centre of Bharatiya Vidya Bhavan’s Muktangan Exploratory Science Centre (MESC) that was started recently at Nigdi.

निगडी बसस्टॉप समस्याचे 'माहेरघर' !

निगडी बसस्टॉप समस्याचे 'माहेरघर' !
पिंपरी, 3 ऑक्टोबर
रस्त्याच्या मधोमध थांबणा-या सहा आसनी रिक्षा, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, पथारीव्यावसायिकांचे अतिक्रमण, पीएमपीएमएलचा नियोजनशून्य बस थांबा, त्याचे गचाळ व्यवस्थापन, बसचालकांची मनमानी आणि अलोट गर्दीतील बेशिस्त प्रवाशी अशा विविध कारणांमुळे निगडीतील उड्डाणपुलाजवळील बस थांब्याचा परिसर सध्या समस्याचे 'माहेरघर' बनला आहे. त्याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना पालिकेचे !

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


टाटा मोटर्सतर्फे डोअरस्टेप शाळेला बस भेट

टाटा मोटर्सतर्फे डोअरस्टेप शाळेला बस भेट
पिंपरी, 3 ऑक्टोबर
सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढे असलेल्या टाटा मोटर्सतर्फे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या डोअरस्टेप शाळेला विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी 'जॉय ऑफ गिव्हींग वीक' निमित्त बस भेट देण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


चैतन्य मेडिकल फौंडेशनने शांतता रॅलीतून दिला निरोगी आयुष्याचा संदेश !

चैतन्य मेडिकल फौंडेशनने शांतता रॅलीतून दिला निरोगी आयुष्याचा संदेश !
पिंपरी, 2 ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती, जागतिक अहिंसा दिन व चैतन्‍य मेडिकल फौंडेशनच्या स्थापना दिनानिमित आज, मंगळवारी शांतता रॅली काढण्यात आली. युद्ध नको, शातंता हवी असा संदेश या रॅली द्वारे देण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात आरोग्यतज्ज्ञ डॉ.धारा कपूर यांनी चैतन्य मेडिकल फौंडेशनच्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


अपघाताला निमंत्रण देण्यासाठी निगडीच्या टिळक चौकात पुन्हा फ्लेक्स !

अपघाताला निमंत्रण देण्यासाठी निगडीच्या टिळक चौकात पुन्हा फ्लेक्स !
पिंपरी, 3 ऑक्टोंबर
सहा महिन्यापूर्वी निगडीच्या टिळकचौकात मधुकरराव पवळे पुलाखाली लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे एकाच रात्रीत तीन जणांना अपघात झाला होता. त्यानंतर या ठिकाणचे फ्लेक्स काढून टाकण्यात आलेले होते. आता पुन्हा या ठिकाणी लावण्यात आलेले फ्लेक्स अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. हे फ्लेक्स काढून टाकण्यात यावेत अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


चिंचवड स्टेशन येथे अवैध वाहतूक पुन्हा 'वेगात' !

चिंचवड स्टेशन येथे अवैध वाहतूक पुन्हा 'वेगात' !
पिंपरी, 2 ऑक्टोबर
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महिन्याभरापूर्वी पाच जणांचा बळी गेल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तात्पुरती 'मलमपट्टी' केल्याचे आता उघड होत असून या वाहतुकीला 'ब्रेक' लावण्यासाठी नाशिक फाटा ते भक्ती-शक्ती चौक या पुणे-मुंबई महामार्गावर तैनात केलेले फिरते पोलीस पथक गायब झाले आहे. त्यामुळे चिंचवड स्टेशनचा परिसर अवैध प्रवासी वाहतुकीने गजबजलेला दिसून येत आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



गणेशोत्सव संपताच महापालिकेचे जकातचोरांवर 'विघ्न' !

गणेशोत्सव संपताच महापालिकेचे जकातचोरांवर 'विघ्न' !
पिंपरी, 1 ऑक्टोबर
गणेशोत्सव पार पडताच जकातचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. मोशी येथे सुमारे 36 लाख रुपये किमतीची जकात चोरी उघडकीस आणत 11 लाख 95 हजार रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस महापालिकेने निरंजन ऑटो कंपोनन्टस यांना बजाविली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in