Thursday 31 January 2013

पोलिसांचे ‘एल-टेम’चे अधिकार काढले

पोलिसांचे ‘एल-टेम’चे अधिकार काढले: चौका-चौकांत उभे राहून वाहतूक नियमन करण्यापेक्षा वाहनचालकांवर कारवाई करण्याचा बडगा उगारणारे पोलिस कर्मचारी आणि नाईक यांच्याकडील ‘एल-टेम’चे अधिकार काढण्यात आले आहे.

आणखी १ पोलिस कर्मचारी गजाआड

आणखी १ पोलिस कर्मचारी गजाआड: चिंचवड पोलिस ठाण्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी गेलेल्या तरुणाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या पोलिस कर्मचा-याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले.

संशोधन केंद्रावरून पेच

संशोधन केंद्रावरून पेच: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड परिसरातील तळवडे येथे पुणे विद्यापीठाचे संशोधन प्रकल्पासाठी ५0 एकर जागा आरक्षित केलेली आहे. गेले अनेक वर्ष हे आरक्षण विकसित न केल्याने यातील काही जागा आंद्रा धरणातून येणार्‍या बंदिस्त जलवाहिनीसाठी द्यावे, अशी महापालिकेने मागणी केली आहे. दरम्यान याच वेळी विद्यापीठाने ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिका व विद्यापीठाच्या निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

१९९७ मध्ये महापालिकेत शहरालगतची १८ गावे समाविष्ट झाल्यानंतर २00२ मध्ये केलेल्या सुधारित विकास आराखड्यात ५0 एकर जागा शैक्षणिक उद्देशासाठी पुणे विद्यापीठाच्या नावाने आरक्षित करण्यात आली. तळवडे एमआयडीसीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या सीमेवर असणार्‍या सर्व्हे क्रमांक ३६८ मध्ये ही जागा आहे. तेथे संशोधन केंद्र निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रस्ताव होता.

देहू-आळंदी रस्त्यावरील तळवडे गावातून देहूगावकडे जाणार्‍या उजव्या बाजूला असणार्‍या १८ मीटर रस्त्याने इंद्रायणी नदीकडे गेल्यानंतर काही अंतरावरच ३0 फुटी रस्ता आहे. त्यालगत ही जागा आहे. एका बाजूने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आणि दुसर्‍या बाजूने इंद्रायणी नदीलगतच्या हरित पट्टा, तिसर्‍या बाजूने देहूगावची सीमा अशी ही जागा आहे. २00६ पासून ही जागा विद्यापीठाने विकसित केलेली नव्हती. ती ताब्यात घेण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही हिरवा कंदील दिला आहे.

विद्यापीठ व महापालिकेच्या निर्णयाकडे लक्ष
- पवना बंदिस्त जलवाहिनीस प्रचंड विरोध झाल्यानंतर आंध्रा धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. धरणातून पाणी उचलून इंद्रायणी नदीवरील तळवडे येथे आणून तेथून शुद्धीकरण करून ते पाणी शहरात पुरविले जाण्याचा महापालिकेचा विचार आहे. पाणीपुरवठय़ाच्या प्रकल्पासाठी विद्यापीठ संशोधन केंद्रातील काही जागा घेण्याचा महापालिकेचा विचार आहे. महापालिकेने पुणे विद्यापीठाला तसे पत्र दिले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर विद्यापीठ जागे झाले आहे. पुणे विद्यापीठाने ही जागा ताब्यात घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे आता जागेचा नवा पेच निर्माण झाला आहे. महापालिकेच्या जलवाहिनी प्रकल्पास जागा मिळणार की नाही, या जागेबाबत येथील सत्ताधारी पक्षाचे नेते, प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

In 2 months, 3rd ICU to come up at YCMH

In 2 months, 3rd ICU to come up at YCMH: Project awaits final sanction from PCMC commissioner

Pimpri Chinchwad Municipal Corporation meet to discuss issues of auto unions

Pimpri Chinchwad Municipal Corporation meet to discuss issues of auto unions - Times of India:

Pimpri Chinchwad Municipal Corporation meet to discuss issues of auto unions
Times of India
PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon convene a meeting of officials from the traffic police, regional transport office, Central Institute of Road Transport (CIRT) and representatives of autorickshaw unions to address the ...

PCMC corporators firm on boycotting GB meet, Sena threatens to move HC

PCMC corporators firm on boycotting GB meet, Sena threatens to move HC - Indian Express:

PCMC corporators firm on boycotting GB meet, Sena threatens to move HC
Indian Express
Even as the tug-of-war between the PCMC administration and corporators intensified over disruption of civic general body (GB) meetings, the Pimpri-Chinchwad unit of the Shiv Sena has threatened to file move the Bombay High Court seeking dissolution of ...
Six corporators in trouble for 'supporting' illegal buildingsPune Newsline

all 4 news articles »

Water cut in Pimpri-Chinchwad areas

Water cut in Pimpri-Chinchwad areas - Times of India:

Water cut in Pimpri-Chinchwad areas
Times of India
PUNE: Parts of Pimpri-Chinchwad will not receive water on Thursday evening as the water supply department has to carry out repair works. Areas that will ... The PCMC has appealed to citizens in these areas to store water to avoid inconvenience. Share ...

Main suspect in Bhosari gangrape case held in UP

Main suspect in Bhosari gangrape case held in UP - Times of India:

Main suspect in Bhosari gangrape case held in UP
Times of India
PUNE: The Bhosari police on Tuesday arrested Ramesh Kotar (27), the main suspect in the kidnapping and gang rape of a 30-year-old woman on January 25, from his hideout in Uttar Pradesh. Inspector Chandrakant Bhosale (crime) of the Bhosari police ...

जलपर्णी काढण्याच्या कामाला पुण्याची आडकाठी !

जलपर्णी काढण्याच्या कामाला पुण्याची आडकाठी !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'सायन्स पार्क'च्या उद्‌घाटनानिमित्त 'काका', 'बाबा', 'दादा' एकाच व्यासपीठावर

'सायन्स पार्क'च्या उद्‌घाटनानिमित्त 'काका', 'बाबा', 'दादा' एकाच व्यासपीठावर
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फौंडेशनचे विशेष पुरस्कार जाहीर

अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फौंडेशनचे विशेष पुरस्कार जाहीर
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

"स्थायी'त येण्यासाठी राष्ट्रवादीत होणार रस्सीखेच

"स्थायी'त येण्यासाठी राष्ट्रवादीत होणार रस्सीखेच पिंपरी - स्थायी समितीमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेसचे दोन, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) प्रत्येकी एक असे आठ सदस्य मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार येत्या एक मार्चपासून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर त्याच पक्षाचे नवीन सदस्य येणार आहेत. महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने इच्छुकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे चार जागांसाठी पाच गटांमध्ये तीव्र रस्सीखेच होणार आहे. इच्छुक नगरसेवकांनी लगेचच मोर्चेबांधणीसाठी स्थानिक नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसमध्येही गटबाजी असल्याने त्यांच्या जागांसाठीही इच्छुकांमधील चढाओढही रंगणार आहे. 

PCMC loses bank guarantee of Rs 10 L for violating pollution act

PCMC loses bank guarantee of Rs 10 L for violating pollution act: PIMPRI: In a second quick successive action against the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), the Maharashtra Pollution Control Board (MPCB) has seized a bank guarantee of Rs 10 lakh of the civic body, holding it responsible for violation of environmental control rules in its Basic Services for the Urban Poor (BSUP) scheme under the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM).

PCMC reserves 50 acre land for UoP extn counter

PCMC reserves 50 acre land for UoP extn counter: PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has reserved 50 acre land for UoP’s proposed extension counter in PCMC area, UoP Vice Chancellor Wasudeo Gade said.

Four projects await arrival of ‘busy’ Prithviraj Chavan

Four projects await arrival of ‘busy’ Prithviraj Chavan: Supposed to be inaugurated on Jan 26, PCNTDA hopes it’ll happen soon.

चहा अड्ड्याची एक सफर !

चहा अड्ड्याची एक सफर !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

....आता तरी जलपर्णी हटेल का ?

....आता तरी जलपर्णी हटेल का ?
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in