आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आग्रहाखातर औंध जिल्हा रुग्णालयाच्या जागेत पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत महापालिका खर्चाने पाण्याची टाकी बांधणे फायदेशीर असल्याचेही आयुक्तांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 19 October 2013
पस्तीसशे कर्मचाऱ्यांची ‘पीएमपी’त भरती
‘पीएमपी’च्या ताफ्यातील बसची संख्या आगामी काळात वाढणार असल्याने, तीन हजार पाचशे चालक-वाहकांची भरती करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली. मार्चअखेर, ‘पीएमपी’च्या ताफ्यात सहाशे नव्या बस दाखल होणार आहेत.
गिफ्ट कुपनपासून सावधान
पिंपरी : सर, नमस्कार, आपणास आमच्या कंपनीच्या वतीने काढलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस मिळाले आहे. ते आपण आमच्या ‘..’ शाखेतून घेऊन जावे, असा फोन येताच ती व्यक्ती भारावून जाते. मोठे बक्षीस मिळणार या कल्पनेने हुरळून जाते. आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र, बक्षीस घेऊन परतल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा फोटो काढण्याजोगाच होतो.
तिन्ही आमदारांना दादांनी केले खूष
पिंपरी -  शिक्षण मंडळाचे सभापतिपद पिंपरी विधानसभा मतदारसंघाला देत पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील तिन्ही मतदारसंघांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
केबल कंपन्यांच्या पॅकेजला विरोध
पिंपरी -  दूरचित्रवाहिन्यांच्या संभाव्य पॅकेजवरून केबल ऑपरेटर आणि केबल कंपन्यांत आतापासूनच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत
Friday, 18 October 2013
दापोडी-निगडी बीआरटीएस मार्ग सदोष
'सेफ्टी ऑडीट'मध्ये सुचविल्या उपाययोजना
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेला दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग सदोष असल्याचे 'सेफ्टी ऑडीट'मधून उघड झाले आहे. त्यावर मुंबईच्या पवईतील आयआयटी संस्थेने उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजना अंमलात आणल्यानंतरच बीआरटीएसचा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेला दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग सदोष असल्याचे 'सेफ्टी ऑडीट'मधून उघड झाले आहे. त्यावर मुंबईच्या पवईतील आयआयटी संस्थेने उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजना अंमलात आणल्यानंतरच बीआरटीएसचा
60 fires in 5 yrs but PCMC authorities are cool about it
Sixty major fires in Pimpri-Chinchwad’s Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area in five years have failed to wake up the authorities to the need for a separate fire station there.
Subscribe to:
Posts (Atom)