Wednesday 10 July 2013

Congratulations Dr. Shrikar Pardeshi for taking additional charge of CMD (PMPML) !!

Congratulations Dr. Shrikar Pardeshi for taking additional charge of CMD (PMPML) !!
Your abilities to plan and deliver things are really very good. We feel very proud to tell all Pune Pimpri-Chinchwad citizens about your innovation and persistence you made in the Pimpri-Chinchwad city. definitely no doubt same would be there in PMP as well.You will make all the difference in making Pune transport reliable and comfortable in such short period of time. PMPML Pravasi will always be there to support you and to give valuable feedback and inputs.
This is a golden opportunity for PMPML Pravasi. Let us know your complaints, experience suggestions regarding PMPML by filling this form http://goo.gl/dg4uT ...we will try to convey your concern to Dr. Pardeshi -by PMPML Pravasi https://www.facebook.com/PmpmlPravasi

PCMC to present ESR after three years

After three years, the Pimpri Chinchwad Municipal Corporation is set to present the environment status report (ESR), later this month.

पिंपरीतील प्रकल्प रखडण्यास सत्ताधाऱ्यांची दादागिरी व दडपून नेण्याची मानसिकता कारणीभूत

निधी मिळतो म्हणून कामे काढायची आणि काहीही रेटून न्यायचे, ही मानसिकताच कारणीभूत आहे.

'पीएमपी' अध्यक्षपदाचा डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अतिरीक्त पदभार

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. या जागेवर पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अतिरीक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

पीसीएनटीडीएला सेवाकराचे वावडे !

विविध प्रकारच्या थकबाकीदारांना, नागरिकांना दमबाजी करुन सरकारी शुल्क, दंड वसूल करणा-या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेच (पीसीएनटीडीए) गेल्या अनेक वर्षापासून सेवाशुल्क भरलेले नाही. भूखंड विक्रीतून गब्बर झालेल्या आणि कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवणा-या पीसीएनटीडीने सेवाशुल्काचे साधे खातेही उघडले नसल्याचे समोर आले आहे.

पवना धरणाने ओलांडली पन्नाशी !

धरण क्षेत्रात अधून-मधून कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे पवना धरण 50 टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट मावळबरोबरच पिंपरी-चिंचवडकर पाहत आहे.

आकुर्डी गावठाणातील मतदान यंत्र ...

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवाराला कल्पना न देता आकुर्डी गावठाण प्रभागातील (16 अ) मतदान यंत्र बदल्याचा आक्षेप घेत पराभूत उमेदवार संध्या जगताप यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात उद्या (बुधवारी) यंत्र पुरवठादार कंपनीच्या अभियंत्याची न्यायालयात साक्ष होणार आहे.

प्रकल्प सल्लागारांवर आगपाखड; ‘बीआरटी’ च्या सहा कोटीस ‘ब्रेक’

पिंपरी पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागारांच्या निष्क्रिय कामगिरीवर स्थायी समितीत सदस्यांनी प्रचंड आगपाखड केली.

बीआरटीएसला निधी देण्याबाबत महापालिका "सेफ'

पिंपरी -&nbsp दापोडी ते निगडी मार्गावर "बीआरटीएस' लेन करण्यासाठी येणाऱ्या सहा कोटी रुपयांचा विषय स्थायी समितीने तहकूब केला.

सहा कोटींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी -&nbsp औंध मिलिटरी कॅम्प येथील मिलिटरीच्या हद्दीत 25 हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यासाठी आणि त्यांची देखभाल आणि संरक्षण करण्याचे काम महाराष्ट्र वनविकास महामंडळाला देण्यात येणार आहे.

अनुपम जोशी यांचे गुरुवारी सरोदवादन

पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीच्या वतीने गुरुवारी (दि. 11) निगडी येथे मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अनुपम जोशी यांचे सरोदवादन होणार आहे.

गुड शेफर्ड शाळेची मान्यता रद्द ...

बिजलीनगर येथील गुड शेफर्ड ही इंग्रजी माध्यमाची शाळा अनधिकृतरित्या बांधलेल्या इमारतीमध्ये सुरु असून याठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा आरोप करीत या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्या प्रदेश सदस्या नीता परदेशी यांनी केली आहे.