Thursday 12 September 2013

PCMC to conduct audit of civic buildings

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will conduct a structural audit of its properties that are more than 30 years old.

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्या - थॉमस डाबरे

चिंचवड येथील सेंट अ‍ॅण्‍़ड्र्यूज हायस्कूलमध्ये जागतिक गर्ल चाईल्ड डे साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुला-मुलींनी स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराचे चित्रण पथनाट्य आणि नृत्याद्वारे सादर केले.

निम्म्या सार्वजनिक मंडळांची पोलीस दरबारी नोंद

पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या एकुण 1374 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी केवळ 721 मंडळांची पोलीस दरवारी अधिकृतपणे नोंद करण्यात आली आहे. उर्वरीत 653 मंडळांनी यावर्षीही निष्काळजीपणा दाखवत पोलीस दरबारी आपल्या मंडळाची नोंदणी न केल्याची बाब पुढे आली आहे.

ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांचे वीज बिल भरायचे कोणी ?


महापालिका आयुक्तांना सतावतोय प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांनी ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास असताना स्वखर्चाने वीजबील भरावे, अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. तर, पुनर्वसनाचे काम महापालिकेचे असल्याने वीजबील महापालिकेनेच भरावे, अशी मागणी लाभार्थी करत आहे. 

चिंचवडमध्ये शुक्रवारपासून प्रथमच 'फास्टनर'वर कार्यशाळा व प्रदर्शन

चिंचवडमध्ये शुक्रवारपासून प्रथमच 'फास्टनर'वर  कार्यशाळा व प्रदर्शन अ‍ॅनेक्स मिडीया मार्केटींग नेटवर्क प्रा. लि. यांच्या वतीने येत्या 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत चिंचवड येथे प्रथमच इंडस्ट्रीयल अँड ऑटोमोटीव्ह फास्टनर या विषयावर कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वर्धापन दिनी गुणवंत कर्मचा-यांचा गौरव

महापालिकेच्या वर्धापनदिनी गुणवंत कर्मचा-यांचा गौरव करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. गेली अनेक वर्षे या उपक्रमात खंड पडला होता.

महापालिकेच्या संगणक निरक्षर कार्मचार्र्यांसाठी `टेक सॅटरडे`

संगणक निरक्षर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना `टेक सॅटरडे` उपक्रमांतर्गत संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गास तब्बल आठशे कर्मचा-यांनी हजेरी लावली.  

लायन्स क्लवच्या 'एक मूठ धान्य योजनेला उस्त्फुर्त प्रतिसाद

दुर्गा टेकडी लायन्स क्लब यांच्या वतीने सुरू केलेल्या 'एक मूठ धान्य योजने'ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन पोती धान्य जमा झाले आहे.  

'हॉटेल वेस्ट' गोळा करण्यासाठी महापालिकेचा शुल्क वाढीचा प्रस्ताव


अडीच ते चौपट दरवाढ प्रस्तावित पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हॉटेल, कॅन्टीन, खानावळ व्यावसायिकांकडून गोळा करण्यात येणा-या टाकाऊ अन्नपदार्थांसाठी आकारल्या जाणा-या शुल्कामध्ये अडीच ते चौपटीने दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

इन्फोसिसतर्फे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना मदत

चिंचवडमधील चापेकर स्मारक समितीच्या वतीने गुरुकुल चालवले जाते. त्यात भटक्या विमुक्त कुटुंबातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इन्फोसिस कंपनीतील संगणक अभियंत्यांनी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना गणवेश भेट दिला आणि शौचालयांची डागडूजी करुन श्रमदान  केले. 

क्रीडाप्रेमी भोसरीकरांची रसिकता पाहून अशोक सराफ भारावले!

भोसरी महोत्सवासाठी आलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी भोसरीकरांची भरभरून दाद देणारी रसिकता अनुभवली, तेव्हा ते भारावून गेले.

टाकाऊ अन्न गोळा करण्यासाठी शुल्कवाढ

पिंपरी : हॉटेल, बेकरी, खानावळ, मॉल, मंगल कार्यालये, सभागृहातील टाकाऊ अन्नपदार्थ गोळा करण्यासाठी महापालिका पहिल्यापेक्षा अडीच पट अधिक शुल्क आकारणार आहे. यापुढे केवळ श्रेणीतील नव्हे, तर छोट्या-मोठय़ा हॉटेलवाल्यांकडून सरसकट शुल्क आकारून महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे धोरण अवलंबण्यात येणार आहे.

अंतकरणाला भिडणारे प्रेक्षकांचे प्रेम : सराफ


पिंपरी : प्रेक्षकांचे प्रेम हेच आम्हा कलावंतांच्या दृष्टीने आशार्वाद असतो. कारण हे प्रेम अंत:करणात भिडलेले असते, असे मत ज्येष्ठ कलावंत अशोक सराफ यांनी भोसरी कला क्रीडा मंच आयोजित ‘भोसरी महोत्सवात व्यक्त केली. अंकुशराव लांडगे नाट्यगृहातील कार्यक्रमास महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, संयोजक नगरसेवक नितीन लांडगे, महेश लांडगे, शुभांगी लोंढे, अनुराधा गोफणे, डॉ. श्रद्धा लांडे, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, मंचाचे संस्थापक विजय फुगे आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल उद्यापासून


पिंपरी : चिंचवड सोशल क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त १३ ते १५ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार आहे. त्यात डॉग शो, सायन्स प्रश्नमंजूषा, सूर आनंदघन, धन्य तुकोबा सर्मथ, परंपरा महोत्सव, हे रंग जीवनाचे कार्यक्रम होणार आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शुक्रवारी महापौर मोहिनी लांडे यांच्या उद्घाटन होईल. अनाहत, पुणे निर्मित सूर आनंदघन कार्यक्रम होईल. सकाळी अकराला विज्ञान प्रश्नमंजूषा, दुपारी दोन ते पाच या वेळेत शरीरसौष्ठव स्पर्धा, अजमेरा कॉलनीजवळील टाटा मोटर्स कंपनीच्या मैदानावर सायंकाळी चारला ओबीडीयन डॉग शो होईल. 

400-km illegal TV cables confiscated in Pimpri

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is removing illegal television cables and have cleared around 400 km of cable so far with the help of cable operators and internet providers, officials said

HC tells police to probe forged caste certificate in PCMC poll, book candidate

The Bombay High Court has directed the police to register an FIR and launch a probe against a candidate who contested civic elections and became a corporator of PCMC in 2012

रावेत परिसरामध्ये समाजप्रबोधनापर देखावे

रावेत - रुपीनगर, तळवडे, रावेत भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयांवरील देखावे सादर केले आहेत.

Immersion: 130 lifeguards deployed at city ghats

The standing committee members of Pimpri Chinchwad Municipal corporation (PCMC) on Tuesday created an uproar over the issue of the traffic police allegedly taking Rs9,000 per month hafta or protection money for allowing illegal vehicles to ply between ...

Pimpri Chichwad Municipal Corporation to install 96 surveillance cameras at seven civic hospitals

The Pimpri Chichwad Municipal Corporation (PCMC) will be installing 96 closed circuit television (CCTV) cameras at seven civic hospitals in its jurisdiction.

PCMC proposes to build two bus terminals near BRTS corridors

The Pimpri Chichwad Municipal Corporation (PCMC) has proposed to build two bus terminals for the bus rapid transit system (BRTS) corridors at Ravet and Nigdi.

ज्याच्या नावे गॅस, त्याचे अनुदान

कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर गॅसचे कनेक्शन असेल, त्याच्याच बँक खात्यात सबसिडीचे (अनुदान) पैसे जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.

PCMC holds back proposal to fine illegal vehicles

The standing committee members of Pimpri Chinchwad Municipal corporation (PCMC) on Tuesday created an uproar over the issue of the traffic police allegedly taking Rs9,000 per month hafta or protection money for allowing illegal vehicles to ply between Chinchwad station and Mumbai. The illegal tourist vehicles, which cause the traffic congestion, are actually being protected by traffic police, the members said.

Cash-crunched PCMC okays mayor's 9-day foreign tour

Standing panel approves Lande's Rs5L tour to Europe in a 'hurried' meet

पिंपरी-चिंचवड फेस्टिवल यंदा साधेपणाने

शुक्रवारपासून सुरुवात होणार पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत 'पिंपरी-चिंचवड फेस्टिवल'चे आयोजन करण्यात आले आहे. क्लबचे सरचिटणीस सुधीर शिंदे यांचे निधन झाल्यामुळे यंदा फेस्टिवल साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

अवैध वाहतुकीसाठी चिंचवडला दरमहा १८ लाखांची ‘हप्तेगिरी’

मुंबई-चिंचवड वाहतूक करणाऱ्या एका मोटारीला महिन्याला नऊ हजार रुपये हप्ता द्यावा लागतो आणि तब्बल २०० गाडय़ांकडून दरमहा वसुली होते, असा खळबळजनक खुलासा नगरसेवक अविनाश टेकवडे केला.

सदस्यांना अंधारात ठेवून तरतुदी वर्ग

पिंपरी : एका प्रभागात केलेल्या आर्थिक तरतुदी परस्परपणे दुसर्‍या प्रभागासाठी वर्ग करण्याचे उपद्व्याप कनिष्ठ अभियंता आणि ठेकेदार संगनमताने करत आहेत, असा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. स्थायी समितीपुढे तरतुदी वर्ग करण्याचे प्रस्ताव वारंवार येऊ लागले आहेत.

वाहतूक पोलिसांच्या हप्त्यांची "स्थायी'त चर्चा

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथून मुंबईपर्यंत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली अवैध वाहतूक कायमची बंद न होण्यामागचे गुपित स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी उघड झाले.

पोलिसांना मिष्टान्न भोजन

पिंपरी - सकाळ माध्यम समूहाच्या "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रमाअंतर्गत चिंचवड पोलिस ठाण्यासह अन्य दोन पोलिस ठाण्यांतील पोलिस कर्मचाऱ्यांना नंदादीप प्रतिष्ठान व तनिष्का चिंचवड गटाच्या वतीने आज मिष्टान्न भोजन देण्यात आले.

महापालिका रुग्णालयांमध्ये 3 कोटींचे सीसीटीव्ही कॅमेरे

महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील गतिमंद महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर जागे झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तीन कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

महापौर जाणार युरोप दौ-यावर पाच ...

पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे नऊ दिवसांच्या युरोप अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. त्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत बिनबोभाट मंजुरी देण्यात आली. नगरसेवकांचे अभ्यास दौरे व प्रशिक्षणासाठी वार्षिक अंदाजपत्रकात दोन लाख रुपयांची तरतूद आहे.

चिंचवडस्टेशनच्या अवैध वाहतुकीमागे वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी

स्थायी समितीत आरोप चिंचवड स्टेशन येथून मुंबईपर्यंत होणा-या अवैध प्रवासी वाहतुकीचे बिंग आज स्थायी समिती सदस्याने भर सभेत फोडले. वाहतूक पोलीस दरमहा नऊ हजार रुपयांचा हप्ता घेऊन अवैध वाहतुकीला पाठबळ देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अविनाश

महापौर, आमदारांच्या भूमिकेला छेद

लांडे लांडगे शीतयुद्ध भोसरी उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटवा, असा आदेश महापौर मोहिनी लांडे व आमदार विलास लांडे यांनी दिला असताना राष्ट्रवादी नगरसेवक महेश लांडगे यांनी या मागणीला छेद दिला. अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली भाजीपाला, किरकोळ विक्रीतून पोट भरणा-यांवर

काँग्रेसच्या मद्यधुंद नगरसेवकाचा ...

दारु पिऊन भांडण करणारे काँग्रेसचे नगरेसवक गणेश लोंढे यांच्यासह सहा जणांना पोलीस ठाण्यात आणले. मात्र, मद्यधुंद लोंढे आणि त्याच्या सहका-यांनी पोलीस ठाण्यातच धिंगाणा घालत पोलिसांना शिवीगाळ केली व तोडफोड केली. हा प्रकार आज (मंगळवारी) पहाटे चिंचवड पोलीस ठाण्यात घडला. याबबात पोलिसांनी लोंढे यांच्यासह सहा