Saturday 16 March 2013

Pimpri Chinchwad mayor regrets failure in securing more water

Pimpri Chinchwad mayor regrets failure in securing more water. - Times of India:

Pimpri Chinchwad mayor regrets failure in securing more water.
Times of India
PUNE: Pimpri Chinchwad mayor Mohini Lande expressed regrets that she could not secure water from the state irrigation department from the Andra dam to fulfill the growing demand of the city. Lande completed one year as mayor and expressed regrets ...

Adventure tourism on rise in Pune and Pimpri Chinchwad

Adventure tourism on rise in Pune and Pimpri Chinchwad - Economic Times:

Economic Times

Adventure tourism on rise in Pune and Pimpri Chinchwad
Economic Times
Companies from Pimpri -Chinchwad and Hinjewadi make up 60 to 70 per cent of the corporate clientele of Karve's TrekDi Adventure Club. Among corporates demand has increased for customised trips focusing on activities to bring out leadership qualities ...

and more »

'Hinjewadi Inc can grow by 15% a year'

'Hinjewadi Inc can grow by 15% a year' - Economic Times:

Economic Times

'Hinjewadi Inc can grow by 15% a year'
Economic Times
Hinjewadi Industries Association lays its objective in providing structured growth of infrastructure and a business-friendly environment in Hinjewadi and adjoining areas. HIA president SK Kulkarni speaks to Prachee Kulkarni about the region's potential ...

महिला पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निशा पाटील

महिला पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निशा पाटील
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

निगडीत पावसाच्या हलक्या सरी

निगडीत पावसाच्या हलक्या सरी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

PT teacher arrested for molesting ex-student

PT teacher arrested for molesting ex-student: A 42-year-old physical training (PT) teacher from a private school in Akurdi was arrested after one of his former students, a 20-year-old woman, lodged a complaint with the Nigdi police, stating that the teacher molested her near the Akurdi railway station on Thursday.

Woman held for throwing newborn into drain

Woman held for throwing newborn into drain: A 35-year-old woman from Balajinagar slums in Bhosari was arrested by the Maharashtra Industries Development Corporation (MIDC) police on Friday for throwing her newborn baby into a drain

Pune police jurisdiction to cover 25 fringe villages

Pune police jurisdiction to cover 25 fringe villages: The long-pending proposal to extend the jurisdiction of the Pune police to 25 fringe villages around the city has finally been approved.

पुण्यात महिला अत्याचाराच्या तपासासाठी स्वतंत्र शाखा

पुण्यात महिला अत्याचाराच्या तपासासाठी स्वतंत्र शाखा: पुणे। दि. १५ (प्रतिनिधी)

महिलांच्या गुन्ह्यासंदर्भातील खटले निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता त्यांच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र ‘महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा’ पुण्यात सुरू करण्यात येणार आहे.

पुणे शहरामध्ये सध्या गुन्हे शाखा, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर, आता महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेची भर पडणार आहे. पुणे पोलिसांनी त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे. या शाखेमध्ये जास्तीत जास्त महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

भोसरीत शिकाऊ वाहनचालकांसाठी अद्ययावत ट्रॅक

भोसरीत शिकाऊ वाहनचालकांसाठी अद्ययावत ट्रॅक: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

नवशिक्या वाहनचालकांना रस्त्यावरील आव्हानांचा अंदाज ट्रायल देतेवेळीच यावा, असा अद्ययावत ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकाच ठिकाणी बोगदा, वळणाकार रस्ता, चढ-उतारावर वाहन चालविण्याची कसरत करावी लागणार असल्याने सफाईदारपणे वाहन चालविण्यासाठी चालकांना त्याची मदत होणार आहे.

वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यापूर्वी नवशिक्यांना वाहतूक निरीक्षकांसमोर वाहन चालवून दाखविणे बंधनकारक आहे. पूर्वी मोशी प्राधिकरणातील मोकळ्या रस्त्यावर त्यांना ट्रायल द्यावी लागत होती. परंतु तेथे सरळ रस्ता असल्याने नवशिके बिनदिक्कतपणे वाहन चालवीत असत. परंतु सफाईदारपणे वाहन चालविता यावे यासाठी ते पुरेसे नव्हते. म्हणून नवनगर विकास प्राधिकरणाच्या साडेसहा एकर जागेत अद्ययावत ट्रॅक विकसित करण्यात आला आहे.

पिंपरीत सराफ - पोलिसांत वाद

पिंपरीत सराफ - पोलिसांत वाद: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

चोरीचे सोने खरेदी प्रकरणाचा तपास करण्यासाठी येथील एका व्यावसायिकापर्यंत पोहोचल्याने सराफ व्यावसायिक आणि पोलिसांत वाद उफाळून आला. चोरीचे सोने खरेदी केलेच नाही, असे म्हणत व्यावसायिकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तर तपासात सहकार्य करून तक्रारदारांचे सोने लवकर परत करा अन्यथा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ई-स्क्वेअर सिनेमागृहाच्या गल्लीत हा प्रकार घडला.

जबरी चोरीच्या गुन्ह्यात खडक पोलिसांनी निगडी आणि देहूराडच्या आरोपींना पकडले. हिंजवडी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले. पिंपरीतील ई-स्क्वेअरलगतच्या एका सराफाला चोरीचे सोने विकल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यामुळे उपनिरीक्षक महेश सागडे आणि पवार चौकशीसाठी या सराफाकडे पोहोचले. परंतु आपण चोरीचे सोने खरेदीच केले नाही, असा दावा व्यावसायिकाकडून होऊ लागल्याने पोलीस व व्यावसायिकांत वाद निर्माण झाला. हा प्रकार भर रस्त्यात सुरू असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे उपनिरीक्षक सागडे यांनी सांगितले.

शिक्षणाधिकारी हटावसाठी सदस्य झाले सज्ज

शिक्षणाधिकारी हटावसाठी सदस्य झाले सज्ज: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

शिक्षण मंडळाला ऑगस्ट २0१२ पासून पूर्णवेळ शिक्षणाधिकार्‍याची प्रतीक्षा होती. शासनाने प्रतिनियुक्तीवर अशोक भोसले यांची निवड करून जानेवारी २0१३ मध्ये ती संपुष्टात आणली खरी; पण रुळलेल्या प्रथेला त्यांची कार्यपद्धती जुळणारी नसल्याने सदस्य नाराज झाले आहेत. सोमवारी होणार्‍या बैठकीत भोसले यांना पुन्हा शासन सेवेत पाठवावे, अशा मागणीचा ठराव करण्यास पदाधिकारी, सदस्य सज्ज झाले आहेत.

विशिष्ट सदस्यांच्या मर्जीनुसार आणि ठेकेदारांच्या संगनमताने कारभार होत असल्याचे मंडळावर अनेकदा आरोप झाले आहेत. शैक्षणिक साहित्य खरेदी प्रकरणाचा फटका तत्कालीन शिक्षणाधिकारी बाळासाहेब ओव्हाळ, विष्णू जाधव यांना बसला. ओव्हाळ यांची तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर पुणे जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के.दहिफळे यांच्याकडे या पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. ते पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून भोसले आले. मंडळाच्या पूर्वेतिहासावरून काम करणे कठीण असल्याचे लक्षात येताच भोसले यांनी महिना पूर्ण होण्याआधीच, स्वत:च बदलीची मागणी केली. परिस्थिती सुधारेल या आशेवर दिवस ढकलणे सुरू आहे. आयुक्त श्रीकर परदेशी यांचा शिस्तीचा कारभार त्यात काही चुकीचे घडू नये, याची दक्षता घेत काम करणे कसरतीचे ठरू लागले आहे. सदस्यांच्या दृष्टीने त्यांची कामाची कसरत कुचकामी ठरणारी आहे. त्यामुळे भोसले यांना परत शासनसेवेत पाठवा, अशी मागणी सदस्यांकडून जोर धरू लागली आहे.

जिवंत स्त्रीअर्भक नाल्यात टाकणा-या निर्दयी मातेला अटक

जिवंत स्त्रीअर्भक नाल्यात टाकणा-या निर्दयी मातेला अटक
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मोशीत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये एकाची निर्घृण हत्या

मोशीत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये एकाची निर्घृण हत्या
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अखेर, आयुक्तांनी आज उद्योजकांना दिली एलबीटीची माहिती

अखेर, आयुक्तांनी आज उद्योजकांना दिली एलबीटीची माहिती
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

शिल्पकार चंद्रशेखर गणेश जोशी

कलाकाराला वय नसते असे म्हणतात. अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कलेचा आनंद रसिकांना देता-देता स्वतः देखील आनंदाच्या डोहात सचैल स्नान करून आनंद तरंग उमटविण्याचे काम कलाकार करीत असतो. चिंचवडच्या एचडीएफसी कॉलनीमध्ये राहाणारी अशीच एक कलासक्त तरुण व्यक्ती राहाते. शिल्पकार चंद्रशेखर गणेश जोशी........वय वर्षे 83. त्यांना तरुण म्हणण्याचे कारण म्हणजे, या वयातही अथकपणे शिल्पकलेतून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करण्याचे काम ते करतात. जोशी हे शिल्पकारच नव्हे, तर अष्टपैलु रणजी क्रिकेटपटू देखील आहेत. अशा या बहुढंगी व्यक्तीमत्वाचा परिचय.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

प्रस्तावाशी विसंगत उपसूचनांच्या अंमलबजावणीला मनाई !

प्रस्तावाशी विसंगत उपसूचनांच्या अंमलबजावणीला मनाई !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'जागो ग्राहक जागो'

'जागो ग्राहक जागो'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in