Reveals Pimpri Chinchwad municipal commissioner in general body meeting
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 20 August 2013
Women passengers to board PMPML buses first
PUNE: Women passengers standing in queue for a PMPML bus will be given preference while boarding the bus as per a new scheme introduced by the transport utility on Friday.
पिंपरी महापालिकेचे आता सहा प्रभाग
नवीन दोन प्रभाग निर्मितीला मंजुरी
पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेवर विविध सुविधा पुरविण्याचा ताणही वाढत आहे. महापालिकेतील तब्बल 1 हजार 842 खुर्च्या अधिकारी व कर्मचा-यांविना रिकाम्या असून कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा
पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेवर विविध सुविधा पुरविण्याचा ताणही वाढत आहे. महापालिकेतील तब्बल 1 हजार 842 खुर्च्या अधिकारी व कर्मचा-यांविना रिकाम्या असून कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा
राष्ट्रवादी युवती संघटकाची दोन ...
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक व दोन सहसंघटकांची दोन दिवसात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवतीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक अर्चना घारे यांनी आज (सोमवारी) दिली.
घरकुलाचा दुसरा टप्पा आता ...
स्वस्त घरकुलाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाचे खापर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न आज (सोमवारी) महापालिका सभेमध्ये केला. काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक सर्व लाभार्थींना सदनिका देण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने कोंडीत सापडलेल्या राष्ट्रवादीने या मुद्द्यावर सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेण्याचा मार्ग शोधला. त्यामुळे
शहरात चार ठिकाणी 'पे अँड पार्क'ला ...
निगडी, भोसरी आणि चापेकर उड्डाणपूल तसेच चिंचवड येथील क्रोमा शोरुम समोर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना आता शूल्क मोजावे लागणार आहे. याठिकाणी महापालिका 'पे अँड पार्क'ची सुविधा उपलब्ध करुन देणार असून दुचाकीसाठी दर तासाला दोन रुपये तर चारचाकीसाठी पाच रुपये मोजावे लागणार आहेत.
महापालिकेच्या 19 अधिका-यांची घरे बेकायदा
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 19 अधिका-यांनी बेकायदा बांधकामे केल्याची धक्कादायक माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (सोमवारी) महासभेपुढे दिली. सरकारी अधिका-यांनी बेकायदा बांधकामे केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 260, 478 आणि 379 (क) नुसार कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)