पिंपरी -  पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी दुपारनंतर पवना आणि मुळशी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 24 July 2013
रेडझोनबाबत पालिकेची उच्च न्यायालयात धाव
पिंपरी -  कोणत्याही हरकती व सूचना न मागविता लष्कराने देहूरोड दारूगोळा कोठाराच्या सीमाभिंतीपासून दोन हजार यार्डाचे (1850 मीटर) क्षेत्र रेडझोन म्हणून घोषित केले आहे.
एचआयव्हीविरोधी लढ्याचे सेनापती
| maharashtra times
एचआयव्ही / एड्स ' वरील संशोधनासाठी पुण्यात भोसरी येथे कार्यरत असलेल्या नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचा ( नारी ) इतिहास त्याचे संचालक डॉ . रमेश परांजपे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही .
|
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या ...
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षपदी सुशील अरोरा तर सचिवपदी विन्सेंट जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या
सत्कारामुळे माणसाला प्रेरणा मिळते - ...
कौतुकाची थाप पाठीवर पडली तर गुणवंतांना प्रेरणा मिळते, सत्कारामुळे मिळालेल्या प्रेरणेतून माणूस इतिहास घडवू शकतो. सध्याच्या काळात सर्व भौतिक सुखे हात जोडून उभी आहेत. पण त्याचा लाभ घेण्यासाठी शिक्षणाबरोबर संस्काराची देखील गरज आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
सामाजिक संस्था, मंडळांना अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
महापालिकेच्या वतीने सामाजिक संस्था, मंडळांना दिल्या जाणा-या अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सामाजिक काम करणा-या सार्वजनिक संस्था, ट्रस्ट, मतिमंद, अंध, कुष्ठरुग्ण, मुकबधीर, वृध्दाश्रम, अनाथालय अशा
फटाक्याची दारू बनविणा-या ...
थेरगाव येथील पदमजी पेपर मिलसमोर असलेल्या फटाक्याची दारु तयार करणा-या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या चार बंबांनी सुमारे चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
Subscribe to:
Posts (Atom)