Saturday, 18 May 2013

नेत्यांअभावी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला खीळ


नेत्यांअभावी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला खीळ

पिंपरी -&nbsp एलबीटीविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार गजानन बाबर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार हे बाहेरगावी गेल्याने व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी खीळ बसली.

Day 10: LBT strike fizzles out in Twin towns

Day 10: LBT strike fizzles out in Twin towns: Pimpri: For the first time since the traders associations in Pimpri-Chinchwad went on indefinite strike against the Local Body Tax (LBT), the city experienced lukewarm response to their agitation as the city police took the wind out of their sails on Friday.

Police crack whip on agitated traders

Police crack whip on agitated traders: PIMPRI: Even as there was no sign of an end to the ongoing strike against Local Body Tax, the city police on Thursday cracked down on agitating traders and resorted to a mild lathi-charge at the people who were trying to forcibly shut shops at the Shagun Chowk in Pimpri.

Rumours cause panic purchase in Pimpri Chinchwad malls

Rumours cause panic purchase in Pimpri Chinchwad malls: Shiv Sena, BJP intensify agitation outside malls, launch jail bharo agitation.

भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून महिलेला लुबाडले

भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून महिलेला लुबाडले
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

ताथवडे विकास आराखड्यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची नेमणूक

ताथवडे विकास आराखड्यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची नेमणूक
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

Friday, 17 May 2013

आधार नोंदणीचे ६७ टक्के काम पूर्ण

आधार नोंदणीचे ६७ टक्के काम पूर्ण: पिंपरी । दि. १६ (प्रतिनिधी)

केंद्र शासनपुरस्कृत आधार योजनेंतर्गत शहरातील आधार नोंदणीचे कार्ड ६७ टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील १७ लाख २९ हजार ३६९ लोकसंख्येपैकी ११ लाख ५८ हजार ७६२ नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे.

केंद्र शासनाने निवडलेल्या ३४ शिष्यवृत्ती योजनांचे लाभार्थी, घरगुती गॅसधारकांची आधार नोंदणी प्राधान्याने करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडे १0४ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आचार्य अत्रे सभागृहात स्वतंत्र आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. लाभार्थींनी रहिवासी पुरावा, ओळखपत्र अशी आवश्यक ती कागदपत्र सादर करून आधार नोंदणी करावी, असे सहायक आयुक्त पांडुरंग झुरे यांनी कळविले आहे.