Friday, 7 September 2012

PCMC to start PG courses in civic body-run hospital

PCMC to start PG courses in civic body-run hospital: YCMH will have courses on gynecology, general medicine, orthopaedics, etc. The standing committee of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Tuesday, approved the proposal to start a post-graduate medical science education institute at its Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH).

Khandala Gas Tanker Mishap

Khandala Gas Tanker Mishap: Khandala Gas Tanker Mishap


Movie
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर एलपीजी गॅस गळती पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळ्याजवळ आज (गुरुवारी) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास गॅस टँकरला ट्रक चासीने धडक ...

सांगवी, चिखलीतील 20 अनधिकृत बांधकामांवर हातोडा

सांगवी, चिखलीतील 20 अनधिकृत बांधकामांवर हातोडा
पिंपरी, 5 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी सांगवी, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी या भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. चिखलीत पंधरा तर सांगवीत पाच बांधकामे भूईसपाट सपाट करण्यात आली.

मुळशी धरणातून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

मुळशी धरणातून दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने मुळा नदीपात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

'तेरा' डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांचे 'तीन तेरा'

'तेरा' डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांचे 'तीन तेरा'
पिंपरी, 5 सप्टेंबर
पुणे ते लोणावळा मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने नऊ ऐवजी बारा डब्यांची लोकल मंजूर केली. मात्र प्रशासनाने 12 ऐवजी 13 डब्यांचा रेक पाठविला. या 13 डब्यांच्या लोकलमुळे सोय होण्याऐवजी प्रवाशांचे दररोज 'तीन-तेरा' वाजत आहेत. त्यामुळे हा रेक बदलून इतर रेकप्रमाणेच 12 डब्यांची लोकल उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Thursday, 6 September 2012

पत्त्यासारख्या कोसळल्या रावेतमध्ये अकरा इमारती

पत्त्यासारख्या कोसळल्या रावेतमध्ये अकरा इमारती: &nbsp पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेने "ब' प्रभाग हद्दीत येणाऱ्या रावेत परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (ता.
पत्त्यासारख्या कोसळल्या रावेतमध्ये अकरा इमारती

द्रुतगती मार्गावरील अपघातात दोन मालिका कलाकारांचा मृत्यू

द्रुतगती मार्गावरील अपघातात दोन मालिका कलाकारांचा मृत्यू: सोमाटणे -&nbsp पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत दूरदर्शन मालिकेतील दोन कलाकारांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.