Thursday 5 April 2018

Food should be sold at regular prices in theatres: High Court

MUMBAI: Noting that the cost of food and water inside multiplexes was exorbitant, the Bombay High Court today opined that it should be sold at regular prices. 

The Maharashtra government told the court that it would soon frame a policy on the issue 

Food should be sold at regular prices in theatres: High Court

Rs 323 crore set aside for New Pimpri Chinchwad Police Commissionerate

The new commissionerate is aimed at reducing the stress on the city commissionerate and ensuring that citizens get responsive and professional policing in the near future.

The new commissionerate is being set up in the wake of the union and state government directives that urban areas in the country have been witnessing rapid growth resulting in challenges for the police.

Y-junction underpass nears completion, safety an issue

Pune: Even as the much delayed underpass connecting Wakad Road near the Vishalnagar end to Aundh-Ravet Road nears completion, key questions regarding safety of citizens using the road remain.

Pimpri Chinchwad Smart City Ltd gets just Rs 43 crore funds

PIMPRI CHINCHWAD: Over a period of 18 months, the Pimpri Chinchwad Smart City Limited (PCSCL) has received just over a fifth of the amount due from the state and central governments. Of the total Rs200 crore, the corporation has received Rs43 crore, including Rs3 crore for administrative work, officials said.

PCMC, PMRDA keen to take over 'Pradhikaran', hold talks with CM Fadnavis

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), both have expressed interest to take over the Pimpri-Chinchwad New Township Development Authority (PCNTDA), better known as ‘Pradhikaran’. PCMC and PMRDA officials discussed the issue with Chief Minister Devendra Fadnavis in Mumbai recently. “Yes, the issue of merger of PCNTDA with PMRDA or PCMC was discussed with Fadnavis. A final decision is yet to be taken,” said PCMC chief Shravan Hardikar.

मेट्रोसाठी केंद्राकडून 1322 कोटींची तरतूद

पुणे - केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता पुणे मेट्रोसाठी 1322 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या विविध तरतुदींमधून आढळून आले आहे, तर नागपूर मेट्रोसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) दोन्ही मेट्रो प्रकल्पांसाठी गेल्या वर्षीपेक्षा 979 कोटी रुपयांची तरतूद वाढीव झाली आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्‍वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

“ती’ कारवाई बेकायदेशीर?

चिंचवड – प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने 24 मे 2017 रोजी रहाटणी येथील रहिवासी घरांवर बेकायदेशीरपणे कार्यवाही केली असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

मुळा नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामास सुरूवात

चौफेर न्यूज – मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याने खडकी बोपोडी व दापोडी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर अखेर महिनाभरापासुन झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली असून जलपर्णी काढण्याच्या कामास अखेर प्रारंभ झाला आहे.

“एटीएम’मधील बॅटऱ्यांची चोरी

पिंपरी – पिंपळे गुरव येथील एटीएममधील बॅटऱ्यांच्या चोरीचे प्रकरण ताजे असतानाच पिंपळे निलखमध्येही पुन्हा असाच प्रकार घडला. त्यामुळे चोरट्यांनी एटीएममधील बॅटऱ्या टार्गेट केल्याचे पहायला मिळत आहे.

उत्तर भारताकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्या वाढवा - बारणे

पिंपरी - उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली. त्या वेळी उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनेचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग उपस्थित होते. 

थेरगाव विभागामध्ये करदात्यांकडून 99 कोटी रुपयांचा भरणा

पिंपरी - महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा सर्वाधिक भरणा थेरगाव विभागाने केला. या विभागातील करदात्यांनी 99 कोटी 73 लाख रुपये भरले. महापालिकेने 2017-18 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 421 कोटी आठ लाख रुपये जमा केले. 

गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश

निगडी - वाल्हेकरवाडीतील पुरवठा विभागाने छापा मारून 243 बेकायदा गॅस सिलिंडर जप्त केले. या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग होत होते. या कारवाईत चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. ही पुरवठा विभागाची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. 

शिक्षण समिती नऊ नगरसेवकांचीच

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण समितीच्या सदस्यांची निवड येत्या 20 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत करण्याचे अखेर निश्‍चित झाले आहे. त्यामध्ये केवळ 9 नगरसेवकांची निवड होणार आहे. समितीवर 9 कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवडीचा निर्णय मागे घेतला जाणार आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांची बोळवण होणार आहे.

On-duty cop roughed up by three stunt bikers in Wakad

PUNE: An on-duty police constable was roughed up and his shirt was torn by three bikers on Tuesday night. They were performing stunts and rashly driving the motorbikes in Wakad and he told them to slow down.

हां! वरिष्ठ स्तर से पिम्परी चिंचवड़ रहा नजरअंदाज!

मनसे के आला नेता बाला नांदगांवकर ने किया स्वीकार
पिम्परी। पुणे समाचारपार्टी के ‘अच्छे’ दिन से लेकर आज अपना वजूद तलाशने समान हालातों तक मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) के वरिष्ठ स्तर से पार्टी की शहर इकाई नजरअंदाज रही। यह बात पार्टी के वरिष्ठ नेता बाला नांदगांवकर ने स्वीकार की साथ ही इसके आगे से कार्यकर्ता जब भी आवाज देंगे, हम आएंगे, कहकर पिम्परी चिंचवड़ की सियासत और पार्टी संगठन में खुद ध्यान देने के संकेत दिए।

[Video] मनसे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर पिंपरी-चिंचवडमध्ये

मुळातच शहरात नावापूरत्या उरलेल्या मनसेला बळ देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत...त्याचाच एक भाग म्हणून आज पिंपरी चिंचवड मध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली...या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांचे शहराकडे लक्ष नसल्याची तक्रार केली तर यापुढं असे होणार नाही अशी हमी नांदगावकर यांनी दिली...! आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भांत ही बैठकीत चर्चा झाली...!

धुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

पिंपरी - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वल्लभनगर येथील कचरा डेपोला आग लागून बुधवारी (ता. 4) सात दिवस उलटले. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे श्‍वास गुदमरणे, डोळे चुरचरणे, लाल होणे, व्हायरल फीव्हर, असे विकार नागरिकांना होत आहेत. त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पिंपरी महापालिकेतील कचरा टेंडर तक्रारीची `पीएमओ’कडून दखल

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कचरा गोळा करण्याचे व वाहून नेण्याचे टेंडर वादात सापडले असून, याबाबत आता थेट “पीएमओ’कडेच तक्रार करण्यात आली आहे.

मोशी कचरा डेपोच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

चौफेर न्यूज –  गेल्या आठवड्यात मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे राजकीय वाद चांगलाच पेटला असून शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. या वादात आता राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार विलास लांडे यांनी उडी घेतली आहे. कचरा प्रश्नी कुणालाच गांभिर्य नाही. केवळ निवडणुका आल्यात म्हणून युतीचे खासदार, आमदार नागरिकांसमोर नाटक करत असल्याचा ‘हल्लाबोल’ विलास लांडे यांनी केला आहे.

ठेकेदारांच्या निम्म्याच बस रस्त्यावर

पीएमपी अधिकाऱ्यांसह होणार बैठक; अध्यक्ष घेणार निर्णय

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात समाविष्ट असलेल्या खासगी ठेकेदारांच्या एकूण बसपैकी केवळ ५० टक्के बस मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे 'पीएमपी'च्या सेवेवर परिणाम झाल्या असून, दिवसाला पाच हजार फेऱ्या कमी होण्यामागेही हीच बाब कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खासगी ठेकेदारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी 'पीएमपी'चे तत्कालीन अध्यक्षांनी बजावलेल्या दंडाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'पीएमपी'चे अधिकारी आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतर पीएमपी अध्यक्ष त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.