Wednesday 22 March 2017

बेपत्ता मगरींच्या तस्करीचा संशय

पिंपरी पालिकेच्या आकुर्डीतील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील मगरी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे. या संदर्भात परस्परविरोधी दावे केले जात असून ... लोकसत्ताने 'आकुर्डी प्राणिसंग्रहालयातील मगरी गायब' हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर ...

Principal of PCMC-run school held for accepting bribe

Pune: The state anti-corruption bureau (ACB), Pune, on Tuesday caught the principal of a PCMC-run sports school red-handed while accepting a bribe of Rs 5,000 for issuing quality certificate to a food supplier. Besides, the ACB detained a female ...

Parked vehicles block BRTS lanes

Pimpri Chinchwad: Several four-wheelers parked in the bus rapid transit system (BRTS) lanes and the lack of sign boards posed problems for two-wheeler riders, who decided to use the temporarily re-designated roads along Pune-Mumbai highway in Pimpri ...

दुकानदारांच्या आडमुठेपणामुळे रॉकेल बंद

निगडी - रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना स्वयंपाकाचा गॅस नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कुटुंबाची माहिती देणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणीही केली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया जाचक असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांनी रॉकेल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिकेवर रॉकेल मिळणे बंद झाले असून, अनेक कुटुंबांचे हाल सुरू आहेत. 

शहरबात पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीतील औद्योगिक तंटे संपणार कधी?

पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आणि या उद्योगनगरीचा कणा म्हणजे टाटा मोटर्स. मात्र, गेल्या १९ महिन्यांपासून कंपनीत वेतनवाढ करार व अन्य मागण्यांवरून सुरू असलेल्या संघर्षांने उद्योगनगरीसह सर्वाचेच कंपनीतील घडामोडींकडे लक्ष वेधले गेले.

पिंपरी-चिंचवड; ५ हजाराची लाच घेताना शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षणाधिकारी व क्रीडा प्रबोधनीच्या मुख्याध्यापकाला जेवण व नाश्ताच्या बिलाचा योग्य अहवाल पाठविण्यासाठी ५००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज ...