Monday 28 October 2013

पवना बंद नळयोजना सुरू न झाल्यास केंद्राचा निधी परत करावा लागेल - मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवडला बंद नळातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तोच सूर आळवला आहे.

अवैध बांधकामाप्रकरणी जनहित याचिका

पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. अवैध बांधकामांवर कारवाई करा, असे उच्च न्यायालयाचे आदेश असताना महापालिका कारवाईत दिरंगाई करते. अशा स्वरूपाची जनहित याचिका प्रशांत ओव्हाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी दाखल झालेली ही तिसरी जनहित याचिका आहे.
मारुती लालजी वंजारी यांनी दाखल केलेली पहिली, जयश्री डांगे यांची दुसरी व ओव्हाळ यांची ही तिसरी जनहित 

गुरुजींच्या बदल्याने वेळापत्रक बिघडले



पिंपरी &nbsp पिंपरी-चिंचवड पालिकेच्या माध्यमिक विभागाने एका महिन्यात अकरा शिक्षकांच्या तीन वेळा बदल्या केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरावर धुक्याची दुलई

पावसाळा परतण्याचे नाव घेत नाही आणि गुलाबी थंडी शहरवासियांना सुखावण्यासाठी आतूर झाली आहे. अशा परिस्थितीत धुक्याने डाव साधत  पिंपरी-चिंचवड शहरावर आज सकाळी हलकीशी दुलई पसरली होती.
परतीचा पावसाळा अधून-मधून एखादी

विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यापीठाचे नवे नाव ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’

पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेत संमत झाला.

प्राधिकरणात अगरवाल ड्रायफ्रूटचे भव्य शोरूम

ब-याच वर्षापासून पिंपरी-चिंचवड प्राधिकरणात एका चांगल्या ड्रायफ्रूट शो-रूमची मोठी गरज होती. ती आता अगरवाल ड्रायफूटच्या शोरूममुळे पूर्ण होत आहे. रावेत येथील डॉ. डी. वाय. पाटील रस्त्यावर अगरवाल ड्रायफ्रूटचे भव्य शोरूम सुरू झाले आहे.

Housing project for EWS delayed due to rains: PCMC

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has said that its scheme of constructing houses for the weaker sections of society has been delayed due to various reasons.

'सीएमई' करणार प्रक्रियायुक्त मैलापाण्याचा पुर्नवापर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याचा पुर्नवापर करण्याची तयारी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीएमई )दाखविली आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा उपसा करण्यासाठी येणारा खर्च तसेच त्याच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चही सीएमई उचलणार आहे.

महापालिका वाचनालयाच्या शुल्कात दुपटीने दरवाढ

महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने वाचनालयाच्या शुल्कात आता दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, वाचनालयाचे सभासद होण्यासाठी अनामत म्हणून 50 ऐवजी 200 रूपये भरावे लागणार आहेत. तर वार्षिक वर्गणीसाठी आगाऊ 125 ऐवजी 300 रूपये घेण्यात येणार आहेत.

महापौरांच्या हस्ते चिंचवड येथे आठव़डा बाजाराचे उदघाटन

मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महिला बचतगट महासंघाच्या संयुक्त विद्यामाने महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचा आठवडा बाजार चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे भरवण्यात आला आहे. या आठव़डा बाजाराचे  उदघाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते  करण्यात आले.

वीज बचतीमुळे एमआयडीसी प्रकाशात

वीजबिलापोटी वर्षाकाठी 92 लाखांची बचत महाऊर्जाकडून पुरस्कारांसाठी निवड&nbsp पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड कार्यालयाने वीज बचतीच्या उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे 2011-12 आर्थिक वर्षात वीजबिलापोटी तब्बल 92 लाख, तर "पॉवर फॅक्‍टर' आणि वेळेत बिल भरल्यापोटी 87 लाखांची बचत झाली आहे.