Wednesday 21 June 2017

PCMC orders staff to get polite - Pune Mirror

Noting rise of lax employees who are unhelpful to public, civic chief issues strict circular on proper behaviour.

…अन्यथा “मेट्रो’चे काम थांबवा!

  • विरोधकांनी मांडल्या त्रूटी ः अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल!
– “मेट्रो’ संवादात अडथळ्यांचा खोळंबा
पिंपरी,  (प्रतिनिधी) – “पुणे मेट्रो’ प्रकल्प चांगला आहे. पण, पिंपरी-चिंचवड शहराचे नाव कुठे आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आंदोलनाचे केंद्रस्थान असून, त्या ठिकाणी “पीसीएमसी’चे मेट्रो स्टेशन होत आहे. समजा, भविष्यात आंदोलनकर्त्यांनी “मेट्रो’वर दगडफेक केली, तर सुरक्षा व्यवस्थेचे काय? “मेट्रो’ प्रकल्पाची आता स्वप्ने दाखवत आहात.

मेट्रो लोकाभिमूख करण्यास आम्ही प्रयत्नशील!

  • रामनाथ सुब्रमण्यम्‌ यांचे मत ः “मेट्रो संवादा’तून प्रकल्पांचे विवेचन
पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची मेट्रो जागतिक दर्जाची करण्यास आमचा मानस आहे. मेट्रो नागरिकांना सुसह्य, पर्यावरणपूरक व ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित करणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प लोकाभिमूख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम्‌ यांनी मंगळवारी व्यक्‍त केले.

Amrut plan to make PCMC areas greener

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to develop green spaces in the fringe areas of the twin township — Punawale, Charholi, Chikhli, Pimpri Waghere, Akurdi, Kharalwadi and Pimpri Waghere — under the proposed Amrut (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) scheme.

NGO asks Regional Transport Authority to formulate guidelines for autorickshaw services

PUNE: The Regional Transport Authority should formulate `Standards of performance' (SOP) for autorickshaw service, Pedestrians First, a NGO has said. ''It is reported that the state government has removed the limit on issue of permits for rickshaws. Thus now there could be a steep rise in the number of rickshaws plying in Pune and Pimpri Chinchwad'', convener of Pedestrians First has said in a letter sent to the Regional Transport Authority

[Video] अधिकाऱ्यांना दक्षिणा, हॉटेलला प्रदक्षिणा तेव्हाच मिळणार सोमरसाचे तीर्थ


एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमीट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र अनेक हॉटेलचालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना दक्षिणा देऊन तसेच हॉटेलला मोठी प्रदक्षिणा मारायला लावून ग्राहकांना सोमरसाचे तीर्थ खुलेआम उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

…तर “आवास’ योजनाच नको!

  • शहानिशा करा ः विरोधकांनी सभागृहात मांडल्या सूचना
पिंपरी,  (प्रतिनिधी) – “जेएनएनयुआरएम’ योजनेंतर्गत राबविलेले गृहप्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे रखडले आहेत. याची पुनर्रावृत्ती होऊन प्रधानमंत्री आवास योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न होणार असेल, तर ही योजना राबवूच नका. कारण, “जेएनएनयुआरएम’ योजनेंतर्गत घरांसाठी अर्ज केलेल्या साडेपाच हजार नागरिकांना घरे मिळालेली नाहीत. पुन्हा आवास योजनेद्वारे घरांचे स्वप्न दाखवून नागरिकांची फसवणूक होणार असेल, तर ही योजना कामाची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मांडली. तसेच, आवास योजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांतील संभाव्य त्रूटी अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आहेत.

‘योगा’त रमले आयटीयन्स

पिंपरी - शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करून अधिकाधिक कार्यक्षम राहण्यासाठी ‘आयटीयन्स’कडून नियमित योग करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आयटी कंपन्यांनीच पुढाकार घेतला असून, कर्मचाऱ्यांना दररोज योग प्रशिक्षण देण्यासाठी खास व्यवस्थाही केली आहे. या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागल्याने ‘आयटीयन्स’साठी योग परवलीचा शब्द झाला आहे. 

घरफोड्यात अल्पवयीन मुलांचा वावर वाढतोय

पिंपरी : वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिक सध्या चिंताग्रस्त आहेत. ... शहरातील आठ पोलिस ठाण्यांपैकी एमआयडीसी भोसरीसांगवी, चतुश्रृंगी आणि भोसरी पोलिस ठाण्यांमधील तपास पथकाची कामगिरी गेल्या अनेक महिन्यांपासून थंडावली आहे. मिश्र ...

पाळणाघरांसाठी नियमावली