Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has said that its scheme of constructing houses for the weaker sections of society has been delayed due to various reasons.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 28 October 2013
'सीएमई' करणार प्रक्रियायुक्त मैलापाण्याचा पुर्नवापर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याचा पुर्नवापर करण्याची तयारी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीएमई )दाखविली आहे. विशेष म्हणजे या पाण्याचा उपसा करण्यासाठी येणारा खर्च तसेच त्याच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चही सीएमई उचलणार आहे.
महापालिका वाचनालयाच्या शुल्कात दुपटीने दरवाढ
महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने वाचनालयाच्या शुल्कात आता दुपटीने दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, वाचनालयाचे सभासद होण्यासाठी अनामत म्हणून 50 ऐवजी 200 रूपये भरावे लागणार आहेत. तर वार्षिक वर्गणीसाठी आगाऊ 125 ऐवजी 300 रूपये घेण्यात येणार आहेत.
महापौरांच्या हस्ते चिंचवड येथे आठव़डा बाजाराचे उदघाटन
मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महिला बचतगट महासंघाच्या संयुक्त विद्यामाने महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचा आठवडा बाजार चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे भरवण्यात आला आहे. या आठव़डा बाजाराचे उदघाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वीज बचतीमुळे एमआयडीसी प्रकाशात
वीजबिलापोटी वर्षाकाठी 92 लाखांची बचत महाऊर्जाकडून पुरस्कारांसाठी निवड  पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड कार्यालयाने वीज बचतीच्या उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे 2011-12 आर्थिक वर्षात वीजबिलापोटी तब्बल 92 लाख, तर "पॉवर फॅक्टर' आणि वेळेत बिल भरल्यापोटी 87 लाखांची बचत झाली आहे.
Friday, 25 October 2013
Death in PCMC school: Panic as civic officials 'detain' 13 students
The officials of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) called 13 students of PCMC-run Pimpri Nahar high school to the civic headquarters to inquire about the infighting among the students which claimed the life of 15-year-old Hrishikesh Sarode on Monday.
निगडी उड्डाणपुलावर क्रॅश बॅरीअर
अपघातानंतर आली महापालिकेला जाग
काही दिवसांपूर्वी निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलावर रस्ता दुभाजक ओलांडून कठड्याला धडकल्याने एका मोटारीने पेट घेतला होता. या अपघानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून आता अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी क्रॅश बॅरीअर बसवण्यात आले
काही दिवसांपूर्वी निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलावर रस्ता दुभाजक ओलांडून कठड्याला धडकल्याने एका मोटारीने पेट घेतला होता. या अपघानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून आता अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी क्रॅश बॅरीअर बसवण्यात आले
Subscribe to:
Posts (Atom)