Thursday 27 June 2013

सीमा फुगे यांची याचिका सर्वोच्च ...

सीमा फुगे यांची याचिका सर्वोच्च ...:
भोसरी पोटनिवडणुकीतील अडसर दूर
भोसरी गावठाण प्रभागातून बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याचे उघड झाल्याने नगरसेवक पद गमवावे लागलेल्या सीमा फुगे यांच्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम करीत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) त्यांची याचिका फेटाळून
Read more...

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans hosp at Thergaon

Pimpri Chinchwad Municipal Corporation plans hosp at Thergaon: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to construct a multi-speciality 200-bed hospital at Thergaon to provide quality medical care to locals.

PCMC officers to get uniforms

PCMC officers to get uniforms: Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will have uniforms for Class I and II officers.

महापालिकेचे होणार 6 प्रभाग

महापालिकेचे होणार 6 प्रभाग

पिंपरी -&nbsp प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या प्रभागांची संख्या चारवरून सहा करण्यात येणार आहे.

384 औषधे स्वस्त

384 औषधे स्वस्त

384 औषधे स्वस्तपुणे -&nbsp मूत्रपिंड विकारासह उलटी, पित्तासारखे सामान्य आजार असणाऱ्या मुलांच्या पालकांना, आता दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवात वाद्य वाजविण्याची वेळ वाढवावी

गणेशोत्सवात वाद्य वाजविण्याची वेळ वाढवावी

पिंपरी -&nbsp 'गणेशोत्सव काळात शेवटच्या तीन दिवसांऐवजी किमान आठ दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी,'' अशी अपेक्षा महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केली.

LBT registration: PCMC appeals to traders

LBT registration: PCMC appeals to traders: Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be making an appeal to the 16,000 traders who have not yet registered themselves with the Local Body Tax (LBT) department.

Now, PCMC to launch SMS drive on LBT

Now, PCMC to launch SMS drive on LBT: It had created awareness about illegal structures via 14 lakh SMSes

आकुर्डीतील गुरूद्वारा येथे ...

आकुर्डीतील गुरूद्वारा येथे ...:
पूज्य श्रीमान संत बाबा जोगिंदरसिंह मोनी साहेब यांच्या 18 व्या पुण्यतिथीनिमित्त आकुर्डी येथील श्री वाहेगुरू गुरूनानक मानसरोवर आश्रम गुरुद्वारा येथे आजपासून शनिवार पर्यंत (दि. 29) धार्मिक सत्संग आणि कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखेर सुखरुप सुटलो, पण... !

अखेर सुखरुप सुटलो, पण... !:
चिखली येथील 38 जण महाप्रलयाचा अनुभव घेऊन सुखरुप परतले
चारधाम यात्रेला गेलेला चिखली येथील 38 जणांचा एक ग्रुप आज सुखरुपपणे स्वगृही परतला. केदारनाथाच्या दर्शनाचा योग त्यांना साधता आला नाही. परंतु यात्रेच्या दरम्यान झालेल्या महाप्रलयाचा अनुभव त्यांच्यासाठी
Read more...

संगणक अभियंत्याकडून विधवा घरकाम ...

संगणक अभियंत्याकडून विधवा घरकाम ...:
घरकाम महिला संघटनेच्या महिलांनी उघडकीस आणली घटना
संगणक अभियंत्याने विधवा घरकाम महिलेला चाकुचा धाक दाखवून दोन वेळा तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  हा प्रकार एप्रिल महिन्यात पिंपळे-सौदागर येथे घडला असून जनवादी घरकाम महिला
Read more...

महापालिकेत सुरु होणार प्रशिक्षण ...

महापालिकेत सुरु होणार प्रशिक्षण ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 'दौरा प्रेमी' पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दौ-यावर जाण्याची आयतीच संधी चालून आली आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आखलेल्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत क्षमता बांधणी (कॅपॅसिटी बिल्डींग) या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत. वर्षभर राबविल्या जाणा-या या उपक्रमामध्ये शहराबाहेर
Read more...

विद्युत खांबांवर विनापरवाना केबल ...

विद्युत खांबांवर विनापरवाना केबल ...:
विद्युत खांबांवर विनापरवाना केबल टाकणा-या कंपन्यांवर कारवाई करा
स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश  
विद्युत खांबावर केबल टाकण्यासाठी छोटे व्यावसायिक महापालिकेची रितसर परवानगी घेत असताना रिलायन्स, टाटा सारख्या मोठ्या कंपन्या विना परवाना
Read more...

दादागिरीने निवडणुका जिंकायच्या ...

दादागिरीने निवडणुका जिंकायच्या ...:
दादागिरी, गुंडगिरीच्या जोरावर लोकशाहीची नितीमूल्ये पायदळी तुडवून निवडणुका जिंकायच्या हे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात अवलंबित आहे. तोच प्रकार भोसरी गावठाण प्रभागातील पोटनिवडणुकीत दिसून येत आहे, असा आरोप शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कनेते गजानन किर्तीकर यांनी केला. राष्ट्रवादीच्या या प्रवृत्तीला मुठमाती देण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्यावतीने
Read more...

सांगवी परिसरात घरफोड्याचे सत्र

सांगवी परिसरात घरफोड्याचे सत्र:
एकाच दिवसात चार सदनिकांवर चोरट्यांचा डल्ला
सांगवी परिसरात घरफोड्याचे सत्र जोरात सुरू असून मंगळवारी (दि. 25) एकाच दिवसात चार  ठिकाणी सदनिकेचे कुलूप उचकटून चोरटय़ांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. वाढत्या घरफोडीमुळे सांगवी पोलिसांची चांगलीच डोकेदुखी
Read more...

पिंपरीत वादग्रस्त प्रस्तावांमुळे लांबणीवर टाकलेली सभा आज

पिंपरीत वादग्रस्त प्रस्तावांमुळे लांबणीवर टाकलेली सभा आज: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त प्रस्तावांवर अभ्यास करण्याचे कारण देत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आठ दिवसांसाठी लांबणीवर टाकलेली सभा गुरुवारी (दि. २७) होणार आहे.

पोकलेनमुळे रहाटणीत अपघात

पोकलेनमुळे रहाटणीत अपघात: रहाटणी : विमल गार्डन ते तापकीर मळा येथील १२ मीटर रस्त्यावरची कारवाई थांबल्यानंतरही अनेक दिवसांपासून पालिकेचा हायराईज पोकलेन उभा होता. या पोकलेनला धडकून इंडिका (एमएच १४ बीए ४६८२) मोटारीचे नुकसान झाले. बेपर्वाईने उभा केलेला पोकलेन नुकसानीस कारणीभूत ठरल्याने मोटार मालकाने संताप व्यक्त केला.

‘झोपडपट्टय़ा न उठवता पुनर्वसन करा’

‘झोपडपट्टय़ा न उठवता पुनर्वसन करा’: पिंपरी : राज्य शासन आणि महापालिकेने शहरातील झोपडपट्टय़ा न उठवता आहे त्या ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) केली आहे.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयामागे असलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीधारकांना भोसरी एमआयडीसीने काही दिवसांपूर्वीच झोपडपट्टी उठविण्याविषयी नोटिसा दिल्या. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी ही भोसरी एमआयडीसीच्या जागेत गेली २0 ते २५ वर्षांपर्यंत वसलेली आहे.

‘त्या’ अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी

‘त्या’ अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी: पिंपरी : मुंबई उच्च न्यायालय स्थापित महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण कायदे संनियंत्रण समिती नियुक्त मानद पशु कल्याण अधिकारी संतोष कबाडी यांची गोवंश संरक्षण संदर्भातील तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या व त्यामुळे त्यांच्यावर कसायांकडून झालेल्या जीवघेण्या हल्लय़ास जबाबदार असणार्‍या भोसरी पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मातृभूमी दक्षता चळवळीने पोलीस उपायुक्त (परिमंडल ३) शहाजी उमाप यांच्याकडे केली आहे.

कबाडी यांनी २२ जूनला पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या शेती व दुग्धोपयोगी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो (एमएच १४ बीजे १८४७) अडवून ेचालक व मालकाविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी टेम्पो (२३ जनावरांसह) भोसरी पोलीस ठाण्यात नेला. पण भोसरी पोलिसांनी हद्दीचा वाद घालून कबाडी यांना स्पाईन रोड पोलीस ठाणे (एमआयडीसी) भोसरी येथे तक्रार दाखल करण्यास सांगितले.

भोसरीतील भाजी मंडईची दुरवस्था

भोसरीतील भाजी मंडईची दुरवस्था: भोसरी : येथील संत ज्ञानेश्‍वर भाजी मंडईची अवस्था बिकट झाली असून, पावसामुळे या अवस्थेत अधिकच भर पडली आहे. मंडईतील बहुतेक शेड गळकी असून पावसामुळे मंडईत ठिकठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. येथील स्वच्छतागृहाची दयनीय झाली आहे.

नागरिकांना भाजी खरेदीसाठी नाकाला रुमाला लावावा लागत असून, त्यांच्यापेक्षाही अधिक हाल विक्रेत्यांचे होत आहे. त्यामुळे या भाजी मंडईची दुरवस्था तातडीने दूर करावी, अशी मागणी भाजी विक्रे ते आणि नागरिकांमधून होत आहे.

नौकरानी से दुष्कर्म के आरोप में सॉफ्टवेयर इंजीनियर गिरफ्तार

नौकरानी से दुष्कर्म के आरोप में सॉफ्टवेयर इंजीनियर गिरफ्तार - दैनिक जागरण:

दैनिक जागरण

नौकरानी से दुष्कर्म के आरोप में सॉफ्टवेयर इंजीनियर गिरफ्तार
दैनिक जागरण
सांगवी थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने बताया कि नौकरानी से 26 अप्रैल को कथिततौर पर दुष्कर्म किया गया था। प्रशांत की पत्नी और बेटा अपने पैतृक निवासी गए हुए थे। नौकरानी काम करने के लिए प्रशांत के घर पर आई थी। प्रशांत ने चाकू का भय दिखाकर ...