Tuesday 9 October 2012

Teaching Class I students for 30 years

Teaching Class I students for 30 years: PUNE: Geeta Walimbe, a teacher at Jnanaprabodhini school in Nigdi, has recently been awarded by the Pimpri Chinchwad Municipal Corporation for her valuable service in the primary educational sector.
Teaching Class I students for 30 years

Pistol seized in Pimpri

Pistol seized in Pimpri: The Pimpri police have arrested three suspects and seized a firearm and two cartridges from them. The suspects have been identified as Devidas Sudam Deshpande (31) of Tathawade, Nikhil Raju Sarode (19) and Ajay Singh (19) both of Indiranagar in Pimpri.

Civic body to improve busy intersections

Civic body to improve busy intersections: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will make improvements to the Bhakti Shakti chowk, Sambhaji chowk and other areas in Nigdi-Pradhikaran at a cost of Rs 15 lakh.

Future of 17,373 MHADA homes remains uncertain

Future of 17,373 MHADA homes remains uncertain: PUNE: The future of 17,373 homes constructed by Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) at about 15 locations in Pune and Pimpri-Chinchwad since 1962, is uncertain.
Future of 17,373 MHADA homes remains uncertain

प्राधिकरणाकडून उद्यापासून अतिक्रमणविरोधी कारवाई

प्राधिकरणाकडून उद्यापासून अतिक्रमणविरोधी कारवाई: पिंपरी -पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून सोमवारपासून (ता. 8) अनधिकृत व्यापारी व निवासी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात येणार आहे. ही कारवाई शुक्रवारपर्यंत (ता.12) सलग सुरू राहणार आहे. 

टेक महिंद्रा कंपनीची 23 लाखांची फसवणूक

टेक महिंद्रा कंपनीची 23 लाखांची फसवणूक: हिंजवडी -&nbsp येथील राजीव गांधी आयटी पार्कमधील टेक महिंद्रा कंपनीतील कर्मचारी वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांची संख्या कागदोपत्री वाढवून कंपनीची सुमारे 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वच्छतागृहांच्या सुविधेकडे दुर्लक्षच

स्वच्छतागृहांच्या सुविधेकडे दुर्लक्षच: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 134 पैकी बहुतांश शाळांमध्ये अपुरी शौचालये असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

Tenants' info in PCMC areas to be computerized

Tenants' info in PCMC areas to be computerized: The city police will soon begin a major project which involves collection and computerization of data related to people staying in rented houses in Pimpri-Chinchwad.

Dapodi residents complain of contaminated water supply

Dapodi residents complain of contaminated water supply: Residents of some areas in Dapodi have been facing problems of waterlogging and contaminated water supply for the last four days. Areas that have been affected include SMS colony, Pawar Vasti and Phulenagar. The problem has been caused following the heavy rains.

Shetty brothers, PCMC officials get reprieve from court

Shetty brothers, PCMC officials get reprieve from court: The Pune district court has given an interim stay on the order of the Pimpri civil court which had directed the police to file a first information report (FIR) in the case of alleged use of forged caste certificates by Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) standing committee chairman Jagdish Shetty and his brother corporator Ulhas Shetty.

पिंपरीत पाणी मीटरचे फोटो बील

पिंपरीत पाणी मीटरचे फोटो बील: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी मीटर ग्राहकांना मीटर रिडिंगच्या फोटोसह बील देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या क प्रभागात संगणक टॅबचे वितरण महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले.

आयुक्तांच्या अनुपस्थितीत पालिकेचा संथ कारभार; ‘पहिले पाढे पंचावन्न’

आयुक्तांच्या अनुपस्थितीत पालिकेचा ...:
पिंपरी / प्रतिनिधी
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडाकेबाज सुरुवात केलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची अमेरिकेतील प्रशिक्षण दौऱ्यासाठी निवड झाली व ते दोन महिन्यांच्या दौऱ्यावर गेले.
Read more...

भाडेकरूंची माहिती एका क्लीकवर

भाडेकरूंची माहिती एका क्लीकवर: पिंपरी । दि. ६ (प्रतिनिधी)

घातपाताची शक्यता गृहीत धरून भाडेकरूंची माहिती संकलित करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. शहरातील तब्बल ५ लाख भाडेकरूंची माहिती ४ महिन्यांत संकलित व्हावी, यासाठी पोलिसांनी प्रोग्राम डिझाईन केला आहे. त्यानुसार काम सुरू झाले असून, भाडेकरूंची माहिती एका क्लीकवर उपलब्ध होईल, अशी माहिती उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

पुण्यातील बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधिक सजग झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारे विघ्नसंतोषी लोक भाडेकरू म्हणून शहरात आसरा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच नोंद मोहीम प्रभावीपणे राबवा अशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यासाठीचे अर्ज देण्यात आले असून, त्यामध्ये संबंधित भागाचे नाव, सोसायटीचे नाव, सदनिका क्रमांक, घरमालक व भाडेकरूचे नाव, दोघांचा पत्ता व मोबाइल क्रमांक, भाडेकरूचा व्यवसाय, त्याच्या मूळ पत्त्याजवळील ठाणे, राहण्याचा कालावधी, पारपत्र , पॅनकार्ड क्रमांक, भाडेकरूच्या पूर्वीच्या ठिकाणचा पत्ता, परिवारातील सदस्य संख्या करार दिनांक अशी माहिती संकलित केली जाणार आहे. मालक व भाडेकरूचा फोटोही अर्जासोबत आवश्यक आहे.

माहिती संकलनासाठी संबंधित सोसायटीतील पदाधिकार्‍यांची मदत घेतली जाईल. शहरात २३ पोलीस चौक्यांमधून हे काम सुरू केले आहे. संकलित माहिती संगणकावर घेण्याची जबाबदारी चौकीतील पोलीस उपनिरीक्षकांवर सोपविली आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उमाप यांनी केले आहे.

पुणे पोलीस राज्यात ‘नंबर वन’

पुणे पोलीस राज्यात ‘नंबर वन’: पुणे। दि. ५ (प्रतिनिधी)

ईशान्येकडील विद्यार्थ्यांवरील हल्ला व जंगलीमहाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चांगली कामगिरी केली असून पुणे पोलिसांची कामगिरी महाराष्ट्रात नंबर वन असल्याची पावती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज दिली.

शहर पोलिसांच्या वतीने आयोजित सद्भावना संगीत जलसा कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, आमदार भीमराव तापकीर, बापू पठारे, नेमबाज गगन नारंग, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव सिंघल उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘ईशान्येकडील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून त्यांच्यात सुरक्षिततेची भावना जागृत केली. साखळी बॉम्बस्फोटानंतर लगेच आलेल्या गणेशोत्सवात चोख बंदोबस्त

ठेवला. त्यामुळे पुणे पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले.’’

Closure of Thergaon bazaar opposed

Closure of Thergaon bazaar opposed: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) which had announced closure of Thergaon’s Sunday bazaar to prevent traffic congestion at the busy Dange Chowk, deferred its decision due to stiff opposition by vendors led by Shiv Sena MP Gajanan Babar.
Closure of Thergaon bazaar opposed

2nd PMPML Pravasi Din sees 57 complaints

2nd PMPML Pravasi Din sees 57 complaints: Transport agency receives 51 written, 6 verbal complaints; feedback related to low frequency and unclean vehicles

PCMC to build two bunds in villages

PCMC to build two bunds in villages: Pimpri Chinchwad Municipal Corporation has now decided to build two bunds in Shivane and Gahunje villages to maintain the water level in the dam.

‘Hello, I am PCMC mayor calling...’

‘Hello, I am PCMC mayor calling...’: Twin-town residents will soon get voice messages from Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) mayor Mohini Lande asking them to pay up water tax dues and to install water meters.

PCMC starts online water billing system in ward-B

PCMC starts online water billing system in ward-B: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has introduced the online system to pay water bills at ward-B. The civic body proposes to start the online system in the other three wards too.

खासगी भूखंडावर घरे राखीव ठेवण्याच्या धोरणाला महापालिकेकडून केराची टोपली

खासगी भूखंडावर घरे राखीव ठेवण्याच्या धोरणाला महापालिकेकडून केराची टोपली
पिंपरी, 8 ऑक्टोबर
खासगी भूखंडावर उभारण्यात येणा-या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25 टक्के आणि मध्यम उत्पन्न गटासाठी दहा टक्के घरे राखीव ठेवण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला पिंपरी-चिंचवड महापालिकेने केराची टोपली दाखविली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांना एका निवेदनाव्दारे ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


'एटीएम' लुटण्याच्या तयारीतील पाच जणांना अटक

'एटीएम' लुटण्याच्या तयारीतील पाच जणांना अटक
देहूरोड, 8 ऑक्टोबर
'एटीएम' लुटण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या सशस्त्र टोळक्याला पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून दोन गावठी कटटे, तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. देहूरोड येथील पारशी चाळीजवळ 'आयसीआयसीआय' बँकेच्या 'एटीएम'जवळ सोमवारी (ता. 8) पहाटे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


राकेशचंद्र राजवाल 'औद्योगिक श्री' तर मनीष गजमल 'बेस्ट वेटलिफ्टर'

राकेशचंद्र राजवाल 'औद्योगिक श्री' तर मनीष गजमल 'बेस्ट वेटलिफ्टर'
पिंपरी, 8 ऑक्टोबर
टाटा मोटर्स व इंडस्ट्रीयल स्पोर्टस अ‍ॅसोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतर औद्योगिक शरीरसौष्ठव स्पर्धेत राकेशचंद्र गजमल ठरला 'औद्योगिक श्री' पुरस्काराचा मानकरी तर बेस्ट वेटलिफ्टरचा किताब मिळाला मनीष गजमल याला.

देहुरोड गोळीबार प्रकरणी संतोष शिंदे आणि कुख्यात अमीन शेखला अटक

देहुरोड गोळीबार प्रकरणी संतोष शिंदे आणि कुख्यात अमीन शेखला अटक
देहुरोड, 2 ऑक्टोबर
दुचाकीवरून आपल्या पतीसमवेत निघालेल्या महिलेवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचा बनाव रचणारा महिलेचा पती 'सुपारीबाज' संतोष शिंदे याला उशिरा रात्री देहुरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना मागील आठवड्यात (सोमवारी, ता. 1) देहुरोड येथील अलकापुरी गेट क्र. 9 येथे घडली होती. संतोष शिंदे याच्याकडील पिस्तुलातून चुकून गोळी उडाल्यामुळे ही घटना घडल्याचे तपासात उघड झाले आहे. हा प्रकार लपविण्यासाठी त्याने गोळीबाराचा बनाव केला. या प्रकरणी देहुरोड येथील कुख्यात गुन्हेगार अमीन शेख यालाही देहुरोड पोलिसांनी काल (रविवारी, ता.7) रात्री उशिरा फिल्मी स्टाईलने अटक केली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी अनिता ढगे यांच्याविरुध्द गुन्हा

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी अनिता ढगे यांच्याविरुध्द गुन्हा
पिंपरी, 7 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढविताना खोटी जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रभाग क्र. 35 (अ) मधील पराभूत उमेदवार अनिता ढगे यांच्याविरूद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


इंद्रायणीनगर मधील क्रीडा संकुलाची दुरवस्था

इंद्रायणीनगर मधील क्रीडा संकुलाची दुरवस्था
पिंपरी, 5 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन इंद्रायणीनगर येथे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची उभारणी केली. अ‍ॅथलेटीक ट्रॅक, कबड्डीचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट यांची या ठिकाणी उभारणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळे हे संकुल आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


बंद जलवाहिनी प्रकल्पासाठी महापालिका शिवणे व गहुंजे येथे बंधारे बांधणार !

बंद जलवाहिनी प्रकल्पासाठी महापालिका शिवणे व गहुंजे येथे बंधारे बांधणार !
पिंपरी, 6 ऑक्टोबर
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी शिवणे व गहुंजे येथे कोल्हापूर पध्दतीचे दोन बंधारे महापालिकेने स्वखर्चाने उभारावेत, असे निर्देश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. या कामाचे सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करुन घेण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी सात लाख रुपयांचा खर्च येणार असून त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



उद्योगनगरीतील भाडेकरूंच्या संगणकीय नोंदणी अभियानास प्रारंभ

उद्योगनगरीतील भाडेकरूंच्या संगणकीय नोंदणी अभियानास प्रारंभ
पिंपरी, 6 ऑक्टोबर
उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील भाडेकरूंची खडान्‌खडा माहिती आता संगणकात 'सेव्ह' होणार आहे. परिमंडल तीनमधील 23 चौक्यांमार्फत सुमारे पाच लाख भाडेकरूंच्या नोंदणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुण्यात प्रथमच भाडेकरूंसह त्यांच्या घरमालकांची संगणकीय नोंदणी होणार आहे. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या पुढाकाराने चार महिन्यांत भाडेकरू नोंदणी अभियान पूर्ण होणार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


हॉटेल व्यावसायिकानेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

हॉटेल व्यावसायिकानेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
पिंपरी, 5 ऑक्टोबर
दोन कोटींच्या खंडणीसाठी एका हॉटेल व्यावसायिकाचे त्याच्या मोटार चालकासह अपहरण झाल्याचा बनाव रचला. निगडीतील तालेरा फोर्ट मोटार शोरूमजवळून गुरूवारी (दि. 4) सायंकाळी हा खळबळजनक प्रकार घडला. करोडो रूपयांसाठी घरातील मंडळींकडून पैसे उकळण्याच्या प्रकारातून व्यावसायिकाने हा बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in



विनाअनुदानित सिलिंडरला या महिन्यात 908 रुपये

विनाअनुदानित सिलिंडरला या महिन्यात 908 रुपये: पुणे -&nbsp विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याला बदलणार असून, ऑक्‍टोबर महिन्यासाठी पुण्यात प्रतिसिलिंडर 908 रुपये आणि पिंपरी-चिंचवडसाठी 931 रुपये हा दर निश्‍चित करण्यात आला आहे.
विनाअनुदानित सिलिंडरला या महिन्यात 908 रुपये

'सातबारा'वर आता प्रत्येकाचे नाव

'सातबारा'वर आता प्रत्येकाचे नाव: पुणे -घरातील कर्ती व्यक्ती म्हणजेच एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) हे नाव पूर्वी सातबारावर लिहिले जायचे. त्याचा गैरफायदा घेत या कर्त्यांनी अन्य भाऊ व वारसदारांना डावलून शेतजमिनी परस्पर विकल्याच्या घटना घडल्या आहेत. आता हा कर्ता वगळून कुटुंबातील सर्वांची नावे सातबारावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हवेली तालुक्‍यात मोहीम सुरू केली असून, यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांच्या जमिनीवर हक्क सांगता येणार आहे. 

हॅलोSSS, मी महापौर बोलतेय...

हॅलोSSS, मी महापौर बोलतेय...: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन वर्षांत अनेक वेळा आवाहन करूनही थकीत पाणीबिल न भरणाऱ्या आणि नळजोडाला पाणी मीटर बसवून न घेतलेल्या नागरिकांपर्यंत आता महापौर मोहिनी लांडे स्वतः पोचणार आहेत.

PCMC demolishes 15,000 sq ft construction in Pimple Saudagar

PCMC demolishes 15,000 sq ft construction in Pimple Saudagar: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday resumed its drive to demolish unauthorised constructions, wherein an illegal two-storied building with a total area of 15,000 sq ft located near hotel Shivar on Garden Road in Pimple Saudagar was demolished.

SWaCH wastepickers seek employment with PCMC-appointed waste contractors

SWaCH wastepickers seek employment with PCMC-appointed waste contractors: Wastepickers associated with SWaCH have demanded that they be employed by the contractors appointed by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for collection, transportation and processing of garbage.

पिंपळे सौदागरमधील कमर्शिअल बिल्डींग जमीनदोस्त

पिंपळे सौदागरमधील कमर्शिअल बिल्डींग जमीनदोस्त: गणेशोत्सवामुळे शिथिल झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई ​पिंपरी-चिंचवड महापालिकेने गुरुवारपासून (चार ऑक्टोबर ) पूर्ववत चालू केली आहे. त्याअंतर्गत पिंपळे सौदागरमधील कमर्शिअल वापराची सुमारे पंधरा हजार चौरस फूट जागेवरील तीन मजली इमारत महापालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केली.

उद्योगनगरीत फक्त ८ हजार व्यवसाय परवाने!

उद्योगनगरीत फक्त ८ हजार व्यवसाय ...:
सर्वेक्षणाचे नियोजन अन् एक लाख परवान्यांचे ‘टार्गेट’
बाळासाहेब जवळकर
उद्योगनगरी व कामगारांचे शहर अशी ख्याती असलेल्या िपपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदे तसेच व्यवसायासाठी अवघे ८ हजार परवाने दिले गेले आहेत.
Read more...

परदेशातूनही आयुक्तांचा ‘वॉच’

परदेशातूनही आयुक्तांचा ‘वॉच’: पिंपरी । दि. ४ (प्रतिनिधी)

प्रशिक्षणाच्या निमित्ताने अमेरिका दौर्‍यावर असलेले आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी इंटरनेटच्या माध्यमातून मनपा अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. विविध विभागांच्या प्रमुख अधिकार्‍यांना मेल पाठवून ते कामकाजाचा आढावा घेऊ लागल्याने परदेशात असले तरी त्यांचा मनपा कामकाजावर ‘वॉच’ आहे.

कृती आराखड्याच्या नियोजनानुसार काम करण्याच्या सूचना देऊन आयुक्त परदेश दौर्‍यावर गेले आहेत. वेळोवेळी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. २६ सप्टेंबरला ते अमेरिकेला रवाना झाले. सुरुवातीचे काही दिवस त्यांचे मेल आले नाहीत. आता मात्र प्रमुख अधिकार्‍यांना मेल येऊ लागले आहेत. कामाच्या आढाव्याबाबत माहिती मागवली जात असल्याने ‘मेल’ च्या माध्यमातून संपर्क राहील. हे आयुक्तांचे बोल खरे ठरू लागले आहेत. त्याची प्रचिती घेण्याची वेळ काही अधिकार्‍यांवर आली आहे.

प्रशिक्षण सत्रात बीआरटी प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सादरीकरण करावयाचे असल्याने या प्रकल्पाशी संबंधित अधिकार्‍यास मेल पाठवला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, नियोजन आणि उपाययोजना याची सविस्तर माहिती पाठवावी, अशा सूचना त्यांनी मेलवरून दिल्या आहेत. आयुक्तांचा कधीही मेल येऊ शकतो. कोणत्याही क्षणी, कोणतीही माहिती मागवली जाऊ शकते, याची जाणीव ठेवून अधिकारी सतर्कता दाखवू लागले आहेत. प्रत्यक्ष हजर नसले तरी आयुक्तांचा प्रशासनावर चांगलाच धाक आहे. हे या निमित्ताने निदर्शनास येऊ लागले आहे.

दापोडीतील एसएनएस कॉलनीतील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33715&To=9
दापोडीतील एसएनएस कॉलनीतील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी
गेली चार दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि त्यातच ड्रेनेज चोकअप झाल्याने दापोडी येथील एसएनएस कॉलनीमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले आहे. महापालिकेकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली न गेल्याने येथील रहिवाश्यांना 'नरक यातना' सहन कराव्या लागत आहेत.

13 laywers to give free legal aid to senior citizens

13 laywers to give free legal aid to senior citizens: The Pune District Legal Services Authority has set up a 13-member panel of lawyers to provide free legal assistance to senior citizens in the district. The initiative is part of the National Legal Services Authority's National Plan of Action 2012.

if no more roads, then no more vehicles: PIL

if no more roads, then no more vehicles: PIL: PUNE: The Bombay High Court has admitted a public interest litigation (PIL) seeking directions to the government not to sanction further manufacturing of vehicles without taking measures to increase road infrastructure for reducing traffic on the roads.

मोलकरणींची मुले घेणार व्यवसायभरारी

मोलकरणींची मुले घेणार व्यवसायभरारी: पुणे -&nbsp मोलकरणींच्या मुलामुलींना व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी "महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळा'ने पुढाकार घेतला आहे.

PCMC lost over 3 crore in TDR charges, claims Sena

PCMC lost over 3 crore in TDR charges, claims Sena: Shiv Sena corporator in Pimpri-Chinchwad Seema Savle has alleged that the municipal corporation has lost a revenue of over Rs 3.7 crore because it failed to collect the full premium charges for use of TDR (transfer development rights) along the proposed BRTS corridors in Pimpri-Chinchwad.

मनपा कर्मचा-यांना यंदा गणवेश वेळेत?

मनपा कर्मचा-यांना यंदा गणवेश वेळेत?: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांना यंदा गणवेश वेळेवर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणवेश खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पथारीवाल्यांचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन

पथारीवाल्यांचे ‘आत्मक्लेश’ आंदोलन: गांधी जयंतीनिमित्त टपरी, पथारी, हातगाडी आणि कष्टकरी कामगार पंचायतीच्यावतीने तोंडाला काळ्या फिती लावून दिवसभर उपवास करून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महात्मा गांधी जयंतीनिमित्त हे आंदोलन झाले. पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी त्याचे नेतृत्व केले.

प्रलंबित विकासकामांवर भर

प्रलंबित विकासकामांवर भर: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रलंबित विकासकामे करण्यावर भर राहणार असल्याचे प्रभारी आयुक्त अनुपकुमार यादव यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी आढावा बैठका घेण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

चिंचवडच्या १०० कोटींच्या उड्डाणपुलाचे काम ‘रामभरोसे’?

चिंचवडच्या १०० कोटींच्या ...:
तीन वर्षांत १७ टक्के काम पूर्ण; १७ कोटी अदा!
बाळासाहेब जवळकर
िपपरी महापालिकेने तब्बल १०० कोटी खर्चून चिंचवड स्टेशन-एम्पायर इस्टेट येथे भव्य उड्डाणपुलाचे काम वाजतगाजत सुरू केले. मात्र, तीन वर्षांनंतरही जेमेतम १७ टक्के काम पूर्ण झाले असून सद्य:स्थितीत ते जवळजवळ बंद पडले आहे. आतापर्यंतच्या कामाचे १७ कोटी कंपनीला देण्यात आले. मात्र, उर्वरित काम ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र पुढे आले आहे.
Read more...

चाकणला पावसाचे पाणी कंपनीत

चाकणला पावसाचे पाणी कंपनीत: चाकण। दि. ३ (वार्ताहर)

येथील आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाजवळील मोर्‍या बुजविल्यामुळे सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला ओढय़ाचे स्वरूप आले होते. पावसाचे तुंबलेले पाणी ‘प्रसाद मशिन टूल्स’ कंपनीत घुसल्याने दोन कोटींची मशिन पाण्यात गेली असून, जवळपास ३0 लाख रुपयांचे नुकसान झाले.

येथील उड्डाणपुलाजवळील मोरीचे तोंड बुजवल्यानंतर मागील महिन्यात तहसीलदार जगदीश निंबाळकर व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून तोंड खुले करण्याचे आदेश दिले होते. येथील जागेचे मालक व ग्रा.पं.सदस्य प्रीतम परदेशी यांनी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त ड्रेनेज व गटारांचे पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. ती मागणी अधिकार्‍यांनी मान्य करून नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत अडवू नये असे सांगून काम करण्यास सांगितले. परंतु मोरीचे तोंड अद्याप खुले न केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला. सलग दोन दिवस वळवाचा मुसळधार पाऊस पडल्याने अक्षरश: महामार्गावरून पाणी वाहू लागले, तर शेजारील प्रसाद मशिन टूल्स या कंपनीत पाणी जाऊन सीएनसी, बेंडिंग, प्रेस, लेंथ आदी मशीन पाण्यात बुडाली. त्यामुळे बजाज अँाटोला कंपनी माल पुरवू शकली नाही.

पाणी बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने आवारात पाणीच पाणी झाले आहे. याच पाण्यात कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असून, वीजप्रवाह पाण्यात उतरल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिझेल पंप लावून पाणी काढले तरीही पाण्याचा प्रवाह मार्ग बंद असल्याने पाणी काढता येत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास कंपनीची ऑर्डर बंद होण्याची चिन्हे आहेत. करोडो रुपयांची यंत्रसामग्री घेतलेले कर्ज कसे फेडायचे? अक्षरश: रस्त्यावर यायची वेळ आली असल्याचे कंपनीचे मालक संजय मोरे यांनी सांगितले आहे.

शासकीय अधिकारी, पुढारी, सरपंच हे केवळ भेट देऊन आश्‍वासन देण्यापलीकडे कुठलेही काम करू शकले नाहीत. या रस्त्यावरील मोरीचा मार्ग मोकळा करून पाण्याचा प्रवाह चालू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. रस्त्यावरील पाणी आता शेजारच्या शेतात व नागरी वस्तीत घुसले असून ते काढण्याची शासनाने सोय केली नाही, तर याच पाण्यात जलसमाधी घेऊ, असा इशारा किशोर शेवकरी यांनी दिला आहे.

Dengue ‘stings’ twin township

Dengue ‘stings’ twin township: The twin township of Pimpri and Chinchwad reported 13 dengue cases in September, bringing the total number of dengue cases this year to 33 so far. Two of these 33 patients succumbed to the disease.

PMPML’s ladies-only bus service rolls out today

PMPML’s ladies-only bus service rolls out today: Schoolchildren will also be allowed on board to reap profit.

‘Inspect women homes in Maharashtra’

‘Inspect women homes in Maharashtra’: Women & child development ministry proposes high-level committee.

'क' प्रभाग समितीमध्ये नगरसेविकांकडून अधिकारी धारेवर

'क' प्रभाग समितीमध्ये नगरसेविकांकडून अधिकारी धारेवर
पिंपरी, 3 ऑक्टोबर
महापालिका निवडणुका होऊन सहा महिने होत आले तरी अधिकारी नवीन नगरसेवकांना दाद देत नाहीत, तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा परिणाम थेट विकासकामांवर होत आहे, अशी ओरड करत 'क' प्रभाग समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीमध्ये नगरसेविकांनी अधिका-यांना धारेवर धरले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांनी तर आठ दिवसांची 'डेडलाईन' देत प्रलंबित कामे पूर्ण न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in