Friday 23 May 2014

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans effluent treatment plant at KCB's abattoir

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to build an effluent treatment plant near Khadki Cantonment Board's (KCB) abattoir if the board allows it to use the slaughterhouse.

Work on 700 PCMC projects set to begin

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has prepared a priority list of development works worth Rs 800 crore ahead of the assembly elections.The work is expected to start before July 15.

महापालिकेची नवीन अद्यावत 16 नागरी सुविधा केंद्र

प्रभाग कार्यालयातील 'सीएफसी' बंद 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रभाग कार्यालयात सुरु असलेली नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन 16 ठिकाणी अद्यावत 'सीएफसी' सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता घराजवळच विविध परवाने उपलब्ध होणार आहेत.

सहशहर अभियंता राजन पाटील यांना कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस

स्थायी समितीला 'दांडी' प्रकरण भोवले
स्थायी समितीच्या सभांना वारंवार गैरहजर राहणारे सहशहर अभियंता राजन पाटील यांना आयुक्त राजीव जाधव यांनी कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजाविली आहे.

पिंपळे सौदागर चौकीबाबत नागरिकांच्या तक्रारी

तक्रार घेऊन गेल्यानंतर चौकीत पोलीस नसल्यामुळे अनेक तास ताटकळत बसावे लागत असल्याचा अनुभव सध्या पिंपळे सौदागर पोलीस चौकीत जाणाऱ्या नागरिकांना घ्यावा लागत आहे.

महापालिका प्रशासनाने 'आठवड्याचे मानकरी' उपक्रम गुंडाळला



पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा गडी, नवे राज्य असा कारभार सुरु आहे. चांगले काम करणा-या अधिका-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरु केलेला 'ऑफिसर्स ऑफ दी विक' (आठवड्याचे मानकरी) हा उपक्रम नवीन आयुक्त राजीव जाधव यांनी गुंडाळल्याची चर्चा आहे. गेली महिनाभर या उपक्रमात खंड पडल्याने अधिकारीवर्गामध्ये नाराजीचा सूर आहे.

नाशिकफाटा उड्डाणपूल बनलाय नवीन 'लव्हर स्पॉट'

युवकांचा जीव धोक्यात घालणारा बेशिस्तपणा
'उद्योगनगरी'च्या सौदर्यात भर टाकणारा नाशिकफाटा उड्डाणपूल नागरिकांसाठी 'विरंगुळा कट्टा' बनला आहे. अबाल-वृध्दांसह कित्येकजण फेरफटका मारायला येतात. परंतु, येथे येणा-या प्रेमी युगुलांमुळे तसेच वेळ घालविण्यासाठी आलेल्या युवकांमुळे उड्डाणपुलावर बेशिस्तपणा वाढत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

पानसरे यांचे आता आमदार बनसोडे 'टार्गेट'


मुंबई - मावळ लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांना पराभूत करण्यासाठी उघड भूमिका घेणारे माजी महापौर आझम पानसरे यांचे पुढील "टार्गेट' पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे राहणार असल्याने भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ...

PMPML board rejects fare hike proposal

PUNE: The Board of Directors of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has rejected the fare hike proposed by the administration on Thursday.

दापोडी येथे शुक्रवारी डॉ. आंबेडकर यांचा 123 वी जयंती महोत्सव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ व जलसंपदा विभाग दापोडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. 23) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 123 वी जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

वाढत्या रहदारीने कोंडतोय शहराचा श्वास

चाकण मधील स्थिती
अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण शहराचा श्वास कोंडला आहे. चौकांमध्य होणाऱ्या कोंडीमुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. गेल्या पाच वर्षात एक हजाराहून अधिक जणांचे बळी या भागातील राष्ट्रीय व राज्य मार्गांवर गेले आहेत . यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीयांच्या सूचनेनुसार पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा,तळेगाव चौक,आंबेठाण चौक भागात नो पार्किंग झोन नुसता जाहीर करण्यात आला होता मात्र दुर्दैवाने या बाबतची कार्यवाही शक्य झाली नाही.