Saturday, 16 June 2012

First bus rapid transit system in Pimpri Chinchwad by December

First bus rapid transit system in Pimpri Chinchwad by December: A review meeting of the BRTS projects in Pimpri-Chinchwad was held in New Delhi on Thursday. Earlier, a preparatory meeting was held in Mumbai on Wednesday, Pardeshi added.

उद्योगनगरीवर जागतिक मंदीचे सावट

उद्योगनगरीवर जागतिक मंदीचे सावट: सकाळ विशेष पिंपरी- जागतिक मंदीचा चांगलाच फटका उद्योगनगरीला बसण्यास सुरवात झाली आहे.

'राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षपदी बहल

'राष्ट्रवादी'च्या शहराध्यक्षपदी बहल: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी योगेश बहल यांची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यांची निवड म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या राजकारणात समतोल साधण्याचा केलेला प्रयत्न आहे, असे मानले जात आहे.

प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची 'बारामती'ची मागणी

प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची 'बारामती'ची मागणी: पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकासकामांतर्गत सुरू असलेले घोटाळे, अनधिकृत बांधकामे, वाहनतळांच्या जागेवरील अतिक्रमणे आदी विषयांमध्ये तातडीने लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी बारामती तालुका विकास मंडळाने केली आहे.

पाठपुरावा करूनही वैद्यकीय ...

पाठपुरावा करूनही वैद्यकीय ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर ३३ वर्षांच्या वैद्यकीय सेवेतून गुरूवारी निवृत्त झाले. यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी अन्य सात विभागीय रूग्णालये सक्षम व्हायला हवीत, असे सांगून वैद्यकीय विभागाचा ‘स्टाफिंग पॅटर्न’ राबविण्याचे काम बराच पाठपुरावा करूनही मार्गी लागू शकले नाही, अशी खंत डॉ. अय्यर यांनी व्यक्त केली.
Read more...

पीएमपी प्रकाशित वेळापत्रकात वेळा ...

पीएमपी प्रकाशित वेळापत्रकात वेळा ...:
प्रतिनिधी
प्रवाशांच्या सोयीसाठी पुस्तकाच्या स्वरूपात वेळापत्रक प्रसिद्ध करा, या मागणीचा अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर पीएमपीने वेळापत्रक प्रसिद्ध केले असले, तरी वेळा नसलेले पत्रक असेच त्याचे स्वरूप असल्यामुळे त्याचा कोणताही उपयोग प्रवाशांना होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read more...

पिंपरीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती ...

पिंपरीत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती ...:
आठ महिन्यांपूर्वी मान्यता मिळूनही राज्य शासन उदासीन
बाळासाहेब जवळकर

मागील वर्षी इंधनदरात भाववाढ झाल्यानंतर तापलेल्या वातावरणात पेट्रोल, डिझेलच्या जकातीत दीड टक्का सवलत आणि घरगुती गॅस व सर्व प्रकारच्या सायकलींना पूर्णपणे जकातमाफी देण्याचा निर्णय िपपरी महापालिकेने घेतला. त्यानुसार, सभेत ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवण्यात आला.
Read more...