Friday 21 June 2013

महापालिकेच्या 'हेल्पलाईन'वर मदतीची ...

महापालिकेच्या 'हेल्पलाईन'वर मदतीची ...:
महापालिकेच्या 'हेल्पलाईन'वर मदतीची याचना एमपीसी न्यूजचाही खारीचा वाटा
पिंपरी-चिंचवडमधील 153 प्रवासी उत्तराखंडमध्ये अडकल्याची भीती
"काहीही करा मला घरी यायचंय", "प्लिज, प्लिज हेल्प मी" ...अशा आशयाचे एसएमएस, "मी एका झाडावर अडकलोय, मला
Read more...

GPS in car helps nab robbers in 3 hours

GPS in car helps nab robbers in 3 hours: The presence of the global positioning system (GPS) in a vehicle helped the Sangvi police quickly arrest two men who robbed employees of Tech Mahindra company on early Thursday.

PCMC cuts cost on anti-rabies vaccine

PCMC cuts cost on anti-rabies vaccine: Despite an increase in the number of animal bite cases, the health department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been able to substantially reduce the expenditure on rabies vaccination over the past three years.

आळंदीच्या सांडपाण्यावर पिंपरी ...

आळंदीच्या सांडपाण्यावर पिंपरी ...:
इंद्रायणी नदीचे पावित्र्य कायम रहावे आणि जलप्रदूषण रोखावे, याकामी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला आहे. आळंदी नगरपरिषदेकडे पूर्ण क्षमतेचा मैलाशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने रहिवाशांनी उत्सर्जित केलेले सांडपाणी विनाप्रक्रिया इंद्रायणीत मिसळत असल्याचे निदर्शनास येताच पिंपरी महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार, आळंदी नगरपरिषद हद्दीतील

व्यापा-यांचा पु्न्हा असहकार !

व्यापा-यांचा पु्न्हा असहकार !:
सरकारने मान्य केलेल्या अटींची पूर्तता होईपर्यंत असहकार आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

पिंपरीतील बी. टी. अडवानी धर्मशाळेत फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडची बैठक झाली. एलबीटी हटविला
Read more...

आकुर्डीत मल्टीफ्लेक्सला आग; ...

आकुर्डीत मल्टीफ्लेक्सला आग; ...:
आकुर्डीतील जय गणेश व्हिजनमधील फेम गणेश मल्टिप्लेक्सला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. अवघ्या 15 मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या धुरात गुदमरलेल्या एका मांजराची सुखरुप सुटका केली. आज (गुरूवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली.

पोटनिवडणुकीच्या प्रचार खर्चासाठी ...

पोटनिवडणुकीच्या प्रचार खर्चासाठी ...:
भोसरी गावठाण प्रभागात येत्या 7 जुलैला होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचार खर्चासाठी चार लाख रुपयांची मर्यादा घातली आहे.  पोटनिवडणुकीलाही उमेदवारांना दैनंदिन प्रचार खर्च सादर करावा लागणार आहे.

संभाजीनगर येथील वाचनालयाची ...

संभाजीनगर येथील वाचनालयाची ...:
संभाजीनगर मधील महापालिकेच्या वाचनालयाची दुरवस्था झाली असून या वाचनालयाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयु्क्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

आमदार व 'सिव्हील सर्जन' यांच्यातील ...

आमदार व 'सिव्हील सर्जन' यांच्यातील ...:
जगताप यांचे 'उपोषणास्त्र' तर डॉ. मोरे यांचे राजीनामापत्र
आमदार लक्ष्मण जगताप व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विनायक मोरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आमदार जगताप यांनी जिल्हा रुग्णालयातच पत्रकार परिषद
Read more...

महापालिका डॉक्टरांना भोवणार ...

महापालिका डॉक्टरांना भोवणार ...:
आमदार लक्ष्मण जगताप यांची साथसंगत करीत जिल्हा शल्य चिकीत्सकांना जाब विचारण्यासाठी गेलेले महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आणि वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना  तात्काळ निलंबित करा, असे आदेश आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आज (गुरुवारी) दिले. त्यानुसार महापालिका
Read more...

जीपीआरएस तंत्रज्ञानामुळे चोरटे ...

जीपीआरएस तंत्रज्ञानामुळे चोरटे ...:
चाकूचा धाक दाखवून कंपनीच्या वाहनचालकाचे आणि सुरक्षारक्षकांचे अपहरण करून त्यांना लूबाडून त्यांची मोटार घेऊन पसार झालेल्या दोघांना मोटारीत असलेल्या जीपीआरएस यंत्रणेमुळे काही तासातच जेरबंद केले. ही घटना सांगवीफाटा येथे आज पहाटे घडली.


मोरे-जगताप अधिकच जुंपली

मोरे-जगताप अधिकच जुंपली: राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोपानंतर औंध येथील जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. विनायक मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

आमदारांकडून अपमानास्पद वागणूक

आमदारांकडून अपमानास्पद वागणूक: पिंपरी- चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्वाच्य आणि असंसदीय भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार औंध येथील जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकीत्सक डॉ. विनायक मोरे यांनी अतिरिक्त आरोग्य सचिवांकडे केली आहे.

‘खबऱ्या’ होण्यासाठी मारहाण करणाऱ्या भाईचा ‘गेम’ पोलिसांच्या सतर्कतेने फसला

‘खबऱ्या’ होण्यासाठी मारहाण करणाऱ्या भाईचा ‘गेम’ पोलिसांच्या सतर्कतेने फसला: ‘खबऱ्या’ होऊन आपल्याला त्या ‘एरिया’ ची माहिती दे, अशी सक्ती करून वारंवार मारहाण करणाऱ्या दापोडीतील एका ‘भाई’ ला वैतागून त्याचा ‘गेम’ करण्याचा डाव त्याने रचला....

शल्यचिकित्सकाची मंत्रालयात धाव

शल्यचिकित्सकाची मंत्रालयात धाव: पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार करून राजीनामा देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. विनायक मोरे यांनी गुरुवारी मंत्रालयात धाव घेतली, तर आमदार जगताप यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन औंध रुग्णालयातील सोई-सुविधांतील त्रुटी दाखवून दिल्या. डॉ. मोरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा आमदारांनी दिला.

संघटनात्मक कार्यात बदल करणार

संघटनात्मक कार्यात बदल करणार: पिंपरी: संघटनात्मक कार्यपद्धतीत बदलाची अंमलबजावणी करून पक्ष संघटन मजबूत करण्यास प्राधान्य दिले आहे. यापुढे पक्षाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार विशिष्ट तारखेलाच जिल्हा आणि तालुका स्तरावरील बैठका होतील. महिन्यातून एकदा बैठक घेण्याचे ठरले असून, बैठकीच्या नियोजनाचा विस्कळीतपणा मोडीत काढला जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसच्या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झाली. त्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीची माहिती दिली. २0१४ च्या विधानसभा, लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने जिल्हा आणि तालुका स्तरावर पक्षबांधणीला वेग दिला आहे. यापुढे नियोजनाप्रमाणे बैठका होतील. तालुका स्तरावर पक्षाच्या उपक्रमांना अधिक प्राधान्य दिले जाईल. युवा संघटनाला महत्त्व दिले जाईल. केवळ ब्लॉक अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांवर जबाबदारी सोपवली जाणार नाही. सप्टेंबरनंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या जातील.

पुरेशा स्वच्छतागृहांसाठी आराखडा तयार करणार

पुरेशा स्वच्छतागृहांसाठी आराखडा तयार करणार

पिंपरी - महापालिका हद्दीत पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शहर स्वच्छता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी राजाराम चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे दाखले मिळण्यास उशीर

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे दाखले मिळण्यास उशीर

पिंपरी - नागरी सुविधा केंद्रात अपुरी जागा आणि कर्मचाऱ्यांचा अभावामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

Confusion prevails over property tax notices in PCMC

Confusion prevails over property tax notices in PCMC: PCMC doubles property tax on bldgs without completion certificates PIMPRI: Owners of properties who have failed to obtain Building Completion Certificates (BCC) from the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have been slapped with tax demand notices.

Conman held for duping woman of Rs 8.50 lakh

Conman held for duping woman of Rs 8.50 lakh: PUNE: The Sangvi police have arrested Manojkumar Maurya (34), a resident of Thergaon, on charges of allegedly acting as an exorcist and duping a Pimpale Saudagar-based woman to the tune of Rs 8.

Hospital staff accuses MLA Jagtap of misbehaviour

Hospital staff accuses MLA Jagtap of misbehaviour: PIMPRI: MLA Lakshman Jagtap allegedly misbehaved with district civil surgeon Dr Vinayak More and other staff members of the district civil hospital on Wednesday, following which Dr More complained to the Additional Chief Secretary of the Health Department.

Rs1 L prize money to PCMC school topper approved

Rs1 L prize money to PCMC school topper approved: Civic body okays proposal following dna report

Awareness campaign a success, claims PCMC

Awareness campaign a success, claims PCMC - Daily News & Analysis:

Awareness campaign a success, claims PCMC
Daily News & Analysis
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) claimed that its campaign to raise awareness among hospitals on fire safety has been successful. According to the civic officials, PCMC has made it mandatory for the hospitals to obtain no objection ...

and more »

सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याची उमेशची महत्त्वाकांक्षा

सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याची उमेशची महत्त्वाकांक्षा - maharashtra times:

सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याची उमेशची महत्त्वाकांक्षा
maharashtra times
निगडी - यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलमधून उमेश दहावीची परीक्षा ९० . २० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला आहे . त्याचे पुढील शिक्षण केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्ण होणार नाही ... त्याला आर्थिक पाठबळही लागणार आहे . त्याची चिंता उमेशची ...