Wednesday 19 October 2016

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : अवैध बांधकाम, अतिक्रमण असल्यास निवडणुकीत ठरणार अपात्र ?

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय गंभीर बनलेला आहे. अनेक राजकीय पुढार्‍यांनीच शहरात अनधिकृत बांधकामे केल्याचे यापूर्वी पुढे आलेले आहे. त्यातच आता आगामी पालिका निवडणुकीत उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण असल्यास त्याला निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण असलेल्या अनेक इच्छुकांचे भावी नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगणार आहे.

एमआयडीसीच्या जागांवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश


पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत एमआयडीसीच्या जागेत बांधण्यात आलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी चिंचवड येथे बोलताना स्पष्ट केले. तथापि, अधिकृत झोपडय़ांना संरक्षण ...

पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसीविरोधात अनधिकृत बांधकामप्रकरणी जनहित याचिका


पिंपरी, दि. १७ : एमआयडीसी आणि महापालिकेच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याचा न्यायालयाचा आदेश असतानाही महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. एमआयडीसीही या प्रकारास ...