Sunday 28 September 2014

Pimpri-Chinchwad: All 3 sitting MLAs back in ring, Congress fields relative lightweights as candidates

All the three sitting MLAs in Pimpri-Chinchwad, , Vilas Lande and Anna Bansode, known for their close relations with each other, are back in the election fray. While the NCP has once again nominated Bansode from the Pimpri reserved seat and given a ticket to the independent MLA, Lande, from Bhosari, Jagtap, in a surprise move, has walked into the BJP fold and has filed his nomination from the Chinchwad seat. In all three constituencies, the Congress has fielded ‘lightweight’ candidates.

.....हे आहेत आजपर्यंत अर्ज दाखल केलेले उमेदवार

चिंचवड, भोसरी, पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज (शनिवारी) अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत उमेदवारी अर्ज…

गटा-तटाच्या राजकारणामुळे भाजपचे बंडखोर वाढले....

गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांच्या गटा-तटाचे राजकारण पूर्वीपासूनच शहरात आहे. भाजपमधील गट-तट अनेकवेळा उघडपणे आमने-सामने येतात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या…

उबाळे, लांडगे आणि जगतापांना 'डमी' उमेदवारांची डोकेदुखी

भोसरीत डमी सुलभा उबाळे, महेश लांडगे चिंचवडला आमदार जगताप यांचा डमी उमेदवार डमी उमेदवार उभे करण्याच्या बाबतीत लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती…

पिंपरीत मुंडे समर्थक अमर साबळे यांच्या उमेदवारीला ‘ब्रेक’; मतदारसंघ रिपाइंला

भाजपकडे असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी अमर साबळे यांना जाहीर केली असताना, ऐनवेळी ती जागा रिपाइंला सोडण्यात आली असल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भोसले, कदम, कांबळे काँग्रेसचे उमेदवार; नाना काटे, विलास लांडेंना राष्ट्रवादीकडून

काँग्रेसने भोसरीसाठी माजी महापौर हनुमंत भोसले, पिंपरीसाठी मनोज कांबळे व चिंचवडसाठी नगरसेवक कैलास कदम यांना, तर राष्ट्रवादीने विलास लांडे यांना उमेदवारी दिली आहे.