Wednesday 24 July 2013

Maval firing: State govt apathy delays Pavana pipeline project


Daily News & Analysis
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is yet to receive an official consent from the state government to start its pilot project of lifting water directly from the Pavana dam through a closed pipeline. The project was stalled two years ago ...

Green building scheme gaining momentum

PIMPRI: Following Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) decision to give rebate over premium for building permission and concession in the property tax, the green buildings concept is attracting a lot of developers.

PCMC's online tracking system for potholes defunct

Pimpri: The online tracking system to detect potholes in the Pimpri-Chinchwad area is no longer functional.

पवना, मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग ...

नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातून 4712 तर मुळशी धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज दुपारी बारा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून नदीकाठचे रहिवाशी तसेच मासेमारी करणा-यांना सावधानतेचा

खड्ड्यांचा फटका शहर सुधारणा समिती ...

पिंपरी-चिंचवड शहरात पडलेल्या खड्ड्यांचा फटका महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या सभापती आशा सुपे यांनाही बसला. सोमवारी रात्री आठच्या सुमारास भोसरी-आळंदी रस्त्यावरुन जात असताना खड्‌डयामुळे तोल गेल्याने त्या दुचाकीवरुन पडल्या. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. महापालिकेच्या पदाधिका-यांची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल

नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना ...

माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा निषेध 
गेली महिना दीड महिना सातत्याने नागरवस्ती विकास योजनांविषयीची माहिती मागवूनही टाळाटाळ केली असल्याच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेविकेने आज स्थायी समिती सभेतच महापालिका आयुक्तांकडे 'आरटीआय’ अर्ज सादर केला. नागवस्ती विकास विभागात अनागोंदी

महापालिकेकडून गुरुवारी शहरातील सर्व भागाचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विभाग व विद्युत विभागातील दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. 25) सायंकाळी शहरातील सर्व भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

निराधारांसाठी प्राधिकरणामध्ये तरूणांनी एकत्र येऊन 'सोबती' संस्थेची स्थापना

निराधार, एकटे अथवा ताणतणावाखाली जगणा-या व्यक्तीसाठी प्राधिकरणातील तरूणांनी एकत्र येऊन 'सोबती' संस्थेची स्थापना केली आहे.
संस्थेचे संस्थापक विनय दळवी यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, घर, गाडी, बंगला, बँक

पिंपरी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे यांचा राजीनामा

पिंपरी महापालिकेतील शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांची सभापतीपदाची मुदत १३ जुलैला पूर्ण झाल्यामुळे नेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे.

नोंद नसलेल्या दीड लाख मिळकती

- मिळकतींचे सर्वेक्षण : महापालिका करणार मिळकतधारकांकडून करासह दंड वसूल

पिंपरी : महापालिका हद्दीत ५ लाखांहून अधिक मिळकती असण्याची शक्यता आहे. केवळ ३ लाख ६१ हजार मिळकतींची करसंकलन विभागाकडे नोंद आहे. उर्वीिरत दीड लाख मिळकतींची नोंद नसल्याने महापालिकेला सुमारे सव्वाशेकोटींच्या महसुलाचा फटका बसत आहे. सप्टेंबरमध्ये सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार असून या मिळकतधारकांकडून करासह दंड वसूल केला जाणार आहे. 

सीआयआरटीच्या संचालकावर गुन्हा

पिंपरी -&nbsp हॉटेलिंग आणि फिरण्यासाठी कार्यालयाकडून मिळणाऱ्या भत्त्याची बनावट बिले (टीए) सादर करून, पैसे उकळल्याप्रकरणी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोटर्च्या (सीआयआरटी) माजी संचालकावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंध पुणे विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

नदीपात्रालगतच्या रहिवाशांनो, सावधान!

पिंपरी -&nbsp पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी दुपारनंतर पवना आणि मुळशी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

रेडझोनबाबत पालिकेची उच्च न्यायालयात धाव

पिंपरी -&nbsp कोणत्याही हरकती व सूचना न मागविता लष्कराने देहूरोड दारूगोळा कोठाराच्या सीमाभिंतीपासून दोन हजार यार्डाचे (1850 मीटर) क्षेत्र रेडझोन म्हणून घोषित केले आहे.

एचआयव्हीविरोधी लढ्याचे सेनापती


maharashtra times
एचआयव्ही / एड्स ' वरील संशोधनासाठी पुण्यात भोसरी येथे कार्यरत असलेल्या नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचा ( नारी ) इतिहास त्याचे संचालक डॉ . रमेश परांजपे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही .

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या ...

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी सुशील अरोरा तर सचिवपदी विन्सेंट जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या

सत्कारामुळे माणसाला प्रेरणा मिळते - ...

कौतुकाची थाप पाठीवर पडली तर गुणवंतांना प्रेरणा मिळते, सत्कारामुळे मिळालेल्या प्रेरणेतून माणूस इतिहास घडवू शकतो. सध्याच्या काळात सर्व भौतिक सुखे हात जोडून उभी आहेत. पण त्याचा लाभ घेण्यासाठी शिक्षणाबरोबर संस्काराची देखील गरज आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

सामाजिक संस्था, मंडळांना अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

महापालिकेच्या वतीने सामाजिक संस्था, मंडळांना दिल्या जाणा-या अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सामाजिक काम करणा-या सार्वजनिक संस्था, ट्रस्ट, मतिमंद, अंध, कुष्ठरुग्ण, मुकबधीर, वृध्दाश्रम, अनाथालय अशा

फटाक्याची दारू बनविणा-या ...

थेरगाव येथील पदमजी पेपर मिलसमोर असलेल्या फटाक्याची दारु तयार करणा-या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या चार बंबांनी सुमारे चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.