Saturday 5 December 2015

डिजिटल पिंपरी-चिंचवड काळाची गरज

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये बोलताना म्हणाले होते की, पूर्वी शहरे नदीच्या किनारी वसली, त्यानंतर जिथे "हाय-वे‘ म्हणजेच चांगल्या दळणवळणाच्या सोयी उपलब्ध तिथे शहरीकरण वाढले. परंतु यापुढील काळात जिथे "आय-वे‘ म्हणजेच Information Way उपलब्ध असेल तिथेच शहरे वसली जातील. यामधून आपल्याला बोध मिळतो तो म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्त्व. अन्न-वस्त्र-निवारा या जरी प्राथमिक गरजा असल्या तरी शहरांसाठी इंटरनेट सेवा बहुदा प्राथमिक गरज बनत चालली आहे. भारत सरकारने "डिजटल इंडिया‘ उपक्रमाद्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सरकार आगामी काळात काय उपाययोजना करणार आहे याबद्दल आराखडा मांडला. केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांबद्दल इथे माहिती उपलब्ध आहे http://www.digitalindia.gov.in/ 

[Video] 'Kayaking' Athlete Commits SUICIDE at Pimpri-Chinchwad-TV9

Pimpri-Chinchwad : Kayaking' Athlete Sanket Gengaje Commits SUICIDE over government denies to give job to him .. For more videos go to ...

Feasibility study keeps underpass plan afloat


Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will check the feasibility of a proposal to construct an underpass through defence land to link Kunjirvasti with Rakshak Chowk. Municipal commissioner Rajeev Jadhav said a ...

Land delay dashes overbridge hope


Pimpri Chinchwad: The construction of a railway overbridge near Pimprimilitary farm has been delayed as the municipal corporation has not been able to acquire land from the defence authorities. The civic body has sent a revised proposal to the defence ...

Eight-lane Mumbai-Pune expressway not required, activists say

While government sources say that the capacity of Pune Mumbai expressway is proposed to be increased from six lanes to eight lanes, civic activists have said that government should rethink about the proposal. President of the Sajag Nagrik Manch Vivek Velankar and toll analyst Sanjay Shirodkar said as per MSRDC eway contract the traffic increase projections show 5 % increase in vehicles per year. Current six lane eway would be able to cater to the traffic growth for next minimum 20 years.

'पिफ'मध्ये दोनशेहून अधिक चित्रपट पाहण्याची संधी


कोथरूड, सातारा रस्ता, आर-डेक्कन येथील सिटी प्राइड, मंगला मल्टीप्लेक्स, आयनॉक्स आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाबरोबरच पिंपरी-चिंचवड येथील दोन ठिकाणी हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी ...

छोट्या प्रकल्पातून विकासकामे साधण्याचा प्रयत्न - राजीव जाधव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्प 2015-16 तयार करण्याचे काम सुरू झाले असून,  अर्थसंकल्प 2014-2015 मधील काही गोष्टी वगळता सर्व…